*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - बिपीन सांगळे - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 25 August, 2020 - 13:40

मंडळी
क्षमा असावी
मायबोली गणेशोत्सवासाठी सहभाग कसा घ्यायचा ते कळले नाही .
त्याचा धागा कुठे आहे ?

कृपया हि प्रवेशिका तिथे हलवाल का ?

छान अक्षर. डौलदार आणि स्टायलिश !

>> मायबोली गणेशोत्सवासाठी सहभाग कसा घ्यायचा ते कळले नाही . त्याचा धागा कुठे आहे ? कृपया हि प्रवेशिका तिथे हलवाल का ?

इथे क्लिक करा:
https://www.maayboli.com/node/76255/edit

आणि Groups audience च्या खाली हे पेस्ट करा:
मायबोली गणेशोत्सव २०२० (76112)

सुंदर कविता आणि अक्षर..

एका वेगळ्या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल गणेशोत्सव समितीचे कौतुक !

त्यामुळं किती जणांनी कित्ते गिरविले आहेत .

मी अजून हाताने लिहितो . पण ते कच्च्या स्वरूपाचं लेखन असल्याने नंतर कधीतरी ते अक्षर माझे मला वाचता येत नाही .
स्पर्धेच्या निमित्ताने अक्षर चांगलं काढावं लागलं ! ... पण बरं वाटलं.
मन अगदी शाळेच्या दिवसात गेलं .
यासाठी माबोचे खूप आभार .

स्पर्धा अक्षरलेखनाची आहे , लेखनाची नाही याची कल्पना आहे .

तरी -
आधी मी सरळ गणपतीची रोजची आरती लिहिणार होतो ,पण गणपती बाप्पानेच हि रचना लिहून घेतली ,असं मला वाटतं.
भारवाही मी तो हमाल !
काही जणांना रचनाही आवडली आहे . त्यासाठी धन्यवाद !
त्यामुळे मनात संतोष आहे .

मोरया !