'मैत्री'

मैत्री (भाग ३)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:30

जणू काही बंगल्याच्या आतून कोणीतरी त्यांना सुद्धा पहात आहे.  त्यांनी गेट उघडला.  रोज या जागी साफसफाई होत असावी कारण परीसर स्वच्छ होता.  बंगल्याच्या जवळ गेल्यानंतर मला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली.  तुम्ही कधी अस ऐकल आहे कि एक बंगला बोलतोय मला उघड.  मी ते ऐकल नाही प्रत्यक्षात पाहिलं त्या बंगल्याच्या दरवाज्याला जे कुलूप लावल होत ते आम्ही तिथे येत्या क्षणी फ्लोट झाल होत.  हा प्रकार भयानक होता.  आणि आपण लॉक करताना दरवाज्याची कडी प्रेस करून ठेवतो या उलट ती दरवाज्याची कडी उघडली जाण्यासाठी आतुर झाली होती.  कोणताही आवाज नाही पण दोन्ही गोष्टी फ्लोट करत होत्या.  त्यांनी खिशातून चाव्या काढल्या आणि  लॉक उ

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्री (भाग २)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:12

माझ नाव मार्तंड. मी एक घरीब घरात राहणारा असल्यामुळे. कदाचित,  त्याचमुळे माझी स्वप्न  पूर्ण होऊ शकली नाही. असे माझ्या एका मनाला वाटते. मात्र माझे दुसरे मन सांगते. कि, एकतर मी कार्य नाही  केले किंवा धाडस करून  माझ्या घरातच्यान समोर हे कधी बोलूच नाही शकलो मी. कि मला खर्या आयुष्यात काय बनायचे आहे.  आणि  म्हणूनच माझ स्वप्न  पूर्ण होऊ शकलेले नाही. असो ते स्वप्न मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही कोणत्याही क्षणी पूर्ण करून दाखवेन. कारण स्वप्न  पूर्ण करण्यासाठी संधी ची

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्री (भाग १)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 00:57

(ही कथा वाचताना अथवा वाचून झाल्या नंतर जर निर्मळ भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी मी आताच जाहीर माफी मागतो. ही कथा कोणाच्याही वयक्ति आयुष्यावर भाष्य करणारी नसून कोणीही स्वतःला यात पाहू नये.)
धन्यवाद.
ते पाच सहा जण होते. बहुतेक जन्माचे उपाशी. आयुष्यात कधी एखाद्या स्त्री ला पहिलेच नव्हते बहुधा. अशा त्या क्रूर नजरा.  ती रात्र  त्यांचीच होती. बाहेर गावचे होते ते. गरीब असतील? माहिती नाही. पण एकूण चित्र पाहता हेच जाणवत होते. मात्र खरच ते

विषय: 
शब्दखुणा: 

अनुबन्ध मैत्रीचे (भाग २)

Submitted by लाडू on 9 August, 2016 - 11:15

या पानावरील मजकूर संपादित केलेला आहे.
अनुबंध मैत्रीचे भाग २ http://www.maayboli.com/node/59675

शब्दखुणा: 

अनुबन्ध मैत्रीचे (भाग २)

Submitted by लाडू on 9 August, 2016 - 11:15

या पानावरील मजकूर संपादित केलेला आहे.
अनुबंध मैत्रीचे भाग २ http://www.maayboli.com/node/59675

शब्दखुणा: 

अनुबन्ध मैत्रीचे (भाग २)

Submitted by लाडू on 9 August, 2016 - 11:15

या पानावरील मजकूर संपादित केलेला आहे.
अनुबंध मैत्रीचे भाग २ http://www.maayboli.com/node/59675

शब्दखुणा: 

अनुबंध मैत्रीचे (भाग २)

Submitted by लाडू on 9 August, 2016 - 11:14

खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली होती. अमृतला काय करावे काहीच सुचत नव्हते. आणि तनया तिच्याच विचारात खोलवर हरवली होती. आज एकदाही तिने कैवल्यला फोन केला नव्हता. रोज दिवसातून सतरा कॉल केल्याशिवाय तनयाचे कधीही समाधान होत असे. पण आज तिलाच नको वाटत होते. म्हणजे माझ आणि तन्मयचं भांडण झालंय हे त्याला सांगण्यापलीकडे तिच्या डोक्यात काहीच नव्हते. पण हे ही तितकच खर की जगात कैवल्य हा एकच माणूस असा होता ज्याची फक्त जाणीव झाली तरी तनया खुश होऊन जात असे. कितीही दुखात, टेन्शनमध्ये असताना कैवल्यचा फक्त आवाज ऐकला तरी तनयावर जादूची कांडी फिरल्यासारखे होत असे.

शब्दखुणा: 

अनुबंध मैत्रीचे (भाग १)

Submitted by लाडू on 7 August, 2016 - 11:51

तनया घरी आली ती रडतच. डोक प्रचंड दुखत होत. मेंदू थकलेला. खूप जास्त विचार. आणि भावनिक ताण असह्य झालेला. बर कोणाला काही सांगाव तर काय सांगणार. घरी जाऊन झोपून जाव हेच बर. घरी गेल्या गेल्या पाहते तर अमृतने हा पसारा काढलेला. अख्ख्या बेडरूम मध्ये कपडेच कपडे. आता मात्र तिला स्वतःला सावरता आल नाही. 'अमृत काय हे? ही वेळ आहे का पसारा करायची? माणस दमून येतात घरी. घरीच असतोस रिकामटेकडा बसलेला तर सकाळपासून आटप ना ही फालतू काम. जरा घरात शांतपणे पडून रहाव तर जागा नाही दोन फूट पण.' आणि मग चक्क तिला रडूच आलं.

शब्दखुणा: 

मेळघाट - कशी पावसाने केली आहे जादू

Submitted by हर्पेन on 2 September, 2013 - 13:37

मैत्री शाळेच्या निमित्ताने मेळघाटातल्या चिलाटी नावाच्या खेड्यात रहायची संधी मला मिळाली, त्यावेळी घेतलेली काही प्रकाशचित्रे
शाळेविषयी आपण अधिक जाणून घेऊ शकता ह्या दुव्यावर टिचकी मारून
http://www.maayboli.com/node/45066



मैत्रीचं रुपांतरण

Submitted by आकाशस्थ on 29 January, 2013 - 23:39

मैत्री म्हणजे अधिकाराशिवाय केलेलं प्रेम. प्रेम म्हटलं की हक्काची भावना जागृत होवू लागते. ह्याच मालकी हक्काची परमावधी म्हणजे लग्न. समजून घेणे क्रमाक्रमाने लुप्त होत जाते. उलटपक्षी असमंजसपणा हाच नातेसंबंधांचा पाया होतो. त्यावर उभारलेले संसाराचे इमले हलक्याश्या झुळुकीने डळमळू लागते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीने पुरुषाविषयी जोपासलेला "पुरुष स्त्रीला देहभोगासाठीच जवळ करतो" हा परंपरागत दृष्टीकोन. ब-याच अंशी तो खरा असला तरी नेहमीच तो खरा असतो असं नाही. स्त्रीला पुरुषाचं रूप व पुरुषाला स्त्रीचा देह हे प्रथमदर्शनी आकर्षणीय वाटत असले तरीही कालांतराने किंवा पर्याय उपलब्ध झाला की बदलतात.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - 'मैत्री'