सिंगापुरातील गणपती - सन २००९ - वर्ष १५ वे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

नमस्कार, सिंगापुरातील मराठी लोकांनी एकत्रीत येऊन मनोभावे यावर्षी देखील गणपतीची प्रतिष्ठापणा केली. मी गणपतीचे काही छायाचित्र इथे देतो आहे. तुम्हाला ते आवडतील अशी अपेक्षा.

OgAAAFtSIfHgeW8MKbFhzq-hbUEN22vd-eLIlfWLiYVEeQWoVXUh6raKO2qnwHZmmYhu-DvhfTcFY47UjNCEPHyWuPoAm1T1UBYko08FwsL3Jx5KocBqj4v9cRDb.jpg

ही देवासमोरची रांगोळी:

OgAAALS3LtasHjlkRK_e4-RWyHNu6dTKHWJms2lWTcpFabyMklHjNzDVI5wYWFe-hv7iexc0YcPeex3Mpw1XvFjQrOYAm1T1UFydYs2XRRJPRHPeu3IrIki8o5ss.jpg

माझे आवडते अथर्वशीर्ष -

OgAAAG-Wn_dhi2qn6yEz94YXHuFITYg_9PaNEBzraexS0yYLYegiF3fNc3MAmjv1slCUDV4UIIyvLFi14MRBFqoDvp0Am1T1UBS061yaORD7-1gVotCgQ0anv8gt.jpg

हे आणि नवीन केलेले मखरः

OgAAAGmOmco8nZmkaP4pA24KvF0knFV946EF1c-36Jd6tIQGAesEmjck3Jlv2yUgYxZpEe82vd4_SxhbhMSmuJSR3z0Am1T1UKuN0dV-BuzkX0jx-QK2O95OjfJw_1.jpg

हा अगदी जवळून घेतलेला फोटो:

OgAAAMUKp2HI9OEq83JjnLIGhRCEzemnv1k8rsrmh-pJdEndU18iqcaZfPmaMfkdvuQyg9UeoYdRp3F9I40o9mUbwdwAm1T1UAmMlh_2AhN4ppnvy0DRRg6fBiGg.jpg

शेवटचा:

OgAAABegIpoelr6qf0jfLocSz7H6OnvVsTOXdW6eJFnRcH-6iiK2LjEdn0ezmT43JQsh9sDhs4LzjCczMO5lgLUgnpQAm1T1UJ2YsCUvUcWe4FsGXKLlsHRNg79u.jpg

प्रकार: 

Khup chyan Ganpatichi Aras tumhi sajavli ahe.. Sunder rangoli kadhali ahe.. Bappachya murtivar tar khup chyan Tej ahe.. Baghun khup prassana vatale.

Best regards,
Tejali

बी, गणपतीची मुर्ती सुरेखच आहे. खूप रेखिव आणि बोलकी..
मखर वगैरे सुद्धा अगदी दृष्ट लागण्याजोगं. Happy

Happy बी सुरेख आहे मूर्ती व सजावट. माबोवरील तू, फ, श्र सारख्या लोकांनी गणेशोत्सवात काही मोलाची भुमिका बजावली असली तर त्याचेही संदर्भ दे ना.

गणपतीबाप्पा , मखर, रांगोळी - सगळेच सुंदर आहे
मखर सिंगापुरच्या ऊंच इमारतींना साजेसा आहे. लिट्ल इंडिया का?