Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता:
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे.
ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल.
गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण.
आपली उपस्थिती इथे नोंदवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत:
मायबोली
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हुर्रे! चलो एल्. ए.!
हुर्रे!
चलो एल्. ए.!
धन्यवाद MG
धन्यवाद MG
वा वा क्या बात है. गटग साठी
वा वा क्या बात है. गटग साठी नविन धागा.. मजा आ गया..
शिकतायत शिकतायत. गटगला
शिकतायत शिकतायत.
गटगला शुभेच्छा हो.
मी पुढच्या महिन्यात कन्फर्म
मी पुढच्या महिन्यात कन्फर्म करीन.
मी पण झाले सामील यात्रेत. खरं
मी पण झाले सामील यात्रेत. खरं तर "चलो एल्. ए." वाचुन असं वाटतयं आपण मोर्चाच काढत आहोत :d
बाराचं हॅलीकोप्टर घेवुन
बाराचं हॅलीकोप्टर घेवुन येतो.. उतरायला जागा असेल अश्या ठीकाणी ठेवा.
वावा! आता कसं बरं वाटतंय!
वावा! आता कसं बरं वाटतंय!
ज्यांना विमानाने यायचे असेल
ज्यांना विमानाने यायचे असेल त्यांच्यासाठी कोणते विमानतळ सोईचे आहे? LAX ?
जहाजाने आलं तर पोर्ट कुठलं ते
जहाजाने आलं तर पोर्ट कुठलं ते पण सांगा.
हो LAX. लोला जहाजात बस मग
हो LAX.
लोला जहाजात बस मग आत्ताच. तेव्हा कुठे वेळेत पोचशील..
मला सारखं "चलो एल्.ए." बघितलं
मला सारखं "चलो एल्.ए." बघितलं की "युएस्से में एल् ए और मै एल् दी मैना" हेच गाणं आठवतं ..
विमानतळ कोणते हे कुठे भेटायचे
विमानतळ कोणते हे कुठे भेटायचे आहे आणि काय करायचे आहे यावरुन ठरावे.
मी असे ऐकले आहे की समीर आणि झारा या गटगत जातीने लक्ष घालणार आहेत (आणि बहुदा सगळी व्यवस्था करणार आहेत). त्यामुळे सांता अॅना सोयीचे होईल. बाकी ओण्टारिओ, लाँग बीच, बरबँक अशा अनेक शक्यता आहेत. जे लोक कमी खर्चात तिकीट देतील ते सांगतील तिथे जावे.
ज्यांना विमानाने यायचे असेल
ज्यांना विमानाने यायचे असेल त्यांच्यासाठी कोणते विमानतळ सोईचे आहे? LAX ? >>>>> MG ?? तुझ्या बस मधे आम्ही सीटा अडवल्या अन तू विमानाची माहिती विचारतो????
सशल पाहते आहेस ना?
मी इतर राज्यातुन / देशातुन
मी इतर राज्यातुन / देशातुन येणार्यांसाठी विचारत आहे.
आपली 'बे टु लेकर्स' बस आहेच
मी मगाशी आशिषने
मी मगाशी आशिषने लिहील्याप्रमाणेच लिहीणार होते. घाईत होते जरा.
आधी काय करणार आहोत ते ठरवूया म्हणजे विमानतळ वगैरे ठरवता येईल.
अरे वा मस्तच.. लॉस
अरे वा मस्तच.. लॉस अँजलीसमध्ये सर्वांचं स्वागत
जोरदार GTG करुया 
lax, ओण्टारिओ, लाँग बीच,
lax, ओण्टारिओ, लाँग बीच, बरबँक अशा अनेक शक्यता आहेत. जे लोक कमी खर्चात तिकीट देतील ते सांगतील तिथे जावे..
बर.
SFO/OAK/SJC आलत तर बस मधुन
SFO/OAK/SJC आलत तर बस मधुन इतर बेकरांबरोबर जाता येईल. ६-८ तास प्रवासात जातील
मस्ट इट्स मधे सॅन्टा मोनिका
मस्ट इट्स मधे सॅन्टा मोनिका चं 'रॉक शुगर पॅन एशिया किचन' टाका :).
http://www.rocksugarpanasiankitchen.com/
इथलं थाय बेसिल कॅशु चिकन , फ्लॅट राइस मिक्स व्हेज नुड्ल्स, ड्रिंक्स मधे साके ग्रे हाउंड, जिंजर मार्गारिटा सही आहेत.
खाण्या बरोबर मिड्ल इस्ट एंटरटेन्मेन्ट + फुड साठी ग्लेन्डेल मधले Carousel Restaurant - Glendale, CA ttp://www.carouselrestaurant.com/
आउट डोअर जीटीजी ला प्रेफरन्स आहे कि भटकन्ती मधे त्यावर अजुन सजेशन्स देउ शकते.
मजा करा.
>>मस्ट इट्स मधे << ऑरेंज
>>मस्ट इट्स मधे <<
ऑरेंज काउंटी (जॉन वेन) एयरपोर्टच्या समोरच एक फंडु मेक्सीकन रेस्टॉरंट आहे (नांव विसरलो), वन ऑफ द बेस्ट इन अमेरीका!
राज, नाव शोधून अपडेट कर
राज,
नाव शोधून अपडेट कर नक्की.
नंद्या .. डायरेक्ट एल.ए. ला
नंद्या .. डायरेक्ट एल.ए. ला जाणार की बेकरी स्पेशल गाडीतुन येणार?
एल टोरिटो.. बर लोकहो.. खरच
एल टोरिटो.. बर लोकहो.. खरच गट्ग करायचं असेल. तर प्लीज नीट प्लॅन करुयात.. बे एरिया वाले कधी निघणार आणि एल ए ल पोचायचा प्लॅन कधी आहे? किति दिवस?
सेरिटॉस हे तसं मध्यवर्ती ठीकाण आहे सगळ्यांच्या सोयीने.. सो बाहेरुन येणारे अर्धे लोक Orange County (Tustin) म्हणजे आमच्याकडे आणि अर्धे जण Pasadena (Ashchig/Anudon) or Cerritos( Vikas C) कडे राहु शकतील. बा़की लोकानी आपली सोय करावी..
खरच गट्ग करायचं असेल. तर >>
खरच गट्ग करायचं असेल. तर >> हो बहुतेक सगळे तयार आहेत. लोला तिकीटे शोधत आहे.
सध्याच्या प्लॅनप्रमाणे १४-१५ असे गटग असेल.
बेकरीवाले शनिवारी (१४ जुलै) सकाळी निघुन दुपारपर्यंत पोचतील. आणि १५ ला रात्रीपर्यंत घरी पोचतायेईल ह्या दृष्टीने दुपारी परतीचा रस्ता धरतील.
>>लोला तिकीटे शोधत आहे आँ?
>>लोला तिकीटे शोधत आहे
आँ? मीच शोधायची का?
बर.
>>एल टोरिटो. << येस,
>>एल टोरिटो. <<
येस, अर्वाइनला गेलो कि भेट ठरलेली... धन्यवाद, झाशीची राणी!
एल्. टोरीटो होय .. ते तर
एल्. टोरीटो होय .. ते तर बर्याच ठिकाणी आहे की ..
एल टॉरिटोच का ? बर्याच
एल टॉरिटोच का ? बर्याच ठिकाणी आहे ते.
मला समहाउ नाही जावसं वाटलं कधी तिथे .. अगदीच ५ मिनिटाच्या अंतरावर आहे घरा पासून.
डीजे, रॉक शुगर अम्मेझिंग आहे
डीजे, रॉक शुगर अम्मेझिंग आहे !! नक्की जाऊ तिकडे आपण..
Pages