अविनाश धर्माधिकारी यांचे मुंबई हल्ल्यावरील भाषण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अविनाश धर्माधिकारी यांची मी आपल्याला ओऴख करुन देण्याची गरज नाही. अविनाशजींनी मुंबई हल्ल्यावर पुण्यात केलेले भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे दुवे खाली देत आहे.
ते क्रमाने पहा.

http://www.youtube.com/watch?v=a6sjEG1jFtA
http://www.youtube.com/watch?v=_2Pc2ex8wtc
http://www.youtube.com/watch?v=WL3kIq9nrbE
http://www.youtube.com/watch?v=WLoiYiMO3CQ
http://www.youtube.com/watch?v=i9ZjGuSn90k
http://www.youtube.com/watch?v=OrsX8v93FWY
http://www.youtube.com/watch?v=2_LfYlSM4po
http://www.youtube.com/watch?v=7EZsD9bxv4w
http://www.youtube.com/watch?v=mhDiKl5p7As
http://www.youtube.com/watch?v=_T0MSpNIAAU
http://www.youtube.com/watch?v=jXz9C70U7Qk

अविनाशजींनी सरकारसाठी मागणी पत्रक बनवले असून त्यासाठी सह्यांची मोहीम हातात घेतली आहे. आपल्याला जमत असेल तर ह्या मोहीमेत सहभागा व्हा.

विषय: 
प्रकार: 

अतिशय मुद्देसुद आणि ठोस सुचना असलेले भाषण. १० टक्के लोकांनी जरी त्यांनी सांगीतलेल्या गोष्टी केल्या तर भारत रामराज्य (खर्‍या अर्थानी) व्हायला वेळ लागणार नाही.

वैभव, त्यांनी म्हंटलेले forms कुठे उपलब्ध आहेत हे माहित आहे का?

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

धन्यवाद !

दर सोमवारी संध्याकाळी चाणक्य मंडळ परिवार च्या विद्यार्थ्यांसाठी सरांचे भाषण (अर्थात एका गुरु चा विद्यार्थ्यांशी संवाद) असते. ती मेजवाणी आठवडाभरासाठी पुरेशी असते.....

... विडीओ बघताना अगदी अशाच एका सोमवारी सरांसमोर प्रत्यक्ष बसुन ऐकतो आहे असा च भास झाला!

सरांचे विचार नेहमीच प्रेरणादायक असतात. (पुण्या च्या लोकांनी राजकारणात त्यांना योग्य साथ दिली असती तर.......)

मी अविनाश धर्माधिकाऱ्यांना ईमेल पाठवली आहे. आम्ही लॅास एंजलिसमध्ये एक मीटींग ठेवली आहे त्यातही सह्या गोळा करायचा बेत आहे. त्यांनी उत्तर दिलं कि लगेच मी तो फॅार्म इथे पोस्ट करीन.

वैभव,
मी तुला विचारपूसवर ई-मेल टाकल आहे ते बघून उत्तर देशील का?
कल्पू