इतिहास
सिंधूसंस्कृती आणि महाराष्ट्रातल्या आद्य वसाहती
(मध्यंतरी मुंबईतल्या पुरातत्वदिनानिमित्त माझ्याकडून एक छोटास्सा लेख संबंधित व्यक्तींनी मागवून घेतला होता. काही कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी कळवलं होतं. आज अचानक आठवलं म्हणून इथे टाकतेय. शब्दमर्यादा असल्याने संक्षिप्तात लिहिला होता. वेळ मिळाला की अपडेट करेन
)
महादजी शिंदे छत्री - वानवडी
पुण्यात काही काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत जिथे केवळ आज-उद्या कधीतरी जाऊ असं विचार करत कधीच जात नाही. वानवडी येथील पेशवाईतील मातब्बर सरदार 'महादजी शिंदे' यांची समाधी/छत्री आहे. याबद्दल तर पुलंच्या 'बटाट्याची चाळ' मध्येच वाचलं होतं. हडपसरला सहा वर्षं राहून पण कधीच नाही गेलो तिकडे. शेवटी चिंचवडला येण्यापूर्वी इथे भेट द्यायचा योग आला.
आमचे गोंय (भाग ८) - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
असेच काहीतरी..
काल माझ्या एका मित्राच्या आजोबांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत स्मशानापर्यंत गेलो. श्रद्धांजलीच्या भाषणात एकाने उल्लेख केला की ते ९३ वर्षांचे होते.
मी मनात हिशेब केला. ९३ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म साधारण १९२० च्या आसपास झालेला असावा. या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी काय काय पाहिले असेल?
# त्यांचे बालपण म्हणजे टिळकयुगाच्या अस्ताचा आणि गांधीयुगाच्या उदयाचा काळ. अनेक महान नेते त्यावेळी ’घडत’ होते.
# भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फासावर चढवले असेल त्यावेळी ते अवघ्या ११-१२ वर्षाचे असतील.
अलेक्झांडरची (सिकंदर) स्वारी व भारतीयांचे पराक्रम (भाग - २)
अलेक्झांडरचे बालपणः - इ.स. पुर्व ३५६ मध्ये मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची पत्नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रचलित आख्यायिका सांगितली जाते की, तो फिलीफचा पुत्र नसुन सर्वोच्च ग्रीक देवता झ्युस याचा पुत्र होता.
आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २
आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
नक्षलींकडे पाकिस्तानी बॉम्ब
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या एका जवानाच्या पोटात दीड किलोचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली असताना या हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेली स्फोटके व शस्त्रसाठा ' मेड इन पाकिस्तान ' होता , अशी धक्कादायक बाब समोर आली आहे .
श्रमदान मोहिम...

पण काही असतात ध्येयवेडे ,
रविवार किंवा सुट्टीचा दिवस म्हटला कि दिनक्रम कसा असतो अगदी आरामात उठणे आरामात नास्ता सगळ काही आरामात. बरोबर आहे रोज ट्रेन -बस प्रवास -कामाचा ताण यातून एक दिवस सुटका हवीच असते .
