उपयुक्त संगणक प्रणाली

फाईल स्टोरेज वेब्साईटस बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by वेल on 28 January, 2014 - 07:44

माझा क्लाएंट बदलतो आहे. आत्ताच्या क्लाएंटकडे पूर्वी इथे जीमेल अक्सेस होता आता नाही. google +, wetransferसारख्या वेब्साईटस सुद्धा बॅन आहेत. माझ्याकडे काही मोठ्या फाईल्स आहेत cisa manual, cissp books अशा त्या मला घरी हव्या आहेत. कुठून download केल्यात आठवत नाही.

फाईल स्टोरेज वेबसाईटस सांगाल का?

मतदार नोंदणी, गुगल, सुरक्षा

Submitted by स्वाती२ on 5 January, 2014 - 10:40

आज टाईम्स ऑफ इंडीयातील
http://timesofindia.indiatimes.com/india/Security-fears-over-Election-Co...
ही बातमी वाचली. मतदार नोंदणीचे काम गुगल या कंपनीला दिल्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयाच्या बर्‍या-वाईट परीणामांबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो.

Submitted by talawades on 13 December, 2013 - 01:53

मजकूर संपादीत:
इथे जाहिरत करू नये. जाहिरातींसाठी http://jahirati.maayboli.com हा दुवा वापरा.
-अ‍ॅडमीन

सल्ला हवा आहे

Submitted by राज1 on 20 November, 2013 - 04:40

आम्ही घरी वापरण्या Computer घेतेला (Dell Inspiron 660s, 3rd Generation Intel Core i5-3340)
शोरूम मध्ये काबुल करून सुद्धा घरी Computer Install करायला कोणीही आले नाही. मीच घरी Computer Install केला. (Windows 8). Computer वर Installation साठी आजून कोणती गोष्टी बघाव्यात.

घरी वापरण्या इंटरनेट हि घ्यायचे आहे(साधारण २ तास वापरण्या साठी) कोणत्या company चे घ्यावे. आम्ही TATA PHOTON चे इंटरनेट घेतले होते पण ते 5 दिवसात बंद झाले

देणार्‍याने देत जावे

Submitted by विजय देशमुख on 14 November, 2013 - 22:19

तंत्रज्ञान प्रगत होतय, पण माणसातील संवाद हरवतोय, असा एक सूर बरेचदा ऐकायला मिळतो. पण खरं तर तंत्रज्ञानाचा वापर करुन घेणार्‍यांना, उलट संवाद वाढतोय, असच म्हणावं लागेल.
कित्येक वर्ष न भेटलेली लोकं भेटताहेत. आणि.......... असो.
याच रांगेतलं अजुन एक तंत्र आणि माणुस (की) चा संगम म्हणावा असं गुगल हेल्पआऊट.
आपणा जे जे ठावे, ते सकळांना सांगावे (चुभुदेघे), असं काहीसं याच रुप.
तुम्हाला दुसर्‍याला मदत करायची आहे, किंवा मदत पाहिजे, तर हेल्प-आऊट वापरा.
अधिक इथे बघा.
https://helpouts.google.com/home

मातीचा किल्ला : भाग एक

Submitted by अंकुरादित्य on 31 October, 2013 - 00:45

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

घरच्या वापरासाठी संगणक (Desktop) घ्यायचा आहे.

Submitted by राज1 on 7 October, 2013 - 03:19

मला घरच्या वापरासाठी संगणक (Desktop) घ्यायचा आहे. कोणत्या कंपनीचा घ्यावा. किमत किती. All in One घ्यावा किंवा Desktop व CPU वेगळा घ्यावा. Printer कोणत्या कंपनीचा घ्यावा. Windos 8 घ्यावे का?

इंटरनेट सर्वीस प्रोवायडर ची माहिती हवी आहे

Submitted by मनीशा on 9 August, 2013 - 23:31

मला इंटरनेट घ्यायचे आहे. घरच्या वापराकरता हवे आहे पण खालील गोष्टी असाव्यात.

१> fast speed
2> wireless network
3> good & uninterrupted service
4> reasonable price (as for home use)

या व्यतीरीक्त जर telecom service provider असेल तर चांगले. MTNL/ vodaphone वगैरे कसे आहेत?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

गेम कॉन्सोल चांगले कुठले आहे?

Submitted by mansmi18 on 14 July, 2013 - 04:57

नमस्कार,

गेम कॉन्सोल चांगले कुठले आहे? Xbox 360 with Kinect जवळपास २७,००० पर्यंत आहे. (३ गेम्स फ्री).
(नेट वर मी शोधतोच आहे, इथे कोणाला माहित असल्यास कृपया सांगावे)

धन्यवाद.

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली