गणपती बाप्पा

Submitted by स्मितागद्रे on 30 August, 2011 - 00:30

bappa1.JPGDSC01509.JPG

लेकीने हाताने बनवलेला शाडूच्या मातीचा बाप्पा.

गुलमोहर: 

छानच बनवलाय 'बाप्पा'...

त्याला 'आहे तसाच' राहु देत... रंगवू नका त्याला...

एक नंबर!
अगदी सुरेख बनवलाय. माझ्याकडुन पण शाबासकी दे तिला. क्लास वगैरे केलाय का तिने?
मला जन्माष्टमीचे गोकुळ देखिल बनवता येत नाही.

कसला सुंदर बनवलाय. रंगवल्यनंतरचा पण पहायला आवडेल.
लेकीला शाब्बासकी.

Pages