आरोग्यविमा (Health Insurance) कोणता चांगला आहे?

Submitted by माधव on 19 April, 2016 - 06:33

मेडीक्लेम कोणत्या कंपनीचा घ्यावा?

माझ्या ऑफीसतर्फे आधीच एक health insurance आहे. मग हा खाजगीरीत्या घ्यायचा विमा बेसिक असेल की अ‍ॅडऑन प्रकारचा ?

मला अपेक्षीत असलेले मुद्दे:
१. भरपाई आणि त्यासाठी पडणारे कष्ट (सगळ्यात महत्वाचा मुद्दा)
२. preexisting आजार सोडल्यास विम्याने संरक्षण न मिळणारे आजार
३. हप्त्याची रक्कम आणि मिळणारे फायदे
४. प्रत्येक आजाराबाबत खर्चाची मर्यादा असल्यामुळे होणारे तोटे
५. नॉन क्लेम बोनस (फ्री चेक-अप्स, कमी हप्ता इ.)

या सगळ्या मुद्द्यांची तसेच आरोग्य विम्याला ध्ररून इतर मुद्द्यांची चर्चा इथे करूया. विमा कंपन्या बाबतचे आपले अनुभव पण इथे शेअर करुया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users