हस्तकला

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १, २ आणि ३ - उत्तरं

Submitted by लाजो on 4 November, 2010 - 08:30

दिवाळी धमाका - १ - "कंदिल"

http://www.maayboli.com/node/20918

Picture.jpg

उत्तर - केक आणि बटर क्रिम व जॅम टॉपिंग Happy

IMG_1937.JPGIMG_1893.JPGIMG_1891.JPG

***************************************

दिवाळी धमाका - २- "फटाके"

गुलमोहर: 

सर्व मायबोलीकरांना दिवाळी व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

Submitted by भालचन्द्र on 4 November, 2010 - 05:42

ही दिवाळी सर्व मायबोलीकरांना सुख समाधानाची, आनंदपूर्ण, चविष्ट व आरोग्यपूर्ण जावो तसेच नूतन वर्ष समृद्धीपूर्ण व भरभराटीचे जावो !!!!!

Diwali Greeting  .jpg

गुलमोहर: 

दिपावली पणत्या(टी लाईट होल्डर्स)

Submitted by मनःस्विनी on 4 November, 2010 - 03:31

सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या मी स्वनिर्मित पणत्या बनवल्या, ह्यावर टि लाईट ठेवू शकतो. ओळखा पाहु कश्या बनवल्या आहेत.
panati2.jpgpanati1.jpgpanati3.jpgpanati4.jpg

गरम टी लाईट ने नाजूक रंग जरासा हे झाला,
panati5.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टाकाऊ डब्यापासून केलेली दीपमाळ आणि सजवलेल्या मेणबत्त्या .

Submitted by दीपांजली on 3 November, 2010 - 15:24

सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा !!.

पूर्वी एक ट्रेन्ड आली होती, ड्रेनेज चा कट केलेला पाइप विकत आणून त्याची दीपमाळ बनवायचा
टकाउतून टिकाउ च्या निमित्तानी हे सुचलं होतं पण यात टाकाउपेक्षा टिकाउ गोष्टी जास्त आहेत म्हणून हे दिवाळी साठी राखून ठेवलं :).

तर हा रिकामा डबा, हार्डवेअर स्टोअर मधून मिळाणारे ब्रॅकेट्स वापरून केलेला दीपमाळ बनवायचा प्रयत्न:
हा डबा:
can21.jpg

हे ब्रॅकेट्स:
can20.jpg

गुलमोहर: 

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - ३ - "दिपावली"

Submitted by लाजो on 3 November, 2010 - 01:04

दिवाळी धमाका - ३

"दिपावली"

IMG_1919.JPG

ओळखा पाहु ह्या दिपावल्या कशाच्या बनवल्यात?

IMG_1912.JPG

****

IMG_1923.JPG

---------------------------------------------------------------------------

दिवाळी धमाका - १ - "कंदिल"

http://www.maayboli.com/node/20918

दिवाळी धमाका - २ - "फटाके"

http://www.maayboli.com/node/20942

गुलमोहर: 

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Submitted by धनुडी on 3 November, 2010 - 00:47

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा.

हि मागच्यावर्षीची आमच्या ऑफिस मधे काढलेली रांगोळी. यावषीची उद्या काढणार,

DSC00439.JPG

गुलमोहर: 

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - २ - "फटाके"

Submitted by लाजो on 1 November, 2010 - 23:36

दिवाळी धमाका - २

"फटाके"

Picture 035.jpg

ओळखा पाहु कशाचे बनवलेत हे फटाके ????

Picture 047.jpg

फुलबाज्या, अनार, बाण, भुईचक्र, लंवगी माळा, सुतळी बाँब आणि लक्ष्मी बाँब...

Picture 036.jpg

------------------------------------------------------

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"

गुलमोहर: 

दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"

Submitted by लाजो on 31 October, 2010 - 23:15

दिवाळी धमाका - १

"कंदिल"

Picture.jpg

ओळखा पाहु कशाचा बनवलाय हा कंदिल????

Picture 013_0.jpg

------------------------------------------------

दिवाळी धमाका - २ - "फटाके"

http://www.maayboli.com/node/20942

दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"

गुलमोहर: 

घरी केलेला हॅलोवीनचा वेष !

Submitted by मीनल on 27 October, 2010 - 22:52

नमस्कार, मायबोली वर लिहायचा पहिलाच प्रयत्न, मी नेहमी रोमातच असते, पण घरी हॅलोवीनचा वेष करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर मायबोलीवर टाकण्याचा मोह आवरु शकले नाही!

रुबिक्स क्युब

साहित्य :

  • कोणत्याही मापाचा एक चौकोनी खोका (आम्ही computer चा २० इंच x २० इंच मापाचा खोका वापरला)
  • काळी २ इंच रुंदीची टेप,
  • काळी १ इंच रुंदीची टेप, (काळी २ इंच रुंदीची टेप मधे कापून वापरली तरी चालेल)
  • पारदर्शक २ इंच रुंदीची टेप,
  • पारदर्शक १ इंच रुंदीची टेप,
गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - हस्तकला