आकाशवाणी वर मुलाखत
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
2
स्वदेश हे मराठी पुस्तक गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. या मराठी पुस्तकातील २५ लेखकांची मुलाखत पुणे आकाशवाणी वरुन दर सोमवारी सकाळी ८.४० ला प्रसारीत केली जाणार आहे.
परदेशात काही दिवस राहुन परत भारतात आलेल्या प्रातिनिधीक लोकांचे अनुभव त्या पुस्तकात दिले आहेत.
सोमवार २२ जुन २००९ रोजी सकाळी ८.४० ला पुणे आकाशवाणीवर माझी मुलाखत प्रसारीत केली जाईल.
विषय:
प्रकार:
शेअर करा
आणि इथे
आणि इथे पुणे आकाशवाणी कुठून ऐकू? ते पुस्तक आणलंयस का इथे?
अभिनंदन
अभिनंदन चंपक! स्वदेश म्हणजे भूषण केळकरचं ना रे?