स्वेटर

Submitted by अंकिता जी on 31 August, 2011 - 01:27

माझ्या भाचीसा तयार केलेला स्वेटर

Copy of Image(459).jpgFrock 2.jpg

गुलमोहर: 

मस्तच एकदम. रंगसंगती आवडली.

हा स्वेटर प्रतिभा काळेंच्या पुस्तकातही दिला आहे. मी त्यातले पाहुन मुलीसाठी केला होता. मस्त विण आहे, वरुन सुरवात करुन खालपर्यंत यायचेय. मजा आलेली विणताना. मी सुरवातीला एकेक पट्ट्यासाठी वेगवेगळा रंग असे करायचे ठरवलेले पण स्वेटर थोडा जाड झाला असता आणि मुंबईच्या हवेत असा जाड स्वेटर कपाटात धुळ खात पडला असता म्हणुन शेवटी एकाच रंगात केला.

हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा.

हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका

मला तरी आवश्यक वाटत नाही. मी तिथला बघुन केलेला म्हणुन तसे म्हटले Happy

क्रोशाचे रूमाल ह्या धाग्या वरून<<<<<<<< हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या 'दोरयाचे क्रोशे विणकाम' ह्या पुस्तकातील नमुने वापरले आहेत. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा>>>>>>>>

वरती लिहिलेली पोस्ट <<<<<<<< हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा.>>>>>>>>

दोन्ही सदस्यांचा कालावधी पण मॅचिंग. Happy
दोन आयडीच्या किती गोष्टी जुळू शकतात. Happy
दोन्हीकडे साधर्म्य दिसले म्हणून अगदी सहज लिहिले बाकी काही हेतू नाही.

स्वेटर खूपच छान झाला आहे. रंगसांगतीपण गोड दिसते आहे. माझ्याकडे प्रतिभा काळेंच ‘लोकरीचे क्रोशे वीणकाम’ पुस्तक आहे. आता करून पाहते.
तुमच्या आणि माझ्या लिखाणामध्ये, पुस्तकाबद्दलचे अगदी सारखे उल्लेख वाचून गंमत वाटली!! पुढच्या उपक्रमांची वाट पाहते आहे.