आज आपण पहात आहोत कि कर्क रोग सर्वदुर फोफावत आहे. सर्व मनुष्यजातीला या कर्क रोगाने अजगरा प्रमाणे विळखा
घातला आहे आणि हळु हळु हा विळखा आवऴला जाऊ लागला आहे. लहान मुल ,तरुण ,व्रुध्द सर्व वयोगटातील व्यक्ति
कर्क रोगाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.याला कारणे सुद्दा तशिच घडत आहेत. कर्क रोग का होतो , त्याची कारणे काय आहेत याचा विचार आपण येथे सर्वप्रथम करणार आहोत. आधुनीक वैद्यक शास्त्राने कर्क रोगाच्या
कारणंचा खुप खोलात विचार केलेला नाहि असे दिसते. तंबाखु, मद्यपान, गुटखा, या प्रमुख कारणांचा विचार
केलेला आपल्याला दिसुन येतो. आयुर्वेदाचा चिकित्सक म्हणुन आभ्यास करताना कर्क रोगाच्या कारणांचा विवीध अंगांनी विचार करता आला. या सर्व आभ्यासाच्या साराचा ओहापोह आपण या लेखमाले द्वारा करणार आहोत.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
आमच्या माहीतीतील एक व्यक्तीला
आमच्या माहीतीतील एक व्यक्तीला छातिचा कर्करोग झाला आहे.
बरेच आधुनिक उपचार झाले पण काहीच उपयोग झाला नाही.आता शेवटचे तिन महिन्याचा अवधी दिला आहे.
एकाने आयुर्वेदिक उपचार सांगितला आहे.याने कीती फरक पडेल?
कृपया मार्गदशन करा.
स्वामी समर्थ मठ,दिंडोरी-नाशिक(मोरे दादा)