युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं.
दिनांक २१ फेब्रुवारी २०५७: एक अंत्ययात्रा चाललेली आहे, शहरातले सर्व आणि देशातले काही दिग्गज पोलिस अधिकारी, राजकारणी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक जमलेले होते. स्वतः श्रीमती तेजस्विनी विष्णू कुलकर्णी पुढे चालल्या होत्या, अर्थातच, अंत्ययात्रा त्यांच्या पतीची डॉ. विष्णू कुलकर्णी यांची होती. तेजस्विनीला माहित होते कि येथे जमलेला एकूण एक व्यक्ती हा फक्त उद्या येणाऱ्या वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोत दिसण्यासाठी इथे जमलेला होता. प्रत्यक्षात जरी विष्णू कुलकर्णी यांनी कुणाशी शत्रुत्व केले नाही तरी त्यांच्या कर्तुत्वाने त्यांना भरपूर शत्रू मिळाले होते.
लहान मुलांसाठी योग्य, ज्ञान आणि मनोरंजनासाठी उपयुक्त असे i-pad, tablet वा तत्सम educational device सुचवा . Plz highlight its special features and approximate budget. The appropriate educational programs, apps are also welcome.
प्राधान्य:
१. ५-८ वयोगटाकरिता interactive असावा.
२. आकार व वजन हाताळण्याजोगे व दृष्टिस कमी त्रासदायक असावा.
३. Video , audio clips, you tube videos, educational apps should b easily downloaded and saved in d device itself.
४. लहान मुलांकडून हाताळला जाणार असल्याने फार महाग व गुंतागुंतीचा नसावा.
ते स्कायपी डाउनलोड केले आहे.
ते कसे वापरतात ? फुकट आहे की विकत ?
एक अम्रिका कंपनीचा इंटर्व्ह्यु हाये फुडच्या आठवड्यात . घरबसल्या काम देतो बोल्ताहेत -- ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी..
. ते कसे वापरायचे सांगा .... हेड फोन, क्यामेरा कसा लावून घ्यायचा?
स्कायपीवर सध्या कन्वरसेशन ऑप्शन डिसेबल्ड दाखवत आहे.... मदत करा.. टेस्ट कसे करायचे ? कुणी मला
gajanank106@hotmail.com वर संपर्क करुन दाखवाल का? सध्या अजुन हेड फोन , क्यामेरा लावलेला नाही. त्यामुळे ते डिसेबल दाखवत असेल का?
हेल्प हेल्प
mypedia हे अॅप कोणी वापरते का? काही शाळा या अॅपचा उपयोग करतात असे कळले. या अॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का?
मायबोलीचा एक नियमीत वाचक म्हणुन मला आणि माझ्या बहुतेक सह-मायबोलीकराना ही अस वाटतय की मायबोलीचा एकादा मोबाइल अॅप हवा..मायबोली प्रशासनाला एक वाचक म्हणुन हि विनन्ती..
काही कल्पना... (फीचर्स)
१) अॅप मध्ये लॉगीन करता याव..
२) एखाद्या धाग्याला "नोटिफीकेशन सबस्क्राइब" करता याव..म्हणजे कोणि प्रतीक्रिया दिल्यास फोनवर पुश नोटिफीकेशन याव...
आजुन कोणाला काही कल्पना सुचत असतील तर शेअर करव्यात..
...