श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-अतुल (atuldpatil)

Submitted by atuldpatil on 25 August, 2020 - 06:07

मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा

नाव - अतुल पाटील
मायबोली आयडी - atuldpatil
गट 'ब'

अनेक वर्षांनी शाळेतल्यासारखी स्पर्धा आयोजित करून जुन्या आठवणी जागृत केल्याबद्दल आणि अनेक वर्षांनी हातात पेन धरायची संधी दिल्याबद्दल मायबोली गणेशोत्सव २०२० स्पर्धा संयोजकांचे मन:पूर्वक आभार _/\_ आणि भाग घेण्यासाठी पेन, पेपर, पॅड इत्यादी उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या मुलाचे पण आभार Wink

ShriGaneshStuti_Handwritten.jpg

(मूळ स्त्रोत: https://www.amarujala.com/kavya/irshaad/ganesh-vandana-on-ganesh-puja-by...)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
मला एकदम अजय अतुल च्या आवाजात ऐकूच आलं मनात.

@मनस्विता, कुमार सर, आबासाहेब, भरत जी, बोकलत साहेब ;), @सामो, अनु, @कमला, @sonalisl सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद
अनेक वर्षांनी लिहिलेय. अक्षरांचा समतोल गेलाय. तरीही आपण सकारात्मक प्रतिसाद दिलेत हेच खूप आहे.

@mi_anu: खरं आहे. ते शब्द वाचताच थेट गाणेच येते ऐकायला Happy

छान आहे अक्षर.
माझ्याही मनात "गुणातिताय गुणाधिशाय" शंकर महादेवनच्या आवाजात ऐकू आले. Happy

मस्त
मला एकदम अजय अतुल च्या आवाजात ऐकूच आलं मनात. +१

छान आहे अक्षर.
हे वाचतांना नुसतं वाचलं जात नाही तर कानात शंकर महादेवनचा आवाजात वाजत रहातं गाणं.

(आवाज शंकर महादेवन संगीत अजय अतुल)
अजय बरीच अशी देवगाणी स्वतः गात असल्याने हेही त्यांनीच गायलं असेल असं वाटत होतं>

मस्त! Happy

अस्मिता, @अंजली_१२, @अन्जू, @mrunali.samad, @लंपन, @विनिता.झक्कास, @देवकी, @जाई., @किशोर मुंढे, @रूपाली विशे - पाटील, @बिपिनसांगळे, अनु, @स्वाती_आंबोळे

सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद Happy _/\_

संयोजकांचे पुन्हा एकदा आभार

छान आहे अक्षर.
माझ्याही मनात "गुणातिताय गुणाधिशाय" शंकर महादेवनच्या आवाजात ऐकू आले. Happy ++11

Pages