विज्ञान

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३६ - नरिमन ऍक्शन पॉईंट)

Submitted by निमिष_सोनार on 19 October, 2020 - 07:45

भाग ३५ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77052

भाग ३५ - नरिमन ऍक्शन पॉईंट

मुंबईला पोहोचल्यावर काही स्वागत टीम मेंबर्सला घेऊन निद्राजीता साध्या वेशात पण आणखी दुसरा एक चेहऱ्याला फिट बसणारा म्हणजेच एक नवीन चेहरा वाटणारा मास्क घालून नरिमन पॉईंट जवळ जाऊन पोहोचली. सायलीपण साध्या वेशात आणि आणखी एका वेगळ्या चेहऱ्यासहित सुनिलने तिला दिलेल्या मिशनवर काम करायला मुंबईत एके ठिकाणी गेली होती.

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३५ - हाडाचा लढवैय्या)

Submitted by निमिष_सोनार on 19 October, 2020 - 07:43

भाग ३४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77051

भाग ३५ - हाडाचा लढवैय्या

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३४ - त्यांना आमंत्रण)

Submitted by निमिष_सोनार on 19 October, 2020 - 07:42

भाग ३३ ची लिंक:https://www.maayboli.com/node/77050

भाग ३४ - त्यांना आमंत्रण

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३२ - शक्ती प्रदर्शन)

Submitted by निमिष_सोनार on 19 October, 2020 - 07:38

भाग ३१ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77025

भाग ३२ - शक्ती प्रदर्शन

सुनिलच्या प्लॅन नुसार निद्राजीता आणि मेमरी डॉल या दोघी जणी काही स्वागत फायटर्स सोबत एका प्रवासी विमानाने लोहगांव विमानतळावरून मुंबईला रवाना झाले होते. त्यांना सुनिलने एक महत्त्वाचें काम दिले होते.

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३१ - दिसतं तसं नसतं)

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2020 - 02:07

भाग ३० ची लिंक: https://www.maayboli.com/node/77024

भाग ३१ - दिसतं तसं नसतं

जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरले तेव्हा भारत सरकार आणि तिन्ही लष्कर यांच्या वतीने पंतप्रधानांनी देशाच्या नावे सकाळी एक संदेश जारी केला:

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग ३० - पुन्हा पुलावरचा घात?)

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2020 - 02:03

भाग २९ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77023

भाग ३० - पुन्हा पुलावरचा घात?

पुणे: तारीख 7, सकाळी 7 वाजेच्या सुमारास
पुण्यातील विश्रांतवाडी, लोहगांव, येरवडा, विद्यानागर वगैरे परिसरातील लोक सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते, तेव्हा त्यांनी आकाशात दोन भव्य आणि वेगळीच हेलिकॉप्टर्स उडत असतांना पाहिले. नेहमीच्या फायटर जेट विमानांच्या आवाजाची सवय असतांना हा आवाज जरा वेगळाच वाटत होता.

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २९ - प्रस्थानम्)

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2020 - 02:02

भाग २८ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77022

भाग २९ - प्रस्थानम्

चौघांचे 360 डिग्री अँगल मधून चेहरे आणि संपूर्ण शरीराचे कॉम्प्युटरने स्कॅन करण्यात आले. चौघांनी सांगितलेल्या माहितीनुसार आणि गरजेनुसार सायलीच्या मदतीने चौघांचे पोशाख डिझाईन तयार होऊन त्यांचे 3D प्रिंटिंग पण झाले होते. चौघांना ते व्यवस्थित फिट बसले. प्रत्येकाने दिलेल्या आवडीनुसार चौघांचे किमान प्रत्येकी 20 मुखवटे आणि पोशाख तयार होते. कारण एक मास्क एकदाच वापरता येणार होता आणि पोशाख जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत वापरता येणार होता.

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २८ - प्लॅनिंगचा मुखवटा)

Submitted by निमिष_सोनार on 16 October, 2020 - 01:59

भाग २७ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77006

भाग २८ - प्लॅनिंगचा मुखवटा

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (भाग २७ - आव्हान)

Submitted by निमिष_सोनार on 14 October, 2020 - 07:05

भाग २६ ची लिंक: https://www.maayboli.com/node/77005

भाग २७ - आव्हान

Pages

Subscribe to RSS - विज्ञान