फॅमिली मॅन आताच बघायला सुरुवात केली आहे.
मनोज बाजपेयी आहे म्हणून बघणार आहे. पहिला एपि आवडला.
तरीपण अशा प्रकारचं प्रोफेशन असणार्या नवर्याला बायको मधेच उठुन मुलांना पिक अप का केलं नाहीस. ड्रॉप कर. अभ्यास कोण घेणार असं बोलत असेल का? तिला आपला नवरा काय काम करतोय, आता ह्या वेळी तो कुठल्या सिचुएशन मधे असु शकतो याची कल्पना नसेल का?
तिला आपला नवरा काय काम करतोय, आता ह्या वेळी तो कुठल्या सिचुएशन मधे असु शकतो याची कल्पना नसेल का?>>>>> जवळच्या सर्वांना कल्पना असते. फक्त डिटेल्स माहित नसतात पण बायकोला सर्वच माहित असते. मागे ib वाल्यांचे वर्कस्टेशन भांडारकर रोडवरच वर्दळीच्या जागेत होतं. दुसऱ्या मजल्यावरून चालायचं. आता हलवलं आहे.
अर्थात मला तिथून हलवल्यावरच माहित झालं
फॅमिली मॅनचा सहावा एपिसोड बघितला, यात एक सिंगल शॉट ऍक्शन सिक्वेन्स आहे, इट गेव्ह मी चिल्स, इट्स टू गुड. डोप. हिचकॉक वूड बी प्राउड.. हँड टू हँड कॉम्ब्याट सुद्धा व्यवस्थित कोरिओग्राफड केली होती. ओह गॉश.. ही सिरीज करायला खूपच कष्ट घेतले आहेत
Submitted by चैतन्य रासकर on 25 September, 2019 - 14:24
फॅमिली मॅन पहिला एपिसोड पाहिला. थीम चांगली वाटली पण बाकी सगळ्याच बाजू कमजोर आहेत. शिवाय छुपा राजकीय अजेंडा घेऊन निर्मिली आहे काय असा दाट संशय येतो. पूर्ण सिरीज पाहून फरक पडेल का? पण नाही, फार रटाळ आहे.
• वर्षाला ३० पुस्तकं वाचायचा संकल्प केलेला. म्हणजे ९ महिन्यात २२ पुस्तकं वाचली पाहिजेत. मी २१ वाचली आहेत. ठिकय, फार मागे नाही.
• महिन्याला १००० पानं वाचायचा संकल्प केलेला. म्हणजे ९ महिन्यात ९००० पानं. पण मी फक्त ७३०० पानं वाचली आहेत. खूप मागे पडले हा गॅप भरून काढता येईल असे वाटत नाही.
एक गोष्ट लक्षात आली - जेव्हा मी मआंजा वर सक्रिय नव्हते २०१५-१६, त्या दोन्ही वर्षात मी १५०००+ पानं वाचली आहेत. थोडं कमी करायला हवं इथे येणं!
===
नुकतंच मी ऍना टोडच After हे पुस्तक वाचलं. बेक्कार आहे, अजीबात वाचू नका. ट्वायलाइट आणि फिफ्टी शेड्सच कॉम्बो आहे. विषारी नात्याला प्रेम म्हणून दाखवलंय.
===
50 Most Popular Horror Novels on Goodreads
यापैकी मी दोनच वाचली आहेत The Shining आणि The Silence of the Lambs (याला हॉररमधे का टाकतात कळत नाही, मी याला सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणेन). क्लासिकपैकी एक कोणतेतरी वाचावे असा विचार आहे.
===
The Tattooist of Auschwitz मालिकेतले दुसरे पुस्तक Cilka's Journey
Call Me by Your Name मालिकेतले दुसरे पुस्तक Find Me
The Jack Reacher मालिकेतले चोवीसवे (अबब ) Blue Moon
===
Karen Eastham Hopson
I have to stop reading this thread. I keep adding books faster than I can read them. My "To Read" list is over 400. I'd better live a nice long life.
Sherrie B. Pilkington
Same thing as every weekend. Uncle Tom's Cabin and A Memory of Light. I swear I'm going to finish them someday...
गेल्या विकांताला मक्खी आणि The Usual Suspects पाहिला. मक्खी आवडला. TUS काय झेपला नाही त्यामुळे आवडला नाही. अभिनयमात्र मस्त आहे, केविन स्पेसीचा. याची कॉपी चॉकलेट नावाचा हिंदी सिनेमा फार पूर्वी बघितला होता तोपण झेपला, आवडला नव्हता.
