नया अंदाज
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
0
या वर्षीची 'नया अंदाज प्रतियोगिता रविवारी पार पडली...
त्यातली काही माहीती आणि क्षणचित्रे इथे सापडतील.....
(माहिती आणि चित्रांमधे थोडा घोळ आहे. म्हणजे चित्राबरोबर माहिती मॅच होत नाही...)
आमच्या इथल्या मुलांनी तीन वर्षं बक्षिस जिंकून HatTrick साधली आहे. (मेरा नाम चिन चिन चू, रंग दे बसंती, आणि तुझे देख देख सोना )
विषय:
प्रकार:
शेअर करा