नवा स्वेटर... (निळा नसलेला) :)

Submitted by मीन्वा on 16 February, 2011 - 05:08

हा रंग मोरपंखी आहे पण फोटूत असा निळा Proud दिस्तोय.

IMG_2620.jpg

हे जवळून डीजाइन.

IMG_2618.jpg

अशीच वीण या स्वेटरला पण घातली होती. फक्त गळा वेगळा आहे.

http://www.maayboli.com/node/21521

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बटरफ्लाय बटन्स सही शोभतायेत. फारच गुंतागुंतीचे डिझाईन दिसते आहे. साधारण किती वेळ लागला बनवायला. अन जमल्यास स्वेटरचे Texture zoom करता आले तर बरे होईल.

सुंदर.... रंगसंगतीही अगदी छान दिसतेय.. मुळ रंगात अजुन छान दिसत असणार..

डिजाईन जवळुन दाखव गं..

धन्यवाद अरुंधती, नादखुळा, साधना, दिनेशदा !

किती वेळ लागला ते नाही खरच नीट सांगता येणार कारण हा अगदी वेळ होईल तेव्हा केला तरी पण रोज थोडा धरला तर पंधरा दिवस असतील कदाचित.

दिनेशदा सगळेच असे लहान व्हायला लागले तर मला नोकरी सोडून हेच करायला लागेल Happy हो पण आता शाल विणायचा विचार आहे मग लहान व्हायला नको.