आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!
रात्री आकाशात दिसणाऱ्या तारे, ग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सगळ्यांबद्दल मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव नुसत्या डोळ्यांनी आकाशाचे निरीक्षण करत आलेला आहे. इ.स. सोळाव्या शतकात गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बीण रोखण्यापूर्वी केवळ डोळ्यांचा वापर करून भारतीय, चिनी, ग्रीक, इन्का इत्यादी संस्कृतींमधल्या माणसांनी रात्री दिसणाऱ्या चंद्राचे, ताऱ्यांचे, ग्रहांचे भरपूर निरीक्षण केलेले होते आणि त्यांच्या गतीविषयीही आपले अंदाज मांडलेले होते. दुर्बिणीचा वापर सुरू झाल्यापासून मात्र माणसाच्या खगोलशास्त्रविषयक ज्ञानात मोलाची भर पडली.
१०० वर्षांपुर्वी आईनस्टाईनच्या साधारण सापेक्षतावादाच्या संकल्पनेनी वस्तुमानाच्या स्थित्यंतरामुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे भाकित केले होते. गेली काही वर्षे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO) या लहरिंच्या शोधामागे आहे. ११ तारखेला वॉशिंग्टन डि सीला खास भरवण्यात येत असलेल्या एका मोठ्या पत्रकार-परिषदेत गुरुत्वीय लहरीसंबंधीची नवी माहिती दिली जाणार आहे (10:30 AM Eastern Standard Time). आंतरजालावर याची Live feed उपलब्ध असेल. संपूर्ण वैज्ञानिक जगताचे लक्ष सध्या त्याकडे वेधले आहे.
रिडली स्कॉट आणि ख्रिस नोलन, अँडी विअर आणि किप थॉर्न ह्यांचा कामांच्या तुलनात्मक अभ्यासाबद्दल अगदी वर वर जरी माहिती असेल तरी द मार्शिअन आणि इंटरस्टेलार ह्या सायफाय सिनेमांमधून दर्दी रसिकांना नेमकी किती खोलीची अनुभूती मिळणार आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवर कुठलं नाणं खणखणीत वाजणार आहे हे सांगता येणं फार अवघड जाऊ नये.
सध्या प्लुटोच्या जवळून नासाचे न्यू होरीझॉन्स हे यान जात आहे. त्याने पाठवलेली काही छायाचित्रे आपण पहिली. या मोहिमेच्या निमित्ताने...
लोकहो,
एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.
याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!
सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...
कुणा एकाची भ्रमणगाथा *
हॅलो ...
अरे एक प्रश्न आहे. 'मी' बोलतोय.
बोल ना. 'मी' बोलतोय ते लगेच समजलं मला. काय हवय?
कॉमेट. कॉमेट बद्दल विचारायच आहे.
कसली कॉमेंट? कुणी केली?
कॉमेंट नाहीरे. बहिरा झालास की काय? कॉमेट म्हणालो मी? ते आकाशात असतात ते. कॉ मे ट.
हो, हो. समजलं. ओरडू नकोस, फक्त स्पष्ट बोल. काय विचारतोयस?
कॉमेटला मराठीत काय म्हणतात?
धूमकेतु म्हणतात. शेंडेनक्षत्र असं सुध्दा म्हणतात.
म्हणतात ना? म्हणतात ना? काय म्हणालो मी. जिंकलो की नाही? हा हा हा.
अरे मित्रा, काय म्हणालास? काय जिंकलास?
|| प्लुटोपुराण ||
सोलर सिस्टिम मधून हाकललारे शेवटी त्याला.
अरे वा. कोणाला?
प्लुटोला रे.
हो का? कुठून हाकलला म्हणलास?
सोलर सिस्टिममधून.
अस काय? एकदम हाकलला म्हणजे काहितरी स्कॅन्डल असणार..
हो स्कॅन्डलच म्हणायचं.
मग काय स्टॉक झोपला असेल. अाधीतरी सांगायचं. शॉर्ट केला असता. 'सोलर सिस्टिम्स' म्हणजे अल्टरनेटिव्ह एनर्जी काय रे? सध्या अल्टरनेटिव्ह एनर्जी एकदम हॉट अाहे म्हणतात. काय घेऊन ठेवायचे का एक हजार दोन हजार शेअर्स? नक्की वर जाईल.
अरे काय हजार दोन हजार घेतोयस? मी खऱ्याखुऱ्या सोलर सिस्टिम बद्दल बोलतोय. सो ल र. सि स्टि म. सूर्यमाला.
अग तुला घाबरण्याचे काही एक कारण नाहीये, अज्जीबात नाही, फोनवर एक छोटासा आवाज बोलला.आणि तेही मी घाबरलेली नसतानाच..मला फ़क़्त तशी अक्टिंग करायची होती..पण तो फोन वर सुटलेलाच होता..म्हणाला छोट्या मला, अग माणूस तर शंभर वर्ष जगतो, आपण १० हजार बिल्लीअन इअर्स बद्दल बोलतोय..हा लहानगा आवाज म्हणजे सहा वर्षांचा एक माझ्या भावाचा संगीत शिक्षेचा विद्यार्थी...आणि हा मग माझी का समजूत घालतोय? मी तर त्याला ओळखतही नाही..