सिंगापुरातील गणपती - सन २००९ - वर्ष १५ वे
नमस्कार, सिंगापुरातील मराठी लोकांनी एकत्रीत येऊन मनोभावे यावर्षी देखील गणपतीची प्रतिष्ठापणा केली. मी गणपतीचे काही छायाचित्र इथे देतो आहे. तुम्हाला ते आवडतील अशी अपेक्षा.
ही देवासमोरची रांगोळी:
नमस्कार, सिंगापुरातील मराठी लोकांनी एकत्रीत येऊन मनोभावे यावर्षी देखील गणपतीची प्रतिष्ठापणा केली. मी गणपतीचे काही छायाचित्र इथे देतो आहे. तुम्हाला ते आवडतील अशी अपेक्षा.
ही देवासमोरची रांगोळी:
भारतीय लोकसेवा आयोगा च्या २००९ च्या परिक्षेत भारतात ५६ वा व महाराष्ट्रात तिसरा आलेला बालाजी मंजुळे ह्याचा सत्कार मी माझ्या गावी, वस्तीवर, श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे अध्यक्ष मा. आमदार श्री जयंतराव ससाणे, व अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अच्युतराव हंगे साहेब ह्यांचे हस्ते आयोजीत केला होता. गावातील सामान्य जनतेला अन मुलांना आपल्यासारख्याच कुटुंबातुन ही एखादा मुलगा अश्या मोठ्या पदावर पोहचु शकतो हे सांगणे हा त्या कार्यक्रमाचा उद्देश होता.
बालाजी हा वडार समाजातील पहिला आय ए एस आहे....तो एक डोळयाने अधु आहे....
स्वदेश हे मराठी पुस्तक गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. या मराठी पुस्तकातील २५ लेखकांची मुलाखत पुणे आकाशवाणी वरुन दर सोमवारी सकाळी ८.४० ला प्रसारीत केली जाणार आहे.
अविनाश धर्माधिकारी यांची मी आपल्याला ओऴख करुन देण्याची गरज नाही. अविनाशजींनी मुंबई हल्ल्यावर पुण्यात केलेले भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे दुवे खाली देत आहे.
ते क्रमाने पहा.
http://www.youtube.com/watch?v=a6sjEG1jFtA
http://www.youtube.com/watch?v=_2Pc2ex8wtc
रेषेवरची अक्षरे...०८
---------------------------->
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1
माणसं लिहीत होती.
भाषा मरत असताना,
संस्कृतीला धोका असताना,
ब्रेनड्रेन होत असताना,
साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना
माणसं लिहीत आलीयेत.
रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नाग
http://www.loksatta.com/daily/20061015/lr05.htm
महान ह्याशिवाय मलातरी दुसरा अचूक शब्द ह्या चपखल टिप्पणीबद्दल सूचत नाही. लोकसत्तामधे वाचण्याजोग्या ज्या काहि थोड्याफ़ार ( कि फ़ार थोड्या ?) गोष्टी उरल्या आहेत त्यातली हि एक.