३ मार्च २०१२ - मुंबई गटग - विनय देसाई

Submitted by नीलू on 24 February, 2012 - 06:56
ठिकाण/पत्ता: 
गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर

.
.
मंडळीनू,

आपले हे मा अर्थात विनय देसाई हे भारत दौर्‍यार ईलेत.
सध्या कुडाळाक आसत पण १ तारखेपर्यंत मुंबैत येतले. आणि पुन्हा चार तारखेक माघारा जातले तेव्हा ३ तारीख शनिवारचो मुहूर्त साधून त्येंच्या भेटीचो गटग संपन्न करुया. Happy

एक तर विनयदादांची रविवारी जावची लगबग आसतली आणि काही लोकांका रविवार असो 'फुकट' घालवूक आवाडणा नाय. Wink शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.

तेव्हा येवक लागा.
वायच तेव्हढी नोंदणी करा पयली Happy

त.टि. : क्षुधाशांतीसाठी पार्कातलो वड्याचो कट्टो फेमस आसाच पण याव्यतिरिक्त कोणाक काय सगळ्यांसाठी हाडुचा आसात तर सहर्ष स्वागत आसा Proud
________________________________________________________________________
स्थळः गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर
वेळ : संध्याकाळी ४.३०

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 3, 2012 - 06:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलू ५०+५० असा कधी करशीत?? एक काम कर शनिवारी ये गटग झालो की रविवारी आपण फोर्टात फिराक जावया म्हणजे तू व्हये तेव्हढे फोटो काढ Happy

वा दोन नावांची नोंदणी झाली..<<
ती पण तुझ्या आधी. Happy

पण मी थोडाच वेळ असेन गं. संध्याकाळी पुण्याहून भाऊ येणारे माझा.

अरे कर्माची कथा... मुख्य गटग मूर्तींकांच आवताण देवचा रवला Wink

अम्या घायत घायत वाचलय हेमा उभो नसलो तर Proud
मी नी गटग मूर्ती नको नको त्येसाठी माका पयला उसगावात जावचा लागात थयसून पुन्हा आणि माघारा येवचा लागात देवादेवा किती वेळ नी पै जायत त्यात त्येपेक्षा हेमा आसत तोच गटग करुन घेवय Proud

नीलू...
अरे कर्माची कथा... मुख्य गटग मूर्तींकांच आवताण देवचा रवला...>>>... आणी 'देवी जगदंबे'क आमंत्रण द्येवचा काय केलं?... विसरा नको गो बाय... Happy
या 'ग-ट-ग'त परत एकदा खास आग्रहास्तव 'मालवणी ठुमरी गायन' होवकच होयां... Happy ... हजर र्‍हवाणार्‍या सगळ्या मेंबरांनी माका 'पाठींबो जाहीर' करा मा रे...!!!... Proud

मी ९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ जमवूचो प्रयत्न करतय हां. Happy

जमू शकेल कदाचित. शेवटच्या २-३ दिवसात ठरले की नाव नोंदणी करतो.. Happy

आधीच नाव नोंदणी करून जमले नाही तर उगाच टांगारू व्हायला नको... Wink

सेनापती...
आपली उपस्थीती लागल्यास, ग-ट-गचे 'तारू' व्यवस्थीतपणे किनार्‍यास लागेल, असा आम्हास विश्वास वाटतो... तेव्हां ग-ट-गस उपस्थीत रहाण्याचे निश्चीत करावे... Proud

देसाई चार तारखेला कोणते फ्लाईट आहे. जेटचे आहे का? किती वाजता विमानतळावर पोहोचनार आहात. - मी तिथे असेन. Wink

Pages