टिशु पेपर स्टँड

Submitted by मी_चिऊ on 30 August, 2011 - 05:43

हा माझा ग्लास पेंटिंगचा सर्वात पहिला प्रयत्न..

DSC01906.JPG

गुलमोहर: 

छान केलंय.

एक शंका - ग्लास साबणाने धुतले तर हे रंग पळून जात नाहीत ना???
माझ्याकडे सुंदर बाटल्या आहेत नी त्यांना रंगवायचा मोह होतोय पण रंग नंतर उडाले तर मेहनत पाण्यात जाईल अशी भीती वाटते.