श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मेघना.

Submitted by मेघना. on 25 August, 2020 - 01:21

हा उपक्रम आवडल्याने आवर्जून सहभाग घेत आहे. बऱ्याच वर्षानी या निमित्ताने शाईपेन हातात घेतला. मनात जुन्या आठवणींनी फेर धरला आणि भूतकाळात रम्य सफर घडली. संयोजकांचे मनःपूर्वक आभार!

20200825_142101_1 .jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

छान

छान.
हे स्तोत्र मराठीतही आहे, हे माहीत नव्हतं.

सुंदर, वळणदार.

सर्वांचे मनापासून आभार. कामाच्या धांदलीमुळे इथे प्रतिसाद द्यायला उशीर झाल्यामुळे क्षमस्व. बाकी इतरांची इतकी सुरेख अक्षरे बघता आधीच प्रवेशिका देऊन टाकल्याच बरं वाटत आहे, नंतर आणखी कॉम्प्लेक्स आला असता!

हे स्तोत्र मराठीतही आहे, हे माहीत नव्हतं.> हो ना Happy