विचार

मीमांसा शोकांतिकेचि

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बुधवारि झालेल्या 'भ्याड' दहशतवादि हल्ल्याचि फार मोठि किंमत आपल्या देशाने चुकवलि आणि पुढे बराच काळ ती आपल्याला चुकवावि लागेल.

विषय: 
प्रकार: 

आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आम्ही मुंबईकर
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं
कधी अडवाणीनी आम्हाला खेळवायचं
कधी सोनियानी चुचकारायचं
निवडणूका झाल्या की पुन्हा फेकून द्यायचं
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं

कधी आपआपसातच लढायचं

प्रकार: 

सरकार कधी जागे होणार?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कालच्या दहशतवादी कृत्यांनी तरी झोपलेल्या सरकारला जाग येणार आहे काय? किती दिवस हे सहन करायचं? भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय? आणि असेल तर त्यांना आतापर्यंत एकही दहशतवादी कारवाई रोखता का आली नाहीये?

प्रकार: 

बोर्ग आणि महाराष्ट्रियन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

The Borg: Strength is irrelevant. Resistance is futile. We wish to improve ourselves. We will add your biological and technological distinctiveness to our own. Your culture will adapt to service ours.
-Michael Piller, "The Best of Both Worlds" Part I, episode of Star Trek: the
Next Generation (1990)

विषय: 
प्रकार: 

टीम इंडीया

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

टीम इंडीया

टीम इंडीयाला झालेय तरी काय?

प्रकार: 

धर्म हवा की नको?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

लहानपणी आमच्या घरी दरवर्ष आजोबांचं श्राद्ध व पक्ष होत असे. आई एक लहानसं केळीचं पान वाढत असे. ते पान आम्ही बाहेर कावळ्यासाठी ठेवत असू. आजोबा कावळ्याच्या रुपाने येऊन ते पान खातात अशी आमची ठाम समजूत होती.

प्रकार: 

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट -लिंक

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

कृपया सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. ऐक अनोखा मदत गट संबधात माहीती पाहन्यासाठी http://www.maayboli.com/node/4492 ह्या दुव्यावर जा. तिथे ह्या संबधी अधीक माहीती मिळेल.

प्रकार: 

अर्चना

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

विषय: 
प्रकार: 

फोल 'राज' कारण

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते.

विषय: 
प्रकार: 

रिक्षा - भिक्षा कि शिक्षा????

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

"रिक्षा..... रिक्षा..... रिक्षा........"

"आयला, एक जण थांबायला तयार नाही...."

"रिक्षा, गडकरीला येणार का??"
"नही"
" अरे... हा तर नाही म्हणुन निघुनही गेला"

"रिक्षा, कळव्याला येणार का??"
"नाही"
"का???"

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - विचार