पाककृती स्पर्धा ३ : फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ - सफरचंदाचे (ग्रीन ऍपल) लोणचे - मायबोली आय डी - आ _रती
Submitted by आ_रती on 29 August, 2025 - 02:06
कैरीच्या सीझनमध्ये झटपट कैरीचे लोणचे तर आपण नेहमीच बनवत असतो . पण कैऱ्या नसतील तेव्हा मी हे इन्स्टंट ग्रीन अॅपल लोणचे बनवते. अगदी १० मिनिटात बनते. पोळीबरोबर किंवा नुसतेच खायला मस्त. स्पर्धेसाठी हा विषय आला तेव्हा पहिल्यांदा हेच लोणचे आठवले. बरेच जण करतही असतील.
टीप : ग्रॅनी स्मिथ किंवा हिरवे सफरचंदच घ्यावे . ते चवीला आंबटगोड असल्याने लोणच्याला मस्त चव येते.
विषय: