प्रिन्स ऑफ पर्शिया...

Submitted by मी मधुरा on 16 February, 2014 - 02:29

प्रिन्स ऑफ पराशिया विंडोज ७ साठी डाउनलोड करता येईल का?
MS-DOS ची गेम असल्याने, ती विंडोज XP वर खेळू शकत होते. पण विंडोज ७ वर ती गेम मिळत नाहीये.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users