पनिपत - आजचा लोकसत्तामधील लेख

Submitted by अमित M. on 23 May, 2014 - 06:58

श्री. सदानंद मोरे यांचा पानिपताच्या लाधैवर एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आज लोकसत्ता मध्ये आलाय. मराठ्यांचा ह्या युद्धामागील व्यापक दृष्टिकोनावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. लेख मस्त हेच पण लेखाच्या शेवटी काही माहिती दिलीय ते आधी कधीच वाचाल नव्हत म्हणून आश्चर्य वाटल. लेखक स्वत: अभ्यासक आहेत त्यामुळे माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल काही शंका नाही.पण हा शेवटचा परिच्छेद मला फार इंटरेस्टिंग वाटला
"पानिपतच्या पराभवामुळे मराठे आता संपले, कायमचे महाराष्ट्रात गेले म्हणून खूश झालेल्या उत्तरवासीयांना धक्का दिला तो अब्दालीनेच. आम्ही पंजाब आमच्या ताब्यात ठेवून मायदेशी जात आहोत. हिंदुस्थानचा कारभार तुम्हीच पूर्ववत चालवावा असा निरोप अब्दालीने मराठय़ांना पाठवला. त्यानुसार पेशव्यांचे हिंगणे वकील लाहोर मुक्कामी अब्दालीला भेटले. अब्दालीचा वकीलसुद्धा पुणे दरबारात दाखल होऊन त्याने थोरल्या माधवराव पेशव्यांबरोबर वाटाघाटी केल्या. योग्य ते करारमदार झाले. अब्दालीने माधवरावाला मानाचा पोशाख पाठवला. माधवरावांनीही अब्दालीला वस्त्रे व हत्ती पाठवून त्याचा सन्मान केला. पानिपत हा एक दुर्दैवी अपघात समजावा. तुमचे आमचे वैर नाही अशी परस्पर समजूतही झाली."

http://www.loksatta.com/sampadkiya-news/gain-and-loss-from-battle-of-pan...

या बद्द्ल कुणाला अधिक माहिती आहे का ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. मोडी भाषा समजणारे खूप कमी लोक आहेत. हे ही एक कारण आहे विश्लेषण न होण्याचे...
>>>
मोडी ही भाषा नसून लिपी आहे. मराठीच मोडी लिपीत लिहिली जाईमोसध्याची आहे ती देवनागरी . मोडीच्या पार्शभूमी वर जुन्यापिढीत देवनागरी ला बाळबोध लिपी म्हटले जाई . मोडी फार अवघड लिपी नाही जलदीने लिहिता यावे म्हणून डोक्यावर रेघा न देता सरळ लिहीत जाणे त्यात अभ्प्रेत आहे. टाक टेकवल्यावर ओळीच्या दुसर्‍या टोकाला जाईपर्यन्त उचलावा लागत नसे. आता टाक म्हंजी काय रे भाऊ हे विचारू नका Happy . खरे तर मोडी लिपी ही आद्य लघुलिपी म्हणण्यास हरकत नाही Happy

मोडी गुजरातीसारखी नुसती पाहून बरीच आकलन होते. बहुतेक भारत इतिहास मंडळ मोडीचा शॉर्ट टर्म कोर्स घेते आणि प्रमाणापत्र देते. साधारणतः इतिहास संशोधानी आवड असलेले, संशोधक मोडी शिकून घेतातच. आठवड्याभराचेच प्रकरण आहे ते.
त्यामुळे मोडीचे जाणकार नसल्याने विष्लेषण होत नाही हे काही पटत नाही. आवड नाही, वेळ नाही वगैरे असू शकते

लक्ष्मीबाई गोडबोले
अतीशय निंदनीय आणि घृणास्पद बोलत आहात आपण

आपला नाव गाव पत्ता मला कळवाल का ...काय करणार आहे ते मी प्रत्यक्षात समोर आल्यावर कळेलच तुम्हाला

स्वदेश स्वभाषा स्वधर्म स्वकुळ ह्यांचा अभिमान न बाळगणारी व्यक्ती तात्काळ यमसदनी धाडावी असे लेबल कपाळावर लावून जमीनीवर पाठवली गेली असते !!!!!!!!!! आणि मी तुमच्या कपाळावरचे ते लेबल वाचले आहे असे समजा !!!

अता ठरलं !! आधी कत्तल लक्षुम्बाईची मग शेर विठ्ठलाचा ...............

यापुढे याद राखा !!!!!

लक्ष्मीबाई गोडबोले ह्या आयडीच्या इसमाचे खरे नाव गाव पत्ता फोन नंबर माहीत असेल त्याने मला तो कळवावा अशी आर्त प्राथना करत आहे

~वैवकु

मी देव देश धर्म यान्चा आदर करतो.

