ग्लास पेंटिंग - बाउल

Submitted by मी_चिऊ on 30 August, 2011 - 04:51

मी रंगवलेला बाउल
मी या आधी फार काही कलाकारी केलेली नाही, त्यामुळे....

१.
DSC01904.JPG

२.
DSC01905.JPG

गुलमोहर: 

धन्यवाद सर्वाना.
हो, लिहीते सर्व प्रोसेस, खरतर फार काही नाही केलेल..

मी यासाठी काचेचा साधा मार्क्स (खाचा) असलेला बाउल वापरलाय
आणि ग्लास पेंटिंग चे कॅमल कंपनीचे रंग
हे रंग छोट्या छोट्या बाटल्यांमधे मिळतात, ते तसेच बाटलीतुनच वापरलेत
बाउलला आधीच असलेल्या खाचांमधे हे रंग भरुन रंगवले.. Happy

छान आहे. आवडले.

माझ्याकडेही मोठ्ठाले बोल्स पडलेत आणि त्यांचे काय करावे कळत नाहीय. असा काहीतरी प्रयत्न करुन पाहायला पाहिजे.

छान.
या बाऊलमध्ये खाद्यपदार्थ ठेवणार असाल तर रंग फुड सेफ आहेत ना याची खात्री करून घ्या. अर्थात रंग आतील भागाला दिले असतील तरच हा प्रश्न येईल.

मस्तय Happy
हे आमचे पण. चित्रात जे बाजुचा बाउल दिसतो ना.. त्यात असे चौकोन काढुन आत रंग भरलाय. २-३ दिवसात पुर्ण केलेला फोटो डकावते. हे आता सापडले माझ्या पीसीवरच्या फोटोत Happy

Glass painting_small.JPG

अरे वा ..आले का मोठे फोटो.हां आता कसं नीट दिसताहेत्..वर्षे तुझं पेंटिंग पण छानै.. ते रेक्टँगल्स तूच काढलेस्??गुड गुड!!

वर्षा_म , तुमचाही बाउल छानच आहे..
रेक्टँगल्स काढुन रंगानी भरवले पण मीच>> चला मला अजुन १ आयडिया मिळाली.. Happy
खरतर मी असा प्रकार करुन बघितलाय, पण काहीतरी गंडलय त्यामधे..

DSC01906.JPG

अरे वाह.. मस्तच.. Happy
याच्यासाठी फॉइल पेपर वापरला आहे ना?

रच्याकने, रेक्टँगल्सच्या बॉर्डर साठी कोणते रंग वापरलेत?

छानच!:)