छान धागा आहे.
इंग्रजी का म्हणून आलेले प्रतिसाद वाचले, तसेच मराठी लेखकांचे वाचत जा प्रेमळ आग्रह सुद्धा.
असा गंमतीजंमतीचा धागा कसा सुटला बरं नजरेतून ?
मराठी लेखकांचा आयक्यू कमी असतो त्यामुळे इंग्रजीच वाचायला पाहीजे. पण इंग्रजी वाचनाचा स्पीड भयंकर स्लो आहे. शब्दाशब्दाला ठेचकळायला होतं. आता गुगल असल्याने बरं आहे. वाक्याचे व्याकरण तपासून घेता येते. म्हणी , वाकप्रचारांचे अर्थ समजून घेता येतात. या पद्धतीने एक पान महिनाभर चालते. ते मराठीत अनुवादीत होऊ आले कि मग तीन तासात फडशा.
इंग्रजी चित्रपट हेच सर्वश्रेष्ठ असतात. पण ते डब्ड असले कि लगेच समजतात. सबटायटल्स कोण वाचतं ? बाईचं वाक्य बाबा स्क्रीनवर असताना येतं आणि बाबाचं बाई स्क्रीनवर असताना. इंटीमेट सीन्सला तर भयाण सबटायटल्स असतात, म्हणजे अमूक तमूक संगीत सुरू, अरे ऐकायला येतंय ना. त्याचंही भाषांतर करता का ?
हा सर्व कबुलीजबाब दिल्यानंतरही नाराज आयडीचं कनेक्शन माझ्याशी जोडायचं तर जोडू शकता.
बाकी रेको खरंच सुंदर हां.
मी ॲमीला भेटलो आहे. आणि तिचे नाव अस्मिता आहे असे मला अंधुक अंधुकसे आठवत आहे. ती गोरीपान होती आणि तिच्या डोळ्यात किंचित करडेपणा होता (रंग फक्त). ती शांत होती. परंतु ती व्रात्य असावी असे वाटत होते.
त्या सगळ्यावरून ती म्हणजेच अस्मिता असावी असा माझा गैरसमज झाला आहे बहुतेक.
मी ही अॅमीला भेटलेले आहे आणि भारतात गेले की नक्की भेटणार आहे. तिचे नाव अस्मिता ...... ओह येस असू शकेल हां. आत्ता आठवलं अॅमीचं नाव काय बरं होतं . मला तिचे आडनाव आठवते आहे पण नाव बहुतेक अस्मिताच होते येस्स्स!
पुस्तकं वाचलेल्यांनी थोडी
पुस्तकं वाचलेल्यांनी थोडी समीक्षा किंवा माहिती दिली की काम सोपे होते.
धनश्री, ॲमी म्हणजेच अस्मिता.
धनश्री, ॲमी म्हणजेच अस्मिता. (मी चुकलो असेन तर मला माफ करा दोघींनो)
नाही नाही नाही
नाही नाही नाही
भरत +3
भरत +3

केलं माफ, जा पळा. तुमभी क्या
तुमभी क्या याद रखोगे!
केलं माफ, जा पळा.
हा धागा आताच पाहिला.
हा धागा आताच पाहिला.
Becoming ऑडिओ बुक ऐकल होतं. खूप आवडलेल. मिशेल ओबामा ची पंखा झाले तरी पुढे आलेली पुस्तके नाही वाचली/ ऐकली त्यांची.
छान धागा आहे.
छान धागा आहे.
इंग्रजी का म्हणून आलेले प्रतिसाद वाचले, तसेच मराठी लेखकांचे वाचत जा प्रेमळ आग्रह सुद्धा.
असा गंमतीजंमतीचा धागा कसा सुटला बरं नजरेतून ?
मराठी लेखकांचा आयक्यू कमी असतो त्यामुळे इंग्रजीच वाचायला पाहीजे. पण इंग्रजी वाचनाचा स्पीड भयंकर स्लो आहे. शब्दाशब्दाला ठेचकळायला होतं. आता गुगल असल्याने बरं आहे. वाक्याचे व्याकरण तपासून घेता येते. म्हणी , वाकप्रचारांचे अर्थ समजून घेता येतात. या पद्धतीने एक पान महिनाभर चालते. ते मराठीत अनुवादीत होऊ आले कि मग तीन तासात फडशा.
इंग्रजी चित्रपट हेच सर्वश्रेष्ठ असतात. पण ते डब्ड असले कि लगेच समजतात. सबटायटल्स कोण वाचतं ? बाईचं वाक्य बाबा स्क्रीनवर असताना येतं आणि बाबाचं बाई स्क्रीनवर असताना. इंटीमेट सीन्सला तर भयाण सबटायटल्स असतात, म्हणजे अमूक तमूक संगीत सुरू, अरे ऐकायला येतंय ना. त्याचंही भाषांतर करता का ?
हा सर्व कबुलीजबाब दिल्यानंतरही नाराज आयडीचं कनेक्शन माझ्याशी जोडायचं तर जोडू शकता.
बाकी रेको खरंच सुंदर हां.
मी ॲमीला भेटलो आहे. आणि तिचे
मी ॲमीला भेटलो आहे. आणि तिचे नाव अस्मिता आहे असे मला अंधुक अंधुकसे आठवत आहे. ती गोरीपान होती आणि तिच्या डोळ्यात किंचित करडेपणा होता (रंग फक्त). ती शांत होती. परंतु ती व्रात्य असावी असे वाटत होते.
त्या सगळ्यावरून ती म्हणजेच अस्मिता असावी असा माझा गैरसमज झाला आहे बहुतेक.
मी ही अॅमीला भेटलेले आहे आणि
मी ही अॅमीला भेटलेले आहे आणि भारतात गेले की नक्की भेटणार आहे. तिचे नाव अस्मिता ...... ओह येस असू शकेल हां. आत्ता आठवलं अॅमीचं नाव काय बरं होतं . मला तिचे आडनाव आठवते आहे पण नाव बहुतेक अस्मिताच होते येस्स्स!
हां रॉय स्मिता होते बहुधा.
हां रॉय स्मिता होते बहुधा. ९९%
रॉय, अॅमीला कुठे भेटलात?
रॉय, अॅमीला कुठे भेटलात? माबो व्यतिरिक्त अन्य मराठी संकेतस्थळाच्या सदस्यांच्या भेटीगाठींत का?
स्मिता नाव आहे अॅमीचे.
स्मिता नाव आहे अॅमीचे.
>> रॉय, अॅमीला कुठे भेटलात?
>> रॉय, अॅमीला कुठे भेटलात? माबो व्यतिरिक्त अन्य मराठी संकेतस्थळाच्या सदस्यांच्या भेटीगाठींत का? <<
होय. मी केलेला आयुष्यातला एकमेव कट्टा/ गटग.
Pages