लोणचे

पाककृती स्पर्धा ३ : फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ - सफरचंदाचे (ग्रीन ऍपल) लोणचे - मायबोली आय डी - आ _रती

Submitted by आ_रती on 29 August, 2025 - 02:06

कैरीच्या सीझनमध्ये झटपट कैरीचे लोणचे तर आपण नेहमीच बनवत असतो . पण कैऱ्या नसतील तेव्हा मी हे इन्स्टंट ग्रीन अ‍ॅपल लोणचे बनवते. अगदी १० मिनिटात बनते. पोळीबरोबर किंवा नुसतेच खायला मस्त. स्पर्धेसाठी हा विषय आला तेव्हा पहिल्यांदा हेच लोणचे आठवले. बरेच जण करतही असतील.
टीप : ग्रॅनी स्मिथ किंवा हिरवे सफरचंदच घ्यावे . ते चवीला आंबटगोड असल्याने लोणच्याला मस्त चव येते.

विषय: 

क्रॅनबेरीजचे लोणचे

Submitted by सीमा on 19 October, 2021 - 18:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

नवलकोलचे लोणचे शलगमचे लोणचे Turnip Pickles

Submitted by BLACKCAT on 21 March, 2021 - 11:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 

वांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)

Submitted by मॅगी on 3 December, 2016 - 03:38

साहित्य:

पाव किलो वांगी
अर्धा इंच आल्याचा तुकडा
तीन लसूण पाकळ्या
एक टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ
चार पाच पाने कढीलिंब (पानांचे तुकडे करा)
एक टेबलस्पून लाल तिखट पावडर (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)
एक टीस्पून हळद
अर्धा टेबलस्पून काळ्या मोहरीची पूड
पाव टेबलस्पून भाजलेल्या मेथीची पूड
एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड
पाव कप मीठ (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)
अर्धा कप साखर
एक कप मोहोरीचे तेल/ गोडेतेल
पाऊण कप व्हिनेगर

कृती:

१. वांग्याचे बारीक तुकडे करून, ताटलीत वांग्याचे तुकडे त्यावर मीठ पुन्हा वांग्याचे तुकडे, मीठ असे थर लावून चार तास ठेवा. ताटलीत पाणी जमायला हवे.

विषय: 

अंबाड्याचे लोणचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 July, 2016 - 04:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 

तवशाचे लोणचे

Submitted by माधव on 7 September, 2015 - 07:14
tavashi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

ओल्या लाल मिरचीच्या ठेच्यातले लिंबाचे लोणचे (फोटोसह)

Submitted by सारीका on 19 March, 2015 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

भोकराचे लोणचे (फोटोसह)

Submitted by सारीका on 1 May, 2013 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

तेलात शिजवलेल्या आवळ्याचे लोणचे

Submitted by चिन्नु on 24 December, 2012 - 05:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

आवळ्याचे लोणचे

Submitted by मंजूडी on 17 December, 2012 - 07:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

Pages

Subscribe to RSS - लोणचे