हस्तकला
टिशु पेपर स्टँड
ग्लास पेंटिंग - बाउल
मी रंगवलेला बाउल
मी या आधी फार काही कलाकारी केलेली नाही, त्यामुळे....
१.
२.
गणपती बाप्पा
राखी : रक्षाबंधन
क्रोशाचे जाकिट
ऑरिगाता- कागदी फुले-ज्वेलरी बॉक्स आणि फोटो फ्रेम.
मी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!
यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.
मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.
लक्ष्मीचा मुखवटा
मागच्या आठवड्यात माझ्या भाच्याचे लग्न झाले. त्याच्या लक्ष्मी पूजनासाठी तयार केलेल्या शाडूच्या मातीच्या मुखवट्याची घडण .
१. चौकोनी फळीवर लाकडाचा चौकोनी ठोकळा बसवला. अन त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून त्यावर शाडूची माती चेहर्याच्या आकारात लावली.
२. त्यावर कपाळाची पट्टी तयार केली. अन डोळे, कान, नाक, ओठ यांच्या जागा निश्चित केल्या.
नवा स्वेटर... (निळा नसलेला) :)
हा रंग मोरपंखी आहे पण फोटूत असा निळा दिस्तोय.
हे जवळून डीजाइन.
अशीच वीण या स्वेटरला पण घातली होती. फक्त गळा वेगळा आहे.
आईने दोर्याने केलेला क्रोश्याचा बटवा
Pages
