आरोग्य

वंध्यत्व. (भाग १-प्राथमिक माहिती आणि पुरुषांतील वंध्यत्व)

Submitted by साती on 17 April, 2012 - 02:33

( आज 'गर्भारपण आणि आहार, या धाग्यावर एका मायबोलीकरणीचे प्रश्न वाचून हा लेख लिहित आहे.)

स्वत:चं मूल असणं ही कित्येकांची मानसिक आणि सामाजिक गरज असते. निसर्गानेही पुनरुत्पादन हे सर्व सजीवांचे एक आद्य कर्तव्य ठरवले आहे. ज्यांना कोणतेही वैद्यकीय उपचार न करता मुलं होतात त्यांना निसर्गाने आपल्याला दिलेली ही केवढी मोठी देणगी आहे याचा अंदाज येत नसेल कदाचित. पण सहजीवनानंतर काही वर्षांनंतरही एखादं मूल न होणं ज्यांनी अनुभवलंय त्यांना 'वंध्यत्व' या शब्दात किती दु:ख आणि निराशा सामावली आहे हे माहिती असेल.

१.वंध्यत्व म्हणजे काय?

व्हीट ग्रास्.....काय अनुभव...

Submitted by नाना फडणवीस on 12 April, 2012 - 10:09

माबोकर्स्.....मी आज काल wheat grass बद्दल बरंच ऐकून आहे......मला हे वापरून बघायचं आहे.....काही माहिती अथवा अनुभव असतील तर शेअर करू शकता काय?

विषय: 

दारु सोडवायची आहे

Submitted by हर्ट on 6 April, 2012 - 05:22

नमस्कार. हा विषय सुरु करताना खरे तर मला फार फार शल्य वाटत आहे पण हा कुणाच्या तरी आयुष्याचा आणि त्या व्यक्तीच्या संसाराचा प्रश्न आहे. माझा भाऊ वयाच्या ३० व्या वर्षापासून खूप खूप दारु पितो. त्याला ही सवय त्याच्या काही मित्रांनी लावली. त्यावेळी आम्ही अगदी लहान लहान होतो. त्याला टोकले तो आणखीनच पिऊन यायचा. त्याची पहिली पत्नी निवर्तली. तिच्यापासून त्याला एक मुलगी पण आहे. तिला खरे तर आम्हीच लहानाचे मोठे केले. भावाचे दुसरे लग्न करुन देणे खूप गरजेचे होते. पण मधे बहिणींचे क्रम होते. तरीही मी त्याचे दुसरे लग्न स्वतः त्याच्याकरिता मुली बघून त्याच्या वयाची ४० पुर्ण झाल्यानंतर करुन दिले.

विषय: 

लोखंडी भांड्यांचा गंज - तवा/कढई/पळी

Submitted by हर्ट on 4 April, 2012 - 02:24

रोजच्या वापरातले तवे, कढई, पळ्या ह्या जर लोखंडी वा बीडाच्या असतील तर गंजू नये म्हणून काय करावे? गंज जर अन्नात उतरला तर तो विषारी असतो म्हणे.

विषय: 

सुपरवूमन सिंड्रोम

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 April, 2012 - 02:15

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.

बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ......

Submitted by बाळू जोशी. on 1 April, 2012 - 11:15

मायबोली नगरीतील पौरजनहो,

माझे डोळे उन्हाळ्यात जळजळ करतात. विशेषतः दुपारी झोपून उठल्यावर जळजळ होते. व सारखी पुन्हा झोपण्याची भावना होत राहते. थंड पाणी मारले तरी उपयोग होत नाही. दुपारी न झोपल्यास जळजळ होत नाही. शरीरात पाणी कमी पडते आहे का ? उपाय सा.न्गा कपृया

विषय: 
शब्दखुणा: 

६ महिन्याच्या बाळासाठी आहार

Submitted by मी कल्याणी on 30 March, 2012 - 01:34

नमस्कार.. माझ्या ६ महिन्याच्या लेकीला- राजवीला वरचं खाणं सुरु करायच आहे.. त्यात काय काय देता येईल ते सांगाल का कुणी?? डॉक्टर ''सगळं द्या'' असं मोघम सांगतायत...

शब्दखुणा: 

आहारातून आरोग्याकडे..

Submitted by हेम on 21 March, 2012 - 12:07

ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!

कर्क रोग - एक आयुर्वेद द्रुष्टीकोन

Submitted by आयुष्यमान on 27 February, 2012 - 10:35

आज आपण पहात आहोत कि कर्क रोग सर्वदुर फोफावत आहे. सर्व मनुष्यजातीला या कर्क रोगाने अजगरा प्रमाणे विळखा
घातला आहे आणि हळु हळु हा विळखा आवऴला जाऊ लागला आहे. लहान मुल ,तरुण ,व्रुध्द सर्व वयोगटातील व्यक्ति
कर्क रोगाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.याला कारणे सुद्दा तशिच घडत आहेत. कर्क रोग का होतो , त्याची कारणे काय आहेत याचा विचार आपण येथे सर्वप्रथम करणार आहोत. आधुनीक वैद्यक शास्त्राने कर्क रोगाच्या
कारणंचा खुप खोलात विचार केलेला नाहि असे दिसते. तंबाखु, मद्यपान, गुटखा, या प्रमुख कारणांचा विचार

गर्भसंस्कार

Submitted by आयुष्यमान on 26 February, 2012 - 20:31

गर्भसंस्कार म्हणल की आपल्या समोर अनेक गोष्टी येतात. नेमके काय करायचे या बाबत अनेक होणार्या आई वडिलांच्या मनात संभ्रम असतो.संस्कार म्हणजे सातत्याने केलेला प्रयत्न.संस्काराची व्याख्या करताना " संस्कारोही गुणांतरधानम्"अशी केली जाते. संस्कार म्हणजे वाइट गुणांचे चांगल्या गुणांमधे रुपांतर करणे. होणार्या आई वडिलांना जेव्हा आम्ही विचारतो, की, संस्कार म्हणजे तुम्हाला काय अपेक्शीत आहे? तुमच्या बाळा मध्ये तुम्हाला कोणते गुण असावेत असवाटत? तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम दिसुन येतो. त्यांना अस वाटत असत की आपल्या बाळा मध्ये शिवाजी, राम, स्वामिविवेकानंद यांच्यासारखे गुण असावेत.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य