हे Reservoir Dogs, Usual Suspects वगैरे सिनेमा आवडणं, त्यांनी प्रभावीत होणं वगैरे अपेक्षीत असते ना? मग मला का एवढे खास वाटत नाहीत हे सिनेमे माझ्यात काही कमी आहे की हे सिनेमेच नीट एज होत नाहीयत??
१.द युजवल सस्पेक्ट माझा ऑल टाईम फेव्हरेट सिनेमा आहे, मी जेव्हा बघितला होता तेव्हा मी असा ट्रान्स मध्ये होतो, माझ्या टॉप टेन मूव्हीज मध्ये असेल. आय थिंक दॅट मुव्ही चेंजड माय लाईफ. त्यानंतर हिंदीत त्याचा रिमेक चॉकलेट नावाचा सिनेमा आला.
२.ख्रिस्तोफर मॅकवायरी, असंच काहीतरी नाव ए, त्याने लेखन केलं होतं, मग मी त्याला फोल्लो करू लागलो, आता तो माणूस मिशन इम्पोसिबल काही सिनेमे डिरेक्ट करायला लागला, तो अन क्रूझ काका खूप चांगले मित्र आहेत, पण मला वाटतं, मी हॉलीवूड रिपोर्टर वाचणं आता कमी करायला हवं.
३. टर्न ऑफ द की वाचायचं असेल, तर पंधराव्या चॅपटर पासून सुरुवात करायला हवी, मी पहिली चौदा प्रकरणं वाचली, त्यात काहीच झालं नाही, एक न्यानी भुताटकीच्या घरात तीन येड्या पोरांना संभाळायला येते, एवढंच झालं, बाकी काही नाही.
४. त्यात खिडकी उघडून बाहेर बघायला त्या नायिकेने दोन पानं घेतली, अंघोळ करून झोपायला तीन पानं घेतली, मग तिला एक पानभर किंकाळी ऐकू आली, मला वाटलं आता कोणीतरी मरेल, पण कसंल काय? पण काही नाही हो, नुस्ता प्रोमोशन करून राहिलेत हे रूथ वेअर समर्थक. मी मग पुढचं वाचायचं सोडून दिलं.
५. आता या आयुष्यात, रास्किन बॉण्डचं "गॅदरिंग ऑफ फ्रेंड्स वाचतोय, छान, छोट्या छनुकदार कथा आहे, मला आवडलं. अर्ध्या कथा वाचून झाल्या, भाषा अशी सुरेख काव्यात्मक ए, पूर येणं सुद्धा तरल वाटू लागलं. ते असं वाचून फीलिंग गुड.. काही अजब ट्विस्ट वाल्या कथा पण ऐत. त्यात ट्रेन ऍट देओळी ही जी कथा ती अशी आतच रुतली, खच्याक, कमाल ए
Submitted by चैतन्य रासकर on 2 October, 2019 - 02:40
ॲमी
असं काही नाही, माझ्या एका मित्राला गॉडफादर आवडला नाही, तो म्हणाला हे काय नुसतं येऊन गप्पा मारतात, काही होतंच नाही. किंवा काहींना हिचकॉक चा सायको किंवा व्हर्टिगो सुद्धा कंटाळवाणे वाटतात.
क्लासिक मध्ये मला पण किल बिल सिरीज काय भारी वाटला नाही किंवा पल्प फिक्शन कळलाच नव्हता, मग मी परत काही वर्षांनी बघितला, मग काय कळाला.
बाजीराव मस्तानी चित्रपट खूप आवडला होता, मी तीनदा बघितला असेल, तो जो शॉट आहे ना, "निशाणा नही चुका रे, रिशस्ता बीच में आया" तो सिन माझा तोंडपाठ आहे, पण लोकं लय नावं ठेवून राहतात त्या सिनेमाला.
Submitted by चैतन्य रासकर on 2 October, 2019 - 03:01
इथे 'शक्यतो' इंग्रजी सिनेमांची 'शिफारस' अपेक्षित आहे.
===
१. शेवट काये त्याचा? काय झेपला नाय मला! पूर्ण सिनेमाभर जी गोष्ट संगितलीय ती खरी आहे की सगळंच खोटंय? की काही भाग खरा काही खोटा?
२. हम्म टॉम, मिशन इम्पॉसिबल वगैरे माहीत नव्हतं.
३. च्यक् नाय वाचणार सध्यातरी.
४. लॉल
५. Delhi is not Far (The Best of Ruskin Bond) पुस्तक हार्ड कॉपी आहे माझ्याकडे २००२ साली विकत घेतलेली. त्यात The Night Train at Deoli अशी गोष्ट आहे. आता आठवत नाही काये त्या गोष्टीत.
गॉडफादर पुस्तकापेक्षा सिनेमे चांगले आहेत. सायको, व्हर्टीगो आवडलेले. किलबील पाहिला नाही. पल्प फिक्शन थोडा बघायचा मग imdb वर सिनोप्सिस वाचायचं असं केल्याने समजला होता
१. Infernal Affairs बघितला. मस्त आहे. आवडला. कथा, दिग्दर्शन, अभिनय सगळंच खास! त्यांची भाषा गोड वाटली ऐकायला. पार्श्वसंगीत थोडं भारतीय चित्रपटांसारखं आहे का याच? तिन्ही नायिका(?) आणि तो सुरवातीचा कोवळा मुलगा दिसायला छानेत.
Nirvana Sutra , Verse 19 : 'The worst of the Eight Hells is called Continuous Hell. It has the meaning of Continuous Suffering, thus the name.'
२. जोडीदार 'गेल्या'नंतर....हा धागा वाचला तेव्हाच ठरवलं होतं Who's Afraid of Virginia Woolf बघायचा. जेकाही फारथोडं वाचलं होतं त्यावरून मी कथेबद्दल काहीएक अंदाज केला होता, काही अपेक्षा निर्माण झाल्या होत्या पण चित्रपट त्याहून बराच वेगळा निघाला. कथेचा जो पाया आहे(जो अगदी शेवटी कळतो) तोच मला आवडत नाही त्यामुळे चित्रपट आवडला असे म्हणता येणार नाही. काही लपलेले अर्थ, सिम्बॉलिझ्म वगैरे असल्यास मला कळाले नाही. अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी वगैरे चांगल्या आहेत. एलिझबेथ टेलरचा मी बघितलेला हा पहिलाच चित्रपट. याआधी जेन एयर मधे बालकलाकार म्हणून बघितलेली.
३. The Departed बघितला. लिओ आणि मॅट नेमक्या उलट्या रोलमधे असतील असं मला (इन्फर्नल अफेअर्स बघितल्यानंतर) वाटलं होतं. आणि इन्फर्नल अफेअर्स १०० मिनीटाचा होता तर हा १५० मिनिटाचा आहे. सुरवातीची ३५-४० मिनिटं मला खरंच बोअर झाली. पण मग तिकडच्या तीन बायकांएवजी इकडे एकच आहे हा बदल फार रुचला. आणि मग निकोल्सनभाऊंचे सीन, संवाद, पुढे जे काही इतर लहानमोठे बदल केले आहेत तेदेखील फार आवडले. मस्तय सिनेमा. पण तरी मला वाटतं लिओ आणि मॅट च कास्टींग चुकलंच
धागा काढून एक वर्ष झालं (तिथीनुसार!) + नुकताच 'इथे नक्की काय अपेक्षीत आहे' प्रश्न आला त्यामुळे -
मी जेव्हा धागा काढला तेव्हा त्याचे शिर्षक 'ॲमीची शिफारस' असे दिले होते. कल्पना चैतन्यने माझ्याच दुसऱ्याएका धाग्यावर दिलेल्या प्रतिसादातून सुचलेली. ती साधारण अशी होती की
मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन. आणि इतरांनीदेखील 'मला' काही वाच/बघ सुचवायचे असेल तर इथे लिहावे. जर त्यांना इनजनरल आपण काय वाचले/बघितले असा प्रतिसाद द्यायचा असेल तर त्यासाठी इतर धागे आहेत उदा पुस्तकांसाठी हा, चित्रपटांसाठी हा, तर मालिकेसाठी हा वेगळाच.
या धाग्यावर इंग्रजी ही भाषा महत्वाची नाही. इथे केंद्रस्थानी 'मी' आहे असं लिहतानापण आता हसू येतंय पण 'मूळ' उद्देश तोच होता, अजूनही आहे.
सुरवातीला फारच ऋण प्रतिसाद आले म्हणून मी धाग्याच नाव बदलून जनरीक केलं पण आता वाटतंय ती चूकच झाली.
चैतन्य, काय वाटतंय तुला ऍडमीनना सांगून शिर्षक, धाग्यातला मजकूर बदलून घेऊ काय?
जोकर बघितला, आणि नेहमीच्या सुपरहिरो फिल्म्सपेक्ष्या खूप काहीतरी वेगळं बघण्याची फिलिंग आली. आवडला असं म्हणवत नाही, पण द डार्क नाईटच्या फिलॉसॉफीचं एक्सटेन्शन म्हणून याकडे बघता येईल. समाजातल्या दोन वर्गामध्ये असणारे प्रचंड आर्थिक भेद, त्यातून एका मोठ्या वर्गाला आलेलं नैराश्य, झिरपत जाणारी आक्रमकता आणि शेवटी होणारी हिंसा याचं प्रभावी चित्रण जोकरमध्ये करण्यात आलंय.
(बादवे जोकर मधील गोथम, आणि आजच जग, यामध्ये फार फरक उरलेला नाहीये.)
Submitted by अज्ञातवासी on 7 October, 2019 - 05:52
या धाग्यावर इंग्रजी ही भाषा महत्वाची नाही. इथे केंद्रस्थानी 'मी' आहे Rofl असं लिहतानापण आता हसू येतंय पण 'मूळ' उद्देश तोच होता, अजूनही आहे.
सुरवातीला फारच ऋण प्रतिसाद आले म्हणून मी धाग्याच नाव बदलून जनरीक केलं पण आता वाटतंय ती चूकच झाली.
>>>>>>
सॉरी, प्रतिसाद देण्यापूर्वी हे वाचलं नव्हतं, पण इतका मोठा प्रतिसाद टाकल्यावर आता तो खोडण्याचं धारिष्ट्य होतं नाहीये.
From now onwards, I'll take this into consideration.
Submitted by अज्ञातवासी on 7 October, 2019 - 05:55
२. ॲमीची हमी हे नावं बेस होतं, पण आत्ताच नाव पण झकास ए..
३. कसं ए, मुळात पुस्तकांवर जास्त चर्चा हिकडं होऊन राह्यला पाहिजे, त्यासाठी अजून असे धागे यायला हवेत. इथे तेवढे धागे नाहीत, असले तरी वर काही निघत नाहीत, एखादं कोणी पुस्तकं वाचलं, तर स्वतंत्र धागा त्या पुस्तकासाठी यायला हवा, त्यावर चर्चा होयला हवी पण हिथ ते होऊन दिसत नाही.
४. पुस्तकांचे इतके जॉनर आहेत, प्रत्येक जॉनरवर एक स्वतंत्र धागा यायला हवा.
Submitted by चैतन्य रासकर on 7 October, 2019 - 14:05
१. हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ वाचलं आहे, मस्तं आहे, ते नाटक होतं ना, आय गेस सो. क्रॉसवर्ड मध्ये क्लासिक पुस्तकं अर्ध्या किमतीत मिळतात, तेव्हाच हे घेतलं होतं, छोटं आहे, म्हणून पटकन वाचून झालं होतं
२. नैराश्य खूप छान रंगवलं आहे, पुस्तकं वाचून, असं एकदम लग्नच करू नये, जीव दयावा असं वाटलं होतं. छान ट्विस्ट पण आहेत, मुळात एका घरात घडणाऱ्या किंबहुना एका रात्रीत घडलेलं कथानक, त्यामुळे कथानकाला वेग आहे.
३. एलिझाबेथ टेलरचा चित्रपट पुस्तकापेक्षा किंवा पुस्तका एवढाच भारी आहे. पुस्तकात नसलेल्या काही नवीन गोष्टी चित्रपटात आहेत, मला वाटतं चित्रपटाला बहुतेक नॉमिनेशन पण आहे, कुठलं आता आठवत नाही.
४. या पुस्तकावरून बरीच इंग्रजी नाटकं पण आली होती, काही छान नैराश्याबद्दल वाचायचं असेल तर मस्ट रीड
Submitted by चैतन्य रासकर on 7 October, 2019 - 14:28
चैतन्य +++११११ फॅमिली मॅन
चैतन्य +++११११ फॅमिली मॅन साठी. खूपच आवडली. एक बघू अजून करत ४ एपि पाहिले सलग. सेक्रेड गेम्स बघावसंच वाटत नाही आता दुसरा सिझन.
फॅमिली मॅन बघायला जस्ट
फॅमिली मॅन बघायला जस्ट स्टार्ट केल आहे... दोन एपिसोड पाहीले.
आता बघतच नाही.
ठिक आहे.
सेर्क्रेड गेम्सच म्हणाल तर - नको रे बाबा.
फॅमिली मॅन आताच बघायला
फॅमिली मॅन आताच बघायला सुरुवात केली आहे.
मनोज बाजपेयी आहे म्हणून बघणार आहे. पहिला एपि आवडला.
तरीपण अशा प्रकारचं प्रोफेशन असणार्या नवर्याला बायको मधेच उठुन मुलांना पिक अप का केलं नाहीस. ड्रॉप कर. अभ्यास कोण घेणार असं बोलत असेल का? तिला आपला नवरा काय काम करतोय, आता ह्या वेळी तो कुठल्या सिचुएशन मधे असु शकतो याची कल्पना नसेल का?
तिला आपला नवरा काय काम करतोय,
तिला आपला नवरा काय काम करतोय, आता ह्या वेळी तो कुठल्या सिचुएशन मधे असु शकतो याची कल्पना नसेल का?>>>>> जवळच्या सर्वांना कल्पना असते. फक्त डिटेल्स माहित नसतात पण बायकोला सर्वच माहित असते. मागे ib वाल्यांचे वर्कस्टेशन भांडारकर रोडवरच वर्दळीच्या जागेत होतं. दुसऱ्या मजल्यावरून चालायचं. आता हलवलं आहे.
अर्थात मला तिथून हलवल्यावरच माहित झालं
फॅमिली मॅनचा सहावा एपिसोड
फॅमिली मॅनचा सहावा एपिसोड बघितला, यात एक सिंगल शॉट ऍक्शन सिक्वेन्स आहे, इट गेव्ह मी चिल्स, इट्स टू गुड. डोप. हिचकॉक वूड बी प्राउड.. हँड टू हँड कॉम्ब्याट सुद्धा व्यवस्थित कोरिओग्राफड केली होती. ओह गॉश.. ही सिरीज करायला खूपच कष्ट घेतले आहेत
नेटफ्लिक्सवर आहे का फॅमिली
नेटफ्लिक्सवर आहे का फॅमिली मॅन?
अॅमेझॉन प्राईमवर आहे.
अॅमेझॉन प्राईमवर आहे.
नाही सुनिधी बहुदा अमेझॉन वर
नाही सुनिधी बहुदा अमेझॉन वर आहे फॅमिली मॅन.. आजच लंच टेबल वर चर्चा चालू होती ह्या शिरेल बद्दल. आता बघावीच लागेल ☺️
ओके. मग पहायचे नाही नशिबात
ओके. मग पहायचे नशिबात नाही सध्या तरी.
का नशिबात नाही? तुम्ही
का नशिबात नाही? तुम्ही वालमार्ट मधे काम करता का ?
फॅमिली मॅन पहिला एपिसोड
फॅमिली मॅन पहिला एपिसोड पाहिला. थीम चांगली वाटली पण बाकी सगळ्याच बाजू कमजोर आहेत. शिवाय छुपा राजकीय अजेंडा घेऊन निर्मिली आहे काय असा दाट संशय येतो. पूर्ण सिरीज पाहून फरक पडेल का? पण नाही, फार रटाळ आहे.
च्रप्स, वालमार्टमधे काम
च्रप्स, वालमार्टमधे काम करायचा काय संबंध कळले नाही.
तिमाही आढावा:
तिमाही आढावा:
• वर्षाला ३० पुस्तकं वाचायचा संकल्प केलेला. म्हणजे ९ महिन्यात २२ पुस्तकं वाचली पाहिजेत. मी २१ वाचली आहेत. ठिकय, फार मागे नाही.
हा गॅप भरून काढता येईल असे वाटत नाही.
• महिन्याला १००० पानं वाचायचा संकल्प केलेला. म्हणजे ९ महिन्यात ९००० पानं. पण मी फक्त ७३०० पानं वाचली आहेत. खूप मागे पडले
एक गोष्ट लक्षात आली - जेव्हा मी मआंजा वर सक्रिय नव्हते २०१५-१६, त्या दोन्ही वर्षात मी १५०००+ पानं वाचली आहेत. थोडं कमी करायला हवं इथे येणं!
===
नुकतंच मी ऍना टोडच After हे पुस्तक वाचलं. बेक्कार आहे, अजीबात वाचू नका. ट्वायलाइट आणि फिफ्टी शेड्सच कॉम्बो आहे. विषारी नात्याला प्रेम म्हणून दाखवलंय.
===
गुडरीड्सवर 'भयकथा आठवडा' चालू आहे
Be Afraid: It's Horror Week on Goodreads!
50 Most Popular Horror Novels on Goodreads
यापैकी मी दोनच वाचली आहेत The Shining आणि The Silence of the Lambs (याला हॉररमधे का टाकतात कळत नाही, मी याला सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणेन). क्लासिकपैकी एक कोणतेतरी वाचावे असा विचार आहे.
===
The Most Read Books on Goodreads in September
मी आधी लिहल्याप्रमाणे The Turn of the Key दुसर्या नंबरवर आलंय. खाली प्रतिसादात रूथ वेअरबद्दल चर्चादेखील आहे.
===
Catch Up Now: These Big Series All Have Books Coming Out in October
The Tattooist of Auschwitz मालिकेतले दुसरे पुस्तक Cilka's Journey
) Blue Moon
Call Me by Your Name मालिकेतले दुसरे पुस्तक Find Me
The Jack Reacher मालिकेतले चोवीसवे (अबब
===
गेल्या शुक्रवारी फेसबुकवरच्या It's Friday! What are you planning on reading this weekend? पोस्टमधले दोन प्रतिसाद फार आवडले म्हणून इथे देतेय
Karen Eastham Hopson
I have to stop reading this thread. I keep adding books faster than I can read them. My "To Read" list is over 400. I'd better live a nice long life.
Sherrie B. Pilkington
Same thing as every weekend. Uncle Tom's Cabin and A Memory of Light. I swear I'm going to finish them someday...
गेल्या विकांताला मक्खी आणि
गेल्या विकांताला मक्खी आणि The Usual Suspects पाहिला. मक्खी आवडला. TUS काय झेपला नाही त्यामुळे आवडला नाही. अभिनयमात्र मस्त आहे, केविन स्पेसीचा. याची कॉपी चॉकलेट नावाचा हिंदी सिनेमा फार पूर्वी बघितला होता तोपण झेपला, आवडला नव्हता.
माझ्यात काही कमी आहे की हे सिनेमेच नीट एज होत नाहीयत??
हे Reservoir Dogs, Usual Suspects वगैरे सिनेमा आवडणं, त्यांनी प्रभावीत होणं वगैरे अपेक्षीत असते ना? मग मला का एवढे खास वाटत नाहीत हे सिनेमे
इथे फक्त इंग्रजी सिनेमांविषयी
इथे फक्त इंग्रजी सिनेमांविषयी चर्चा अपेक्षित आहे ना?
(माझ्या माहितीप्रमाणे मख्खी तरी इंग्रजी नाही.)
१.द युजवल सस्पेक्ट माझा ऑल
१.द युजवल सस्पेक्ट माझा ऑल टाईम फेव्हरेट सिनेमा आहे, मी जेव्हा बघितला होता तेव्हा मी असा ट्रान्स मध्ये होतो, माझ्या टॉप टेन मूव्हीज मध्ये असेल. आय थिंक दॅट मुव्ही चेंजड माय लाईफ. त्यानंतर हिंदीत त्याचा रिमेक चॉकलेट नावाचा सिनेमा आला.
२.ख्रिस्तोफर मॅकवायरी, असंच काहीतरी नाव ए, त्याने लेखन केलं होतं, मग मी त्याला फोल्लो करू लागलो, आता तो माणूस मिशन इम्पोसिबल काही सिनेमे डिरेक्ट करायला लागला, तो अन क्रूझ काका खूप चांगले मित्र आहेत, पण मला वाटतं, मी हॉलीवूड रिपोर्टर वाचणं आता कमी करायला हवं.
३. टर्न ऑफ द की वाचायचं असेल, तर पंधराव्या चॅपटर पासून सुरुवात करायला हवी, मी पहिली चौदा प्रकरणं वाचली, त्यात काहीच झालं नाही, एक न्यानी भुताटकीच्या घरात तीन येड्या पोरांना संभाळायला येते, एवढंच झालं, बाकी काही नाही.
४. त्यात खिडकी उघडून बाहेर बघायला त्या नायिकेने दोन पानं घेतली, अंघोळ करून झोपायला तीन पानं घेतली, मग तिला एक पानभर किंकाळी ऐकू आली, मला वाटलं आता कोणीतरी मरेल, पण कसंल काय? पण काही नाही हो, नुस्ता प्रोमोशन करून राहिलेत हे रूथ वेअर समर्थक. मी मग पुढचं वाचायचं सोडून दिलं.
५. आता या आयुष्यात, रास्किन बॉण्डचं "गॅदरिंग ऑफ फ्रेंड्स वाचतोय, छान, छोट्या छनुकदार कथा आहे, मला आवडलं. अर्ध्या कथा वाचून झाल्या, भाषा अशी सुरेख काव्यात्मक ए, पूर येणं सुद्धा तरल वाटू लागलं. ते असं वाचून फीलिंग गुड.. काही अजब ट्विस्ट वाल्या कथा पण ऐत. त्यात ट्रेन ऍट देओळी ही जी कथा ती अशी आतच रुतली, खच्याक, कमाल ए
ॲमी
ॲमी
असं काही नाही, माझ्या एका मित्राला गॉडफादर आवडला नाही, तो म्हणाला हे काय नुसतं येऊन गप्पा मारतात, काही होतंच नाही. किंवा काहींना हिचकॉक चा सायको किंवा व्हर्टिगो सुद्धा कंटाळवाणे वाटतात.
क्लासिक मध्ये मला पण किल बिल सिरीज काय भारी वाटला नाही किंवा पल्प फिक्शन कळलाच नव्हता, मग मी परत काही वर्षांनी बघितला, मग काय कळाला.
बाजीराव मस्तानी चित्रपट खूप आवडला होता, मी तीनदा बघितला असेल, तो जो शॉट आहे ना, "निशाणा नही चुका रे, रिशस्ता बीच में आया" तो सिन माझा तोंडपाठ आहे, पण लोकं लय नावं ठेवून राहतात त्या सिनेमाला.
इथे 'शक्यतो' इंग्रजी
इथे 'शक्यतो' इंग्रजी सिनेमांची 'शिफारस' अपेक्षित आहे.
===
१. शेवट काये त्याचा? काय झेपला नाय मला! पूर्ण सिनेमाभर जी गोष्ट संगितलीय ती खरी आहे की सगळंच खोटंय? की काही भाग खरा काही खोटा?
२. हम्म टॉम, मिशन इम्पॉसिबल वगैरे माहीत नव्हतं.
३. च्यक् नाय वाचणार सध्यातरी.
४. लॉल
५. Delhi is not Far (The Best of Ruskin Bond) पुस्तक हार्ड कॉपी आहे माझ्याकडे २००२ साली विकत घेतलेली. त्यात The Night Train at Deoli अशी गोष्ट आहे. आता आठवत नाही काये त्या गोष्टीत.
गॉडफादर पुस्तकापेक्षा सिनेमे चांगले आहेत. सायको, व्हर्टीगो आवडलेले. किलबील पाहिला नाही. पल्प फिक्शन थोडा बघायचा मग imdb वर सिनोप्सिस वाचायचं असं केल्याने समजला होता
The Night Train at Deoli >>
The Night Train at Deoli >> बहुतेक इंग्रजीला धडा होता हा.. आम्हाला की आमच्या आधीच्या बॅचला होता ते आठवत नाही.
१. Infernal Affairs बघितला.
१. Infernal Affairs बघितला. मस्त आहे. आवडला. कथा, दिग्दर्शन, अभिनय सगळंच खास! त्यांची भाषा गोड वाटली ऐकायला. पार्श्वसंगीत थोडं भारतीय चित्रपटांसारखं आहे का याच? तिन्ही नायिका(?) आणि तो सुरवातीचा कोवळा मुलगा दिसायला छानेत.
Nirvana Sutra , Verse 19 : 'The worst of the Eight Hells is called Continuous Hell. It has the meaning of Continuous Suffering, thus the name.'
२. जोडीदार 'गेल्या'नंतर....हा
२. जोडीदार 'गेल्या'नंतर....हा धागा वाचला तेव्हाच ठरवलं होतं Who's Afraid of Virginia Woolf बघायचा. जेकाही फारथोडं वाचलं होतं त्यावरून मी कथेबद्दल काहीएक अंदाज केला होता, काही अपेक्षा निर्माण झाल्या होत्या पण चित्रपट त्याहून बराच वेगळा निघाला. कथेचा जो पाया आहे(जो अगदी शेवटी कळतो) तोच मला आवडत नाही त्यामुळे चित्रपट आवडला असे म्हणता येणार नाही. काही लपलेले अर्थ, सिम्बॉलिझ्म वगैरे असल्यास मला कळाले नाही. अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी वगैरे चांगल्या आहेत. एलिझबेथ टेलरचा मी बघितलेला हा पहिलाच चित्रपट. याआधी जेन एयर मधे बालकलाकार म्हणून बघितलेली.
३. The Departed बघितला. लिओ
३. The Departed बघितला. लिओ आणि मॅट नेमक्या उलट्या रोलमधे असतील असं मला (इन्फर्नल अफेअर्स बघितल्यानंतर) वाटलं होतं. आणि इन्फर्नल अफेअर्स १०० मिनीटाचा होता तर हा १५० मिनिटाचा आहे. सुरवातीची ३५-४० मिनिटं मला खरंच बोअर झाली. पण मग तिकडच्या तीन बायकांएवजी इकडे एकच आहे हा बदल फार रुचला. आणि मग निकोल्सनभाऊंचे सीन, संवाद, पुढे जे काही इतर लहानमोठे बदल केले आहेत तेदेखील फार आवडले. मस्तय सिनेमा. पण तरी मला वाटतं लिओ आणि मॅट च कास्टींग चुकलंच
धागा काढून एक वर्ष झालं
धागा काढून एक वर्ष झालं (तिथीनुसार!) + नुकताच 'इथे नक्की काय अपेक्षीत आहे' प्रश्न आला त्यामुळे -
मी जेव्हा धागा काढला तेव्हा त्याचे शिर्षक 'ॲमीची शिफारस' असे दिले होते. कल्पना चैतन्यने माझ्याच दुसऱ्याएका धाग्यावर दिलेल्या प्रतिसादातून सुचलेली. ती साधारण अशी होती की
मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन. आणि इतरांनीदेखील 'मला' काही वाच/बघ सुचवायचे असेल तर इथे लिहावे. जर त्यांना इनजनरल आपण काय वाचले/बघितले असा प्रतिसाद द्यायचा असेल तर त्यासाठी इतर धागे आहेत उदा पुस्तकांसाठी हा, चित्रपटांसाठी हा, तर मालिकेसाठी हा वेगळाच.
