हस्तकला

दिल मांगे ( रंगीत) 'मोर'

Submitted by धनुडी on 3 August, 2010 - 07:20

हा अजुन एक मोर , एका कार्डावर केला होता. (फोटो अंधारात आलेत ना?) हत्ती तेच आहेत. ते मला कोणाला द्यावेसे वाटत नाहियेत. म्हणुन माझ्याकडेच राहिले.

DSC00454.JPG

गुलमोहर: 

माझे टाकाऊ पासुन टिकाऊचे प्रयोग - पर्स

Submitted by मिनी on 2 August, 2010 - 12:07

मला शिवणकामाची खुप आवड आहे. इथे अमेरिकेत घरी शिलाई मशिन नाही म्हणुन काही करता येत नाही. पण भारतात असतांना मी वेळ मिळेल तसं शिवणकाम करायचे.

गुलमोहर: 

माझ्यापण आईची शिवणकला :)

Submitted by ऋयाम on 24 July, 2010 - 08:48

* आपल्या लहान मुलांच्या सुप्त गुणांना ओळखुन प्रोत्साहन देण्याचं काम पालक नेहेमीच करत असतात.
हे काम उलट अर्थानं कधी होत नाही; म्हणजे, पोरांनी पालकांचे सुप्त गुण ओळखले वगैरे...
पण, मुख्य मुद्दा "सुप्त गुण" असा नसुन "गुण ओळखण्याचा" आहे!

रा. रा. नंदिनी ताई ह्यांच्या http://www.maayboli.com/node/17651 वाचुन/बघुन "आय्ला, हे आस्लं कायतर तर, आम्ची आई पन करत अस्ते!" असा विचार डोक्यात आला आणि मातोश्रीना फोनवरुन विनंती केली, " ते बाळंत्विडा का काय, त्याचे फोटो पाठवा!!!"
"बरा आहेस ना? " वगैरे आईनं विचारलंच, पण शेवटी सध्या उपलब्ध फोटो पाठवलेत.

गुलमोहर: 

गुलाब

Submitted by manas on 9 July, 2010 - 04:15

1)पावसाळ्याचे दिवस आहेत सकाळी पाहीले तर कुंडीत गुलाब असा फुलला होता.
चला म्हटल तुम्हाला पण दाखवावेत.म्हणून टाकले . आवडले तर जरूर कळवा.....
IMG0546A.jpg
२)
IMG0547A.jpg
३)
IMG0548A.jpg
४)
IMG0558A.jpg
5)कालच नवीन गुलाबाच्या झाडाला फूल आलय!!!

गुलमोहर: 

गुलाब

Submitted by manas on 9 July, 2010 - 03:48

1)पावसाळ्याचे दिवस आहेत सकाळी पाहीले तर कुंडीत गुलाब असा फुलला होता.
चला म्हटल तुम्हाला पण दाखवावेत.म्हणून टाकले . आवडले तर जरूर कळवा.....
IMG0546A.jpg
२)
IMG0547A.jpg
३)
IMG0548A.jpg
४)
IMG0558A.jpg
5)कालच नवीन गुलाबाच्या झाडाला फूल आलय!!!

गुलमोहर: 

मातृदिन : माझ्या आईनी काढलेल्या रांगोळ्या

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 03:30

रांगोळी ची कला आईकडे बहुदा तिच्या अई कडून आली असावी.
आज्जी म्हणे देवांची चित्रं किंवा अवघड डिझाइन्स फार सुंदर काढायची !
तशीच माझ्या आईची नाजुक डिझाइन्स आणि डिटेलिंग ही खासियत पण अता पूर्वी सारख्या मोठ्या रांगोळ्या काढणं आईला गुडघेदुखीमुळे जमत नाही !
आम्ही लहान असतानाच्या आईच्या रांगोळ्या बेस्ट होत्या !
पारंपारीक ठिपक्यांच्या रांगोळ्या आईनी कधीच नाही काढल्या, आईला नाजुक नक्षी, कोयरी, सरस्वती,मोर, राजनर्तिका, राजस्थानी मिनिएचर स्टाइल सजलेल्या स्त्रियांच्या रांगोळ्या , निरनिराळे पक्षी, समई,अशी फ्री हँड डिझाइन्स किंवा गालिचे काढायला आवडायचे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - हस्तकला