आईने दोर्‍याने केलेला क्रोश्याचा बटवा

Submitted by अवल on 11 January, 2011 - 04:17

माझ्या आईची माहीती पूर्वी मी इथे लिहिली होती. त्यात तिच्या काही कलाकृतींचे फोटोही टाकले होते. तिने केलेल्या बटव्याचा फोटो आज टाकतेय.

DSC00884.JPG

गुलमोहर: 

वा! मस्त Happy
माझ्याकडेही मावशी, आत्या, आज्ज्या ह्यांनी केलेलं अप्रतिम भरतकाम, विणकाम आणि क्रोशागिरी आहे. Happy

छान. अगदी परफेखशनिस्ट आहेत तुमच्या आई. बटव्याची वरची आणि खालची बाजू एकदम पर्फेक्ट मॅच आहेत. एक साखळी इकडे नाही कि तिकडे नाही. तसच खांबांच्याबद्द्ल. मस्त आहे. आकारपण खासच. आधीचेही टेबलक्लॉथ, पडदे बघितलेले आहेत. एखाद प्रदर्शन भरवा त्यांच्या कलाक्रुतींच.

अवल, छानच आहे छोटासा बटवा Happy
मला विणकाम शिकवण्याचे भरपूर प्रयत्न माझ्या मैत्रीणींनी केले पण बिचार्‍यांवर स्वतःच विसरायची पाळी आली आणि मला ती सुई देखील पकडायला जमली नाही त्यामुळे हे सगळ ज्यांना जमतं त्यांच्या बद्द्ल माझ्या मनात नितांत आदर आहे. ____/\____