हस्तकला

ऋताचे (मुलगी) पेपर क्विलींग (वय ७)

Submitted by कांदापोहे on 8 January, 2011 - 09:05

एक आठवड्यापुर्वीच इथे कुणीतरी पेपर क्विलींग टाकले होते. झब्बु द्यावा लागला. Happy ऋताला ३ दिवसाच्या क्लासला घातले होते. तिने मला वाढदिवसाला लगेच एक ग्रिटींग करुन दिले होते.

गुलमोहर: 

स्टोन वर्क ऑन शॉल्स--अजून अ‍ॅड केलेत

Submitted by वर्षू. on 21 December, 2010 - 20:49

काही दिवसांपूर्वी क्वांगचौ इन्टरनॅशनल लेडीज क्लब द्वारा आयोजित केलेल्या क्रिसमस मेळ्यात ,मी ,माझ्या एका इंडोनेशिअन मैत्रीणीबरोबर शॉल्स चा स्टॉल लावला होता. या शॉल्सवर आम्ही स्वतःच स्टोनवर्क केलेले आहे.. अश्याप्रकारच्या मेळ्यात भाग घेऊन स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा सेल लावायची ही माझी पहिलीच वेळ,त्यातून मिळालेला रिस्पाँस ,आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन गेला.
हा आमचा स्टॉल
sha1.jpg

आणी हे काही नमुने
sha4.jpg

गुलमोहर: 

फुला पानांची नक्षी (रांगोळी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 December, 2010 - 04:14

ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.

rangoli2.JPGrangoli1.JPGrangoli.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वेटर - टोपी आणि छोटीशी पँट

Submitted by मीन्वा on 29 November, 2010 - 00:56

www.justcrochet.com वरचा Free pattern try केला आहे.

DSC06280.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पूर्वाने रंगवलेल्या पणत्या

Submitted by माधव on 14 November, 2010 - 23:11

कलाकार - पूर्वा (१२ वर्षे)

प्रेरणा - मायबोलीकर रुनी पॉटर यांनी रंगवलेल्या पणत्या

माझा सहभाग - मायबोलीवरचा बाफ दाखवणे, पणत्या आणून देणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिवाळी शुभेच्छापत्रे

Submitted by मिनी on 10 November, 2010 - 15:33

मागचे २ वर्षे स्कुलमुळ्ये दिवाळीला काही खास करता आलं नव्हतं. म्हणून ह्यावेळी काहीतरी करायचं ठरवलं. माझे बाबा दरवर्षी दिवाळीला सगळ्या आप्तेष्टांना, मित्र-मंड़ळींना ग्रिटिंग्ज पाठवतात. इथे अमेरिकेत दिवाळी ग्रिटिंग्ज मिळणं शक्य नाही आणि मिळाले तरी मराठीमध्ये मिळणं अजिबातच शक्य नाही. म्हणून मग घरीच ग्रिटिंग्ज बनवायचं ठरवलं. मायकल्स मधुन कागद, आणि रंग विकत आणले. आणि चक्क ७-८ तासांमध्ये जवळपास ३५ ग्रिटिंग्ज तयार झाले.

गुलमोहर: 

मेरे हाथमे तेरा हाथ हो...

Submitted by दीपांजली on 4 November, 2010 - 17:09

अंगठी ठेवायला वापरतात पण मी बिझनेस कार्ड होल्डर म्हणून रंगवलेला हा नाजुक तळवा :).
उद्या पासून सुरु होणार्‍या दिवाळी फेस्टिवल ला हाच बिझनेस कार्ड होल्डर .

m1.jpgm11.jpg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - हस्तकला