क्रोशाचे जाकिट

Submitted by अवल on 3 June, 2011 - 01:20

बारीक दोर्‍याचे, क्रोशाच्या सुईने विणलेले हे जाकिट.

madhura jacket.jpg

गुलमोहर: 

मस्त! माझी आई करायची क्रोशाने काय काय नविन नविन.. टेबल क्लॉथ पासुन ते स्वेटर, फुलं सगळचं.