श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- ओजस
Submitted by ओजस on 29 August, 2020 - 06:42
गणेश स्तवन आंतरजालावरून कॉपी केलेलं आहे
आवडतं गाणं स्वाक्षरात लिहिण्याचा एक प्रयत्न !
वि.सू.: अक्षरास हसू नये :)
गणपती अथर्वशीर्ष
गणपती बाप्पा मोरया
नांव- सौ.साधना ओक
गट ब
मायबोली आयडी- sadho
सर्वांचा उत्साह पाहून मी पण प्रयत्न केला आहे
|| गणपती बाप्पा मोरया ||
नाव - रश्मिनतेज
गट - ब
माबो आय डी - रश्मिनतेज
माझ्या आजोबांचं आराध्य दैवत असणाऱ्या वेरूळच्या श्री लक्षविनायकाचा स्कंदपुराणात असलेला उल्लेख :
दर चतुर्थीला औरंगाबाद ते वेरूळ चालत ह्या गणरायाच्या दर्शनाला ते जात.. आज अचानक आठवण झाली !
बाप्पाच्या चरणी हा छोटासा प्रयत्न ..
।। श्री गणेशाय नमः ।।
गणपती बाप्पा मोरया
ब गट प्रवेशिका
सदस्यनाम : दियु