श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-अतुल (atuldpatil)
Submitted by अतुल. on 25 August, 2020 - 06:07
मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
नाव - अतुल पाटील
मायबोली आयडी - atuldpatil
गट 'ब'
अनेक वर्षांनी शाळेतल्यासारखी स्पर्धा आयोजित करून जुन्या आठवणी जागृत केल्याबद्दल आणि अनेक वर्षांनी हातात पेन धरायची संधी दिल्याबद्दल मायबोली गणेशोत्सव २०२० स्पर्धा संयोजकांचे मन:पूर्वक आभार _/\_ आणि भाग घेण्यासाठी पेन, पेपर, पॅड इत्यादी उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या मुलाचे पण आभार
विषय: