मायबोली गणेशोत्सव २०२० - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट

श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - सस्मित

Submitted by सस्मित on 26 August, 2020 - 07:35

सगळ्या सुंदर अक्षरांच्या प्रवेशिका बघुन मलाही रहावलं नाही. Happy
शाळेची आठवण आली.
ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक आणि आभार.

shreeganesh.jpg

विषय: 

श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा:sariva

Submitted by sariva on 26 August, 2020 - 05:33

नाव: मानसी पटवर्धन
मायबोली आय डी: sariva
श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा
गट 'ब'

गदिमांनी श्री अथर्वशीर्षाचे मराठीत गीतांतर केले होते.ते "श्री गणेशगौरव स्तोत्र" म्हणून ओळखले जाते.त्यातील सुरुवातीचा भाग मी लेखनासाठी निवडला आहे.

लेखणी: काळ्या शाईचा बॉलपेन

IMG_20200826_131824_copy_600x940.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - श्रीगणेशस्तोत्र - चिमु

Submitted by चिमु on 26 August, 2020 - 01:09

नाव : कविता
मायबोली आय डी : चिमु
गट 'ब '

लेखणी :पायलट पेनstotrachimu.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अमित

Submitted by A M I T on 25 August, 2020 - 23:42

मायबोली आयडी - A M I T
गट - ब
लेखणी - २ रुपयेवाला वापरा व फेका प्रकारातला बॉलपेन

Ganesh Aarti.jpg

*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - बिपीन सांगळे - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 25 August, 2020 - 13:40

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मनस्विता

Submitted by मनस्विता on 25 August, 2020 - 09:17

मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा

मायबोली आयडी - मनस्विता
गट 'ब'
दासबोधातील गणेशस्तवनातील पहिले दहा श्लोक लिहिले आहेत. श्री गजाननाच्या चरणी माझे हस्तलिखित अर्पण करते.

IMG_20200825_183738.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-अतुल (atuldpatil)

Submitted by अतुल. on 25 August, 2020 - 06:07

मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा

नाव - अतुल पाटील
मायबोली आयडी - atuldpatil
गट 'ब'

अनेक वर्षांनी शाळेतल्यासारखी स्पर्धा आयोजित करून जुन्या आठवणी जागृत केल्याबद्दल आणि अनेक वर्षांनी हातात पेन धरायची संधी दिल्याबद्दल मायबोली गणेशोत्सव २०२० स्पर्धा संयोजकांचे मन:पूर्वक आभार _/\_ आणि भाग घेण्यासाठी पेन, पेपर, पॅड इत्यादी उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या मुलाचे पण आभार Wink

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - सचिन -आसा.

Submitted by आबा. on 25 August, 2020 - 03:31

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - शंतनु (शंतनू)

Submitted by शंतनू on 25 August, 2020 - 03:24

मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
गट 'ब'

नाव - शंतनु
मायबोली आयडी - शंतनू

maayboli_hastalekhan.jpg

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मेघना.

Submitted by मेघना. on 25 August, 2020 - 01:21

हा उपक्रम आवडल्याने आवर्जून सहभाग घेत आहे. बऱ्याच वर्षानी या निमित्ताने शाईपेन हातात घेतला. मनात जुन्या आठवणींनी फेर धरला आणि भूतकाळात रम्य सफर घडली. संयोजकांचे मनःपूर्वक आभार!

20200825_142101_1 .jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२० - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट