घरच्या वापरासाठी संगणक (Desktop) घ्यायचा आहे.

Submitted by राजेंद्र on 7 October, 2013 - 03:19

मला घरच्या वापरासाठी संगणक (Desktop) घ्यायचा आहे. कोणत्या कंपनीचा घ्यावा. किमत किती. All in One घ्यावा किंवा Desktop व CPU वेगळा घ्यावा. Printer कोणत्या कंपनीचा घ्यावा. Windos 8 घ्यावे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
santosh karande.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४
mumbai.

Sorry for writing in english.
For home use, All in one (AIO) r best, they save a lot of space since cpu and monitor r combined together. Currently dell, acer he offer these AIOs. Please check Post sell service and warranty before purchasing.