आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा.
ह्याचा आधीचा धागा मामी ह्यांनी काढला होता,ही कल्पनाही त्यांचीच :
भाग १: https://www.maayboli.com/node/43117
ह्या धम्माल धाग्यांच्या यादीत भर घालुया म्हणून ही पोस्ट
प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही फॉरमॅटमधे द्या.
* शिऱ्याचा बायकोशोध- mi_anu - https://www.maayboli.com/node/63353
* समग्र शेषनाग - जय त्रिकालदेव- पायस- https://www.maayboli.com/node/67697
* जागीर- पायस- https://www.maayboli.com/node/66839
* डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?- mi_anu - https://www.maayboli.com/node/64886
* गाथा माझ्या गझलेची -mi_anu- https://www.maayboli.com/node/63844
* इकडंच ... तिकडंच!- चिमण -https://www.maayboli.com/node/68062
* मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय-फारएण्ड-https://www.maayboli.com/node/50447
* काथ्याकूट: सारा पसारा (भाग आठ) - चैतन्य रासकर- https://www.maayboli.com/node/67492
ही पुर्ण सीरीझ धमाल आहे
* गृहकृत्यदक्ष - मकरंद गोडबोले - https://www.maayboli.com/node/68048
* माय ईंग्लिश वॉल्कींग..! - तुमचा अभिषेक - https://www.maayboli.com/node/36459
* बालुशाही _ सविस्तर - किल्ली - https://www.maayboli.com/node/68066
* तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता - DJ.- https://www.maayboli.com/node/67136
* विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-५ - अतरंगी - https://www.maayboli.com/node/64316
* नाचे नागीन गली गली - पायस - https://www.maayboli.com/node/68174
* स्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच - शबाना - https://www.maayboli.com/node/48011
* घटस्फोट - मोहना - https://www.maayboli.com/node/63645
* अडुम्बाची विलक्षण सफर (भाग तिसरा ) - सखा - https://www.maayboli.com/node/62952
* काही चित्रपटीय व्याख्या - फारएण्ड - https://www.maayboli.com/node/65144
* परदेस - अनकट व्हर्जन - फारएण्ड - https://www.maayboli.com/node/18759
* तो हा विठ्ठल बरवा.. - दाद - https://www.maayboli.com/node/26820
* माझे कॉफी डूआयडी- दाद - https://www.maayboli.com/node/51455
* स्कीम.. - Kiran.. - https://www.maayboli.com/node/35594
* गेट आयडीया ! - कवठीचाफा - https://www.maayboli.com/node/44886
* येल्लो येल्लो डर्टी फेल्लो !! - ऋन्मेऽऽष - https://www.maayboli.com/node/50969
* बत्तिशी! - मोहना - https://www.maayboli.com/node/64609
* अवकाशस्थानक हॉस्पिटलमधील सूचनावली - अॅस्ट्रोनाट विनय - https://www.maayboli.com/node/64314
* मिस्टर डब्लो ( विनोदी विज्ञानकथा ) - अॅस्ट्रोनाट विनय - https://www.maayboli.com/node/62188
* हिंजवडी फेज१-प्रवास आणि प्रेक्षणीय स्थळे - mi_anu - https://www.maayboli.com/node/56592 -
* कंठलंगोट - A M I T - https://www.maayboli.com/node/39792
* तुमच्याकडे कोणती सुपर पॉवर आहे - कटप्पा - https://www.maayboli.com/node/66945
* सर्वोत्तम निर्णय - कटप्पा - https://www.maayboli.com/node/66832
* एका जाज्वल्य उपक्रमाबाबत - चिमण - https://www.maayboli.com/node/16628
* आक्षेप - शेवट सुचवा - एस अजित - https://www.maayboli.com/node/14896
* हिंदुस्थानी ठगुल्या - मकरंद गोडबोले - https://www.maayboli.com/node/68049
* पेशाचे भोग - चिमण - https://www.maayboli.com/node/21922
* साक्षात्कारी मुगाचे डोसे -मनिषा लिमये - https://www.maayboli.com/node/46883
* आधुनिकता की उथळपणा ? - वीणा सुरु - https://www.maayboli.com/node/51918
मला आठवले, वर दिसले तेव्हढे इथे टाकलेत.. बाकीचे शोधुन कृपया प्रतिसादात द्या
* काथ्याकूट: सारा पसारा (भाग
* काथ्याकूट: सारा पसारा (भाग आठ) - चैतन्य रासकर- https://www.maayboli.com/node/67492
ही पुर्ण सीरीझ धमाल आहे
* गृहकृत्यदक्ष - मकरंद गोडबोले - https://www.maayboli.com/node/68048
* माय ईंग्लिश वॉल्कींग..! - तुमचा अभिषेक - https://www.maayboli.com/node/36459
बालुशाहीचा धागा आता पाककृती न
बालुशाहीचा धागा आता पाककृती न रहाता धमाल माहिती, अनुभव असा धागा झाला आहे.
https://www.maayboli.com/node/68066
बालूशाहीचा धागा वाचला. मस्तं
बालूशाहीचा धागा वाचला. मस्तं आहे. किल्ली आपले अभिनंदन!
याचसाठी केला होता ना खटाटोप?
याचसाठी केला होता ना खटाटोप?
धुंद रवि या आयडि चे पण लेखण
धुंद रवि या आयडि चे पण लेखन वाचा.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/50447
मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय...
फारेण्डचा हा धागा मामीच्या धाग्यावर नव्हता. तो ईकडे टाका.
* नाचे नागीन गली गली - पायस -
* नाचे नागीन गली गली - पायस - https://www.maayboli.com/node/68174
* स्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच - शबाना - https://www.maayboli.com/node/48011
* घटस्फोट - मोहना - https://www.maayboli.com/node/63645
* अडुम्बाची विलक्षण सफर (भाग तिसरा ) - सखा - https://www.maayboli.com/node/62952
* काही चित्रपटीय व्याख्या - फारएण्ड - https://www.maayboli.com/node/65144
* परदेस - अनकट व्हर्जन - फारएण्ड - https://www.maayboli.com/node/18759
* तो हा विठ्ठल बरवा.. - दाद - https://www.maayboli.com/node/26820
* कैच्या कै संगीतिका - चिमण -
* कैच्या कै संगीतिका - चिमण - https://www.maayboli.com/node/6466
संकलन भारी आहे
संकलन भारी आहे
त्यापेक्षा इथे ज्या राजकीय
त्यापेक्षा इथे ज्या राजकीय किंवा सामाजिक समस्यांवर चर्चा होतात त्यातले उल्लेखनीय मुद्दे संकलित करा नि एका ठिकाणी ठेवा. पण पुनः त्यावर प्रतिसाद येणार नाहीत अश्या रीतीने (अॅडमिन ना सांगून).
माझे दोन लेख घेतल्याबद्दल
माझे दोन लेख घेतल्याबद्दल धन्यवाद किल्ली!
परंतु, कैच्या कै संगीतिका हा मामीच्या संग्रहात पण दिसला त्यामुळे तो इथे परत नको असं मला वाटतंय.
* माझे कॉफी डूआयडी- दाद -
-
कटप्पा आणि रूनमेश चा एकही
कटप्पा आणि रूनमेश चा एकही धागा नाही?
घोर कलयुग
द्या ना तुम्ही चर्प्स शोधून
द्या ना तुम्ही चर्प्स शोधून धमाल धागे... रुन्मेष चा टाकलाय ना
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/68174
नाचे नागीण पायस
https://www.maayboli.com/node/66945
तुमच्याकडे कोणती सुपर पॉवर आहे -कटप्पा
https://www.maayboli.com/node/66832
सर्वोत्तम निर्णय कटप्पा
वीणा सुरु चा धागा अॅडा
वीणा सुरु चा धागा अॅडा
आणि आपले बाबा वाला पण
सस्मित लिन्क्स द्या ना
सस्मित लिन्क्स द्या ना
त्यापेक्षा इथे ज्या राजकीय
त्यापेक्षा इथे ज्या राजकीय किंवा सामाजिक समस्यांवर चर्चा होतात त्यातले उल्लेखनीय मुद्दे संकलित करा नि एका ठिकाणी ठेवा. >>> कल्पना चांगली आहे.. पण गम्भीर/ वैचारिक विषय ह्यामध्ये मला जरा कमी रस आहे... म्हणून असं करुया का, तुम्हीच करा हे काम

@ च्रप्स, चिमण>> बदल केलेत
@ व्ही बी >> केलाय समाविष्ट
हे घ्या आपले बाबा
हे घ्या आपले बाबा
https://www.maayboli.com/node/14896
याचे प्रतिसाद धम्माल आहेत
* पेशाचे भोग - चिमण - https:
* पेशाचे भोग - चिमण - https://www.maayboli.com/node/21922
फारएण्ड चा हा लेख कसा काय
फारएण्ड चा हा लेख कसा काय कुणी लिहिला नाही इथे?
ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका
https://www.maayboli.com/node/49629
ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा
ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका>> हा लेख भाग १ मध्ये सन्कलित आहे आधीच
अरे हो का? सॉरी
अरे हो का? सॉरी
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/68049
ठगुल्याचा पण समावेश करा. हहपुवा आहे
वीणा सुरु चा धागा अॅडा>>>>>>
वीणा सुरु चा धागा अॅडा>>>>>>>>>>
सस्मीत,
https://www.maayboli.com/node/51918
हा धागा घ्यायचा का वीणा सुरु चा ?
हो
हो
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/46883
साक्षात्कारी मुगाचे डोसे.
पोटाचा प्रश्न : https://www
पोटाचा प्रश्न : https://www.maayboli.com/node/68458- सदा_भाऊ
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/57827
* हस्तव्यवसाय: एक दहशतीचे
* हस्तव्यवसाय: एक दहशतीचे साम्राज्य - https://www.maayboli.com/node/68779 - मी अनु
* माझा मोबाईल डाएट - https://www.maayboli.com/node/68762 - मित्रहो
Pages