मायबोली गणेशोत्सव २०१७ - मतदान

Submitted by admin on 10 September, 2017 - 00:49

शू पॉलिश -
https://www.maayboli.com/node/63596 - योग
https://www.maayboli.com/node/63688 - कविन
https://www.maayboli.com/node/63690 - 'रंगरसिया' शू पॉलिश - योग
https://www.maayboli.com/node/63704 - रंगेबिरंगी बुटपॉलिश "शिंकलास्की पॉलिश" - मामी

मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - १. शू पॉलिश

वनस्पतीचे तेल -
https://www.maayboli.com/node/63621 - बी2 उर्फ् बाबा बंगाली वनस्पतीचे तेल - mr. pandit
https://www.maayboli.com/node/63632 - रा हुल
https://www.maayboli.com/node/63673 - कविन

मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - २. वनस्पतीचे तेल

फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स -
https://www.maayboli.com/node/63619 - जाई
https://www.maayboli.com/node/63623 - रायगड
https://www.maayboli.com/node/63620 - धनंजय माने
https://www.maayboli.com/node/63616 - रा हुल
https://www.maayboli.com/node/63643 - कविन
https://www.maayboli.com/node/63703 - पवनपरी11

मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - ३. फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स

भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर -
https://www.maayboli.com/node/63611 - मंगेश.......
https://www.maayboli.com/node/63626 - ऊंचे लोग ऊंची पसंद तमिताभ - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/63609 - स्वप्ना_राज
https://www.maayboli.com/node/63618 - कविन
https://www.maayboli.com/node/63614 - भरत
https://www.maayboli.com/node/63652 - धनंजय माने
https://www.maayboli.com/node/63648 - mi_anu
https://www.maayboli.com/node/63610 - स्वप्ना_राज
https://www.maayboli.com/node/63681 - गाय-को - हायझेनबर्ग
https://www.maayboli.com/node/63712 - मामी
https://www.maayboli.com/node/63757 - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची "बट्ट्याबोळ पावडर"- विजय दुधाळ
https://www.maayboli.com/node/63755 - जिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर-पवनपरी11

मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - ४. भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर

आयुर्वेदिक कपडे -
https://www.maayboli.com/node/63613 - मॅगी
https://www.maayboli.com/node/63617 - mi_anu
https://www.maayboli.com/node/63624 - भरत
https://www.maayboli.com/node/63672 - कविन
https://www.maayboli.com/node/63696 - आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे' - मामी
https://www.maayboli.com/node/63736 - सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी. - तुमचा अभिषेक
https://www.maayboli.com/node/63767 - फेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टिशर्ट- दत्तात्रय साळुंके

मतदानाचा धागा - अतरंगी जाहिराती - ५. आयुर्वेदिक कपडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मला तर मतदान करण्याआधी काहीच दिसत नव्हते.आताशी मतदान केल्यावर दिसतेय .
मायबोलीवर अश्याच तर्हेने मतदान होत आलेय

अजूनही येतोय.
वनस्पती तेल ला अजून मत दिलेले नाही पण टॅब वर रिझ्ल्ट पाहता येतोय.

मे बी पुढच्या वर्षी या एन्ट्री अनामिक म्हणून(सेंडर फक्त अडमिन ला व्हिजिबल) देता येऊन मतदान केल्यावरच एन्ट्री कोणी पाठवलीय हे पाहता येऊ शकेल असे काही करता येईल (हे मी इथे बसून म्हणणं सोपं आहे.)
कधीकधी काय म्हटलं आहे पेक्षा कोणी म्हटलं आहे हे धागे उघडायचा/वाचायचा निर्णय घेताना पाहिलं जातं.
(अनामिक आयडी चा मी प्रत्येक सायटीवर उंटावरुन शेळ्या हाकत धरत असलेला आग्रह पाहून एक दिवस सर्व संकेतस्थळांचे प्रशासक मिळून मला धरुन मारतील की काय अशी शंका आहे Happy )

आता पर्यत तरी मतदान केल्यावरच रिझल्ट पाहता येत असे .मलाही मी मतदान केल्यावरच दिसला.
काहीतरी गडबड असेल ती वेमा सुधारतीलच .लेट्स वेट

मतदान व्हायला हवे... गौरी गणपती व स्पर्धा ही परिस्थिती दरवर्षीच असते.
ववि ची संख्या का रोडावली ह्याचा धागा निघाला तसा पाक्रू ची संख्या का रोडवलीवरील धाग्याच्या प्रतिक्षेत...

माह्या उंची वाढवायच्या धाग्यावरचे एक मत कमी झालेय बहुधा. असे मत मागे घेता किंवा फिरवता येतेय का कोणाला. मला रडू येतेय.

अनामिक आयडी चा मी प्रत्येक सायटीवर उंटावरुन शेळ्या हाकत धरत असलेला आग्रह पाहून एक दिवस सर्व संकेतस्थळांचे प्रशासक मिळून मला धरुन मारतील की काय अशी शंका आहे
>>>>
Anu Lol
नाही तर काय Lol

निकाल लागला वाटतं!

विजेते―
आयुर्वैदिक कपडे- तुमचा अभिषेक
वनस्पती तेल - कविन
फेसबुक स्टेट्स- जाई
शू पॉलिश- मामी
उंची पावडर- धनंजय माने

सर्व विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन Happy

संयोजक मायबोली गणेशोत्सवाचं उद्यापन, आपलं समारोप करायला विसरलेत. माझी संयोजकांचे आभार मानायची पोस्ट कधीची तयार आहे.

असा कसा निकाल.. त्या पावडरच्या विषयात मी दुसरा आहे. एकच नंबर का काढला. दोन दोन काढा ना.
ओ राहुल, तुम्ही काय संयोजक आहात का? त्यांन लाऊ द्या निकाल.
अहो संयोजक, तेवढे दोन नंबर काढा आणि दोघांन सर्टीफिकेट द्या. मला माझा CV अपडेट करायचा आहे.. त्यावर मायबोलीचा अधिकृत लोगो येईल हे सुद्धा बघा..

ओ राहुल, तुम्ही काय संयोजक आहात का? त्यांन लाऊ द्या निकाल. >>>
ओहो! कमॉन ऋन्मेष! मी, 'वाटतं' हा शब्दप्रयोग केला आहे.
बायदवे, माझ्या लक्षातच नव्हतं आपण उपविजेते आहात म्हणून ! मला वाटलेलं, ऋ पण विजेता आहे... आत्ता लक्षात आलं अभिदादा जिंकलाये म्हणून..जाऊद्या नेक्स्ट टाईम विनर व्हाल.. भरपूर शुभेच्छा Happy
संयोजक, नंबर काढणार असाल तर मग पहीले तिन काढा.. ऋ म्हणतो तसा माझा cv अपडेटता येईल.. Wink Lol

मी, 'वाटतं' हा शब्दप्रयोग केला आहे.
>>>>
हो पण तू एकेकच नंबर काढलास म्हणून चिडलो Proud
तरी बघा रे अजून कोणाला मत देता येतेय का मला... मी पैसे मोजायला तयार आहे