हस्तलेखन स्पर्धा

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 4 September, 2022 - 22:07

गेल्या वर्षी या उपक्रमात भाग घ्यायचा राहूनच गेला होता. यावेळी घ्यायचाच असे ठरवले.
एके काळी खरंच वळण दार , सुंदर अक्षर होतं, आता लिहायची सवय मोडल्यापासून कोंबडीचे पाय सदृश अक्षर येतं कधीतरी क्वचित काही लिहिलेच तर Happy
आता किती तरी वर्षांनी केलेला वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न Happy

हस्तलेखन स्पर्धा -(मोठा गट 'ब')-मायबोली आयडी सारिवा(sariva)

Submitted by sariva on 4 September, 2022 - 05:16

1662273838777-7520a1ff-08a5-44fd-b7e0-8dc41791ed75__copy_600x800_1_copy_768x1024.jpg
नमस्कार.
लेखनासाठी त्यातल्या त्यात सोपे संस्कृत गीत निवडले आहे.
पण तरीही गरज पडल्यास काही शब्दांचे अर्थ:
प्रकामम्=अत्यंत,
ललामम्= सुंदर,
निकामम्=अत्यधिक,
निधानम्=भांडार,
सरित्तारहारै:=नदीरूपी उज्ज्वल हारांनी,
धरायाम्=पृथ्वीवर,
ललाटे=भाल प्रदेशी
श्लाघनीयम्= प्रशंसनीय,
पदे=चरणांपाशी,

विषय: 

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - प्राचीन

Submitted by प्राचीन on 3 September, 2022 - 08:11

भारताविषयी संस्कृत रचना शोधताना एकात्मता स्तोत्र मिळाले खरे परंतु ते तब्बल तेहतीस श्लोकांचे असल्याने ते न लिहिता, मी वेगवेगळ्या भारतविषयक श्लोकांचे येथे संकलन केले आहे.
अर्थात् भारतभूच्या गौरवासाठी शब्द अपुरे आहेत, याची जाणीव आहे.

हस्तलेखन स्पर्धा मोठा गट :ब: मायबोली आयडी: अश्विनीमावशी

Submitted by अश्विनीमामी on 31 August, 2022 - 20:59

रचना मोठी असल्याने दोन फोटो आहेत.

image1.jpgimage 2.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - शंतनु (शंतनू)

Submitted by शंतनू on 25 August, 2020 - 03:24

मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
गट 'ब'

नाव - शंतनु
मायबोली आयडी - शंतनू

maayboli_hastalekhan.jpg

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- अदिती - अमृताक्षर

Submitted by अमृताक्षर on 24 August, 2020 - 23:47

हा माझा मायबोलीवरचा पहिला गणेश उत्सव.
बाहेर कोरोना मुले शांतता असली तरी मायबोलीवर एकदम उत्साही वातावरण आहे त्यामुळे खरचं मस्त वाटत आहे.
इतक्या नव नवीन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.IMG_20200825_091410.jpg

विषय: 
Subscribe to RSS - हस्तलेखन स्पर्धा