पण त्याचा अर्थ यांच्या एजं टांचा मी भाट आहे, असा होत नाही.

वैवकु

न्हेरुन्नी मराठ्यान्चे वर्णन लुटारु म्हणुन केले आहे ना?...........त्याच नेहरूंनी आपले लिखाण ( डिस्कव्हरी ऑफ इंडिया) ग्रँट डफच्या लिखाणावर आधारलेले होते हे लिहिल्याचे विसरलात का?

कुणाच्या लिखाणावर आधारीत आहे केवळ यावरुन ते खरे किंवा खोटे ठरत नाही.
जर लढणारे देशासाठे लढले तर दिल्लीकरान्नी याना एक कोट कशाचे द्यायचे ? मराठे लढले राजपुत लढले , अजुनही कोनीकोनी लढले पण सरदारान्चे बन्गले भरले आणि जनता नागडीच राहिली.

पण त्याचा अर्थ यांच्या एजं टांचा मी भाट आहे, असा होत नाही.<<<<<

स्व बद्दल फालतूचा माज !!!! जमल्यास ह्या माजाला आयुष्यातून घालवा

तुमचा हा बुद्धीप्रामण्यवाद म्हणजे बुद्धीगहाणवाद आहे

इथे कुणीही भाटगिरी करत नाहीये

आपण चुकत आहात ह्या मुद्द्यांकडे पाहताना जमल्यास नजर बदला नुसता नजरिया बदलून तुमचं काही होणार नाहीये

नेहरू नं काय लिहिलं ह्याचा खवचट उल्लेख कुणाबरोबर बोलताना करताय तुम्ही ??? आणि काय हेतूनं करताय

जरा तरी लाज लज्जा ?????

यूजलेस
स्वतःचं नाव गाव खरं काय ते मिरवायला शिका आधी
आणि हो असली बाय़की नावाची डो आय्स बनवू नका पुढच्या वेळी हे अजोनच लज्जास्पद आहे !!!

यूजलेस साला कम्प्लीटली सडलय तुमचा मेंदू ! शी...थुंकावं सुध्धा वाटत नाहीये असल्या विचारसरणीवर !!!

बायकी नावाचे ? ल्क्ष्मीप्रसाद लक्ष्मीकान्त ही सगळी बायकीच नावे का ?

माझा नंबर ९०२८५८८८४१ असा आहे

हिम्मत असल्यास लक्षुम्बाईने संपर्क साधावा !!

इथे धागा उगाच खराब का करायचा आपण ?

वैवकु कशाला घसा ताणताय, जामोप्या तुमाला एकणार नाही. तुमच्या जमीनीवर तो स्वतःचा शेर करेल Proud
बाकी मोरेसाहेब आरेसेसने पेरलेले एजंट आहेत असा माझा आरोप आहे.

कुणाच्या लिखाणावर आधारीत आहे केवळ यावरुन ते खरे किंवा खोटे ठरत नाही.
जर लढणारे देशासाठे लढले तर दिल्लीकरान्नी याना एक कोट कशाचे द्यायचे ? मराठे लढले राजपुत लढले , अजुनही कोनीकोनी लढले ..................न्हेरुन्नी मराठ्यान्चे वर्णन लुटारु म्हणुन केले आहे ना? >>>>>>>>>> हे वाक्य तुम्हीच लिहिले आहे.मग नेहरू म्हणाले तेच खरे होते का?

जर लढणारे देशासाठे लढले तर .................. आतासारखी देश ही संकल्पना आपल्याकडे त्याकाळी नव्हती.आपापले साम्राज्य स्थिरसावर राखण्यात सर्व मग्न होते.अशावेळी दुसर्‍यावर जरब बसवताना अशा घटना रास्त होत्या.मला एक कोटीचे माहीत नाही.परंतु महारा़जांनी सुरतेवर हल्ला केला,तो मोगल साम्राज्याला आपला वचक दाखविण्यासाठी आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी !
दिल्लीत मोगल होते त्यावेळी त्यांनीही जनतेची घरे नव्हती भरली.

त्यावेळी त्यांनीही जनतेची घरे नव्हती भरली.

तेच तर म्या म्हनतोय ... आम जनतेच घर यान्नीही नाही भरले आणि त्यान्नीही.

एवढा जास्त काँग्रेसवाद! तेही एवढे घोटाळे केल्यावरसुद्धा!

बरं मराठ्यांबद्दलच बोलायचं झालं तर दिल्लीकर हे मांडलिक होते आणि एकाच राज्यात असले तरी स्वतंत्र राजे होते. जेव्हा दुसर्या राजाकडून बोलावणं येतं तेव्हा मदतीच्या बदल्यात पैसे मागणं वा घेणं काहीच चुकीच नाहीये. आजही एका राज्यातून दुसर्या राज्यात 'सामान ' जातानासुद्धा tax भरावा लागतो, एक देश असूनसुद्धा.

आणि कुठलाच तार्किक विचार असूनसुद्धा अब्दालीसारख्या शत्रूचं कौतुक होऊ शकत नाही.

ट्याक्स हा जनतेच्या भल्यासाठी वापरायचा असतो. पण राजस्तान काय आनि म्हाराश्त्र काय, पराक्रम आनि देशप्रेमाच्या नावानं गोळा झालेला पैसा सरदारांच्या गढ्यांमध्येच गेलेला दिसतोय. जनतेच्या नशीबी मढी आणि सरदाराला गढी.

वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर आज मोदी आणि न वाज शरीफ भेट हीदेखील भावी शान्ततेची नान्दी ठरो.

पाकिस्तानच्या एका क्षेपणास्त्राचे नाव अब्दाली आहे. त्यामुळे मोदी हे पेशव्यान्चे वारस आणि अब्दालीचा वारस म्हनजे शरीफ यान्ची ही भेट मानायला हरकत नसावी. Happy

सर्व सीमेवर शान्तता नान्दो आणि सैन्य , युद्ध यावरचा खर्च कमी होऊन तो स्वातंत्रवीरांच्या स्वप्नात असलेल्या अखन्ड हिन्दुस्तानातील जनतेच्या हितासाठी खर्च होण्याचे महात्माजीन्चे स्वप्न साकार होवो.

सर्वाना आपापल्या देशाचे प्रेम मिळो ...

लव ऑफ नेशन ..

By blood, we are immersed in love of you.

The youth lose their heads for your sake.

I come to you and my heart finds rest.

Away from you, grief clings to my heart like a snake.

I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.

If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own.

कविवर्य अहमदशहा अब्दाली उर्फ दुराणी

वैवकू, अहो येथले अनेक आयडी खरे थोडीच असतात.
विरोधी विचार पसरवून भेदाच्या भिंती उभारणारे स्वतःच्या खर्‍या नावागावानिशी लिहित नाहीत कधी.
तुम्ही आपले शेरास सव्वाशेर लिहा कसे. Happy

वैभवलक्ष्मी व्रत Lol

ती पानपतची का कसलीशी लढाई माबोवर कुठे झाली ? Wink (संदर्भ : पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर)

(लगोबाय सॉरी भाय, जर तुमचे नाव खरेच लगो असेल तर उगा त्रागा करून घेऊ नका बरं) Happy

हायला, लेखन वाहुन गेल्र. धाअगा वाहता झालाय. कायमस्वरुपी करा. अ‍ॅड मिनला साण्गा

त्यांचे खरे नाव डॉक्टर गजानन कागलकर असे आहे. ते कोल्हापुरजवळच्या कागल किंवा कुरुंडवाडचे आहेत. सद्ध्या कुठे असतात माहित नाही.

>>लेख मस्त हेच पण लेखाच्या शेवटी काही माहिती दिलीय ते आधी कधीच वाचाल नव्हत म्हणून आश्चर्य वाटल. लेखक स्वत: अभ्यासक आहेत त्यामुळे माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल काही शंका नाही

मला आहे शंका. उगाच काय म्हणुन अब्दालीने नंतर येऊन गोंजारायचे मराठ्यांना ?
ते काही नाही परत पाठवा त्याचे दूत आणि खलिते. Angry

ट्याक्स हा जनतेच्या भल्यासाठी वापरायचा असतो.
असे पुस्तकात लिहीले आहे हो. खरे तर सगळे पैसे राजकारण्यांच्या हातात जातात. फक्त अमेरिकेतले चोर त्याला ट्रिकल डाऊन इकॉनॉमी असे गोंडस नाव देतात. भारतात असले सांगून जनता फसणार नाही, म्हणून काही न बोलताच शेवटी तेच करतात, हाताशी गुंड असतातच कुणि काही विरोध केला तर!!

पुस्तकातले सगळे व्यवहारात आणता येत नाही! त्याला अनुभव म्हणतात!

>>परत पाठवा? अहो ते इतिहासात होउन गेलेले आहे. आता कसे परत. पाठवणार?
माहित आहे, ते मी कृतक्कोपाने म्हणले होते. Lol

ओके.

पोशाख दे
हत्ती दे

मजा मजाच नुसती