हस्तकला

आकाश कंदील

Submitted by अभिप्रा on 26 September, 2011 - 14:49

विक्रिसाठी आकाश कंदील उपलब्ध. स्थळ : न्यू जर्सी अधिक माहितीसाठी संपर्क करा. peasag@gmail.com

गुलमोहर: 

क्रोशाचे रुमाल

Submitted by अनया on 26 September, 2011 - 05:45

मला पहिल्यापासून विणकाम, भरतकाम करायला खूप आवडत. लहान असताना मण्याची तोरणे नाहीतर लहान लहान भरतकाम करत राहायचे. आता काम आणि संसार सांभाळताना वेळ कमी मिळतो. पण ‘आवड असली की सवड मिळते’ म्हणतात, तशी सवड काढून काहीतरी उद्योग चालू ठेवते. लेकाचा अभ्यास घेताना नाहीतर टी.व्ही. बघताना हात चालू असतो. नवऱ्यानेही आता निषेध नोंदवणे सोडून दिलय!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझे विणकामाचे नमुने

Submitted by अनया on 23 September, 2011 - 06:15

मी मायबोलीवर नवीनच आहे. मी केलेल्या काही वीणकामाचे नमुने देत आहे. प्रतिक्रीया कळवाव्या ही विनंती. DSC01049.JPGDSC01050.JPG

गुलमोहर: 

माझी कलाकारी - काही नमुने

Submitted by अवल on 23 September, 2011 - 02:25

ही काही जुनी स्केचेस - एक रंगीतही
DSC00090.JPGDSC00087.JPGDSC00088.JPG

अन हे मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिला दिलेले मंगळसूत्र
DSC01036.JPG

हे माझे खुप डोकं लढवून ८ वर्षांपूर्वी केलेले गळ्यातले
DSC01024.JPG

गुलमोहर: 

हॅण्ड्मेड पेंडंट

Submitted by ragrageshree on 22 September, 2011 - 13:49

मी तयार केलेली मातीची पेंडंटस ....
१.1.jpg
२.2.jpg
३.3.jpg
४.4.jpg
५.5.jpg
६.6.jpg
७.7.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझे मडक्यांवरचे रंगकाम

Submitted by मी_चिऊ on 21 September, 2011 - 05:04

हे फोटो मोबईल वरुन काढलेले असल्याने स्पष्ट आलेले नाहियेत, तरीही मा.बो वर दाखवण्याची घाई आहे ना म्हणुन तसेच्च पोस्टत आहे..

एकावर एक
IMG00266-20110921-1409.jpg

हुश्श.. मिळाले डायरेक्ट कॅमेर्‍या मधुन..

m.JPG

हा अजुन एक

mm.JPG

गुलमोहर: 

गौरीसाठी हार

Submitted by अवल on 4 September, 2011 - 12:34

बहिणीच्या गौरींसाठी केलेले हे हार, खडे, पोत ( लहान मणी ) वापरून केले.
तिच्या नव्या सूनेला अशी गळ्यातली खुप आवडतात. नंतर ती घालेल Happy
हे मंगळसूत्र
nackless 2.jpg

आणि हा नेकलेस
nackless 1.jpg

गुलमोहर: 

भिंतीवरचे घड्याळ

Submitted by बस्के on 31 August, 2011 - 15:26

मी केलेले मॅथेमॅटिकल वॉल क्लॉक.. काटे जुन्या घड्याळाचे वापरले. बाकी पेपर्,कार्डबोर्ड, वॉटरकलर्स..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - हस्तकला