या धाग्यावर इंग्रजी ही भाषा महत्वाची नाही. इथे केंद्रस्थानी 'मी' आहे
असं लिहतानापण आता हसू येतंय पण 'मूळ' उद्देश तोच होता, अजूनही आहे.
सुरवातीला फारच ऋण प्रतिसाद आले म्हणून मी धाग्याच नाव बदलून जनरीक केलं पण आता वाटतंय ती चूकच झाली.
चैतन्य, काय वाटतंय तुला ऍडमीनना सांगून शिर्षक, धाग्यातला मजकूर बदलून घेऊ काय?
जोकर बघितला, आणि नेहमीच्या
जोकर बघितला, आणि नेहमीच्या सुपरहिरो फिल्म्सपेक्ष्या खूप काहीतरी वेगळं बघण्याची फिलिंग आली. आवडला असं म्हणवत नाही, पण द डार्क नाईटच्या फिलॉसॉफीचं एक्सटेन्शन म्हणून याकडे बघता येईल. समाजातल्या दोन वर्गामध्ये असणारे प्रचंड आर्थिक भेद, त्यातून एका मोठ्या वर्गाला आलेलं नैराश्य, झिरपत जाणारी आक्रमकता आणि शेवटी होणारी हिंसा याचं प्रभावी चित्रण जोकरमध्ये करण्यात आलंय.
(बादवे जोकर मधील गोथम, आणि आजच जग, यामध्ये फार फरक उरलेला नाहीये.)
या धाग्यावर इंग्रजी ही भाषा
या धाग्यावर इंग्रजी ही भाषा महत्वाची नाही. इथे केंद्रस्थानी 'मी' आहे Rofl असं लिहतानापण आता हसू येतंय पण 'मूळ' उद्देश तोच होता, अजूनही आहे.
सुरवातीला फारच ऋण प्रतिसाद आले म्हणून मी धाग्याच नाव बदलून जनरीक केलं पण आता वाटतंय ती चूकच झाली.
>>>>>>
सॉरी, प्रतिसाद देण्यापूर्वी हे वाचलं नव्हतं, पण इतका मोठा प्रतिसाद टाकल्यावर आता तो खोडण्याचं धारिष्ट्य होतं नाहीये.
From now onwards, I'll take this into consideration.
The Departed - फार आवडतो...
The Departed - फार आवडतो...
नेटफ्लिक्स वर जर्मन टिव्ही
नेटफ्लिक्स वर जर्मन टिव्ही सिरीज आहे- डार्क- थ्रिलर आहे
यंग शेल्डनचा तिसरा सिझन सुरू
यंग शेल्डनचा तिसरा सिझन सुरू झालाय. अफलातून सिरीज. फटाकडे संवाद, मस्त अभिनय. बिबॅथि आवडत नाही एवढं पण यंग शेल्डन फार आवडते.
१. अरे बाप रे, लय रिप्लाय
१. अरे बाप रे, लय रिप्लाय येऊन राहिले..
२. ॲमीची हमी हे नावं बेस होतं, पण आत्ताच नाव पण झकास ए..
३. कसं ए, मुळात पुस्तकांवर जास्त चर्चा हिकडं होऊन राह्यला पाहिजे, त्यासाठी अजून असे धागे यायला हवेत. इथे तेवढे धागे नाहीत, असले तरी वर काही निघत नाहीत, एखादं कोणी पुस्तकं वाचलं, तर स्वतंत्र धागा त्या पुस्तकासाठी यायला हवा, त्यावर चर्चा होयला हवी पण हिथ ते होऊन दिसत नाही.
४. पुस्तकांचे इतके जॉनर आहेत, प्रत्येक जॉनरवर एक स्वतंत्र धागा यायला हवा.
१. हू इज अफ्रेड ऑफ

Pages