आत्ताच मॉर्डन लव्ह या सिरीजचा पहिला भाग प्राईमवर बघितला, आणि.. पुढे काय लिहावं कळतं नाहीये. प्रेम या शैलीमध्ये, एवढं सशक्त तरीही हळुवार असं काही बऱ्याच दिवसांनी अनुभवायला मिळालं.
काही कथानकं समुद्रासारखी अन, त्यातले सवांद लाटांसारखे असतात, एखाद्या सवांदाने पटकन भरती येते, अन मग त्या सवांदावर स्वार व्हावंस वाटतं, असाच एक सवांद एपिसोडच्या शेवटी येतो, अन मग या कथानकात मी बुडून गेलो.
आपल्या टीव्हीच्या मातोश्री, यांनी यात मुख्य भूमिका निभावली आहे. त्यांना अभिनयासाठी नॉमिनेशन मिळेल, कुठलं माहीत नाही, पण नक्की मिळेल, बहुतेक लेखकाला सुद्धा मिळेल.
एका प्रसंगात बॅकग्राऊंड म्युजिक मध्ये, फक्त पियानोचा वापर देऊन संगीत दिलं गेलं आहे, बॅकग्राऊंडला जी गाणी आहेत ती अप्रतिम आहे.
साधं सरळ सोपं अलगद तरल पण तरीही गहिरं असं काही बघायचं असेल तर हा एपिसोड बघू शकता.
खरं तर या पूर्ण एपिसोडवर निबंध लिहिता येईल, पण उद्या पहाटे उठून करंज्याचं सारण करायचंय.
Submitted by चैतन्य रासकर on 21 October, 2019 - 15:03
मी नुकतीच पाहून संपवली मॉडर्न लव्ह. आवडली मला. पहिली डोअरमॅन ची कथा, देव पटेलची कथा, अॅन हॅथवे ची कथा आवडली , अजून एक लहान वयात वडील गेल्यामुळे त्यांना मिस करताना न कळत त्यांच्या वयाच्या पुरुषाकडे अॅट्रॅक्ट होणार्या मुलीची कथा पण आवडली.
अॅन हॅथवे ची कथा स्पेशल मेन्शन करण्यासारखी. बायपोलर डिसॉर्डर ने ग्रस्त मुलीची कथा आहे. तिचा मानसिक आजार, हाय आणि लो पॉइन्ट्स यातून होणारी तिची घुसमट, फ्रस्ट्रेशन हे ज्या प्रकारे दाखवलंय ते अगदी थेट भिडतं. अॅन हॅथवे ने ते कॅरेक्टर फारच बिलिव्हेबल केलंय.
टायटल्स मधे वाचलेले मला बरोबर आठवत असेल तर या सीरीज ला एक लेखक असा नाही, न्यूयॉर्क टाइम्स मधे लोकांनी त्यांच्या अनुभवांवर बेस्ड लिहिलेले लेख आहेत त्यातलेच हे काही आहेत.
Submitted by maitreyee on 22 October, 2019 - 12:49
मी अजून सगळे भाग बघितले नाहीत. देव पटेलची कथा पण खूप भारी आहे, मस्त होती, ऍना फे ला बहुतेक नॉमिनेशन मिळेल. ऍना फेची कथा काय जबरदस्त लिहिली आहे, नवरा बायको पेंग्विनची डॉक्युमेंटरी बघून बाहेर पडतात, बायकोला वाटू लागतं की आपण सुद्धा पेंग्विन आहोत, त्या नंतरचे सगळे सवांद.. की नवरा म्हणतो तू शेवट बघितलाच नाही, मग तुला कसं कळणार? त्या कथेत कोणाची बाजू घ्यावी हेच कळतं नाही, तिथेच लेखक यशस्वी झाला आहे, त्यांचं ते टेनिस खेळणं सुद्धा खूप प्रतिकात्मक वाटलं, ती कथा काल्पनिक वाटच नाही, बहुदा खरी घडलेली असावी.
Submitted by चैतन्य रासकर on 22 October, 2019 - 13:30
अॅन हॅथवे ची कथा स्पेशल मेन्शन करण्यासारखी. बायपोलर डिसॉर्डर ने ग्रस्त मुलीची कथा आहे. तिचा मानसिक आजार, हाय आणि लो पॉइन्ट्स यातून होणारी तिची घुसमट, फ्रस्ट्रेशन हे ज्या प्रकारे दाखवलंय ते अगदी थेट भिडतं. >>>>>>>. अगदी अगदी.
काय सुंदर अभिनय करतात यार हे लोक्स... अगदी कन्विंसींग.. तिच्या कलीग बरोबर ती हॉटेलमधे बसली असतानाचा प्रसंग लाजवाब!
Shirley Jackson ची The Lottery ही लघुकथा वाचली. तुम्हीदेखील वाचा आणि मग खालच्या लिंक्सवर क्लिक करा
१ In any case, it is certainly remarkable that an author of fiction like Jackson could have written such a tight short story which captures so much of subsequent academic work. Thus demonstrating, if demonstration were needed, the tremendous importance of fiction to cultural life.
२ What we view as “normal living” may be considered insanity to foreigners, and vice versa.
३ For me, this story stands out as a caution; of what can happen when people blindly follow along with an idea or concept because it has always been done that way. It may be called duty or responsibility but it can also be called cowardice and going with the flow because it is the path of least resistance. It can also be called ignorance because no-one is giving thought to consequences, nor how they would feel if they were the ultimate “winner”.
हॅरी पॉटर, ट्वायलाइट, हंगर गेम्स आणि डायवर्जन्ट ही पुस्तकं वाचून मी यंग-अडल्ट साहित्यप्रकाराची चाहती झाली होते. पण यावर्षी जी चार पुस्तकं वाचलीत ती सगळीच बऱ्यापैकी बेकार निघाली.
Normal People
After
After We Collided
To All the Boys I've Loved Before
ही सगळी YA-Romance आहेत म्हणा. पण तरी Fangirl आणि Eleanor and Park आवडली होती मला. Without Merit देखील बरं होतं. त्यामुळे YA प्रकाराबद्दल थोडा शोध घेतला आणि हा छान लेख मिळाला How “Young Adult” Fiction Blossomed With Teenage Culture in America
Before these two novels, literature for 12- to 18-year-olds was about as realistic as a Norman Rockwell painting—almost universally set in small-town, white America and featuring teenagers whose biggest problem was finding a date for the senior prom.
Popular culture took note and teenagers quickly became a staple feature of radio and motion pictures, often presented as stereotypical figures of fun. Boys were depicted as socially awkward, blushing, stammering, and accident-prone, while girls were giggly and boy-crazy.
Teenagers clearly were more innocent then–or so parents hoped.
===
आफ्टर पुस्तकांची लेखिका ऍना टोडचा प्रवास रोचक आहे
"I wanted to tell a story about the people that don't really get their stories told, so it's a realistic story about real people. I'm not writing about the 1 percent of people who have this fairy-tale, amazing life. I'm writing about people like me, who maybe had a rough childhood."
"This whole year has just been totally life-changing," she said. "Now I feel like I have something that's mine. Being an army wife especially, marrying young, it's like, I was his wife. Now I am like, No. I am Anna Todd. I am my own person. I have something that is mine, and it's not from my husband or his job. It is just mine."
Me Before You लेखिका Jojo Moyes चं नवीन पुस्तक येतंय. विषय रोचक आहे
The Pack Horse Library Project of eastern Kentucky was started by the U.S. government and lasted from 1935 to 1943. Its mission was to deliver books to homes throughout the Appalachian Mountains, where poverty was high and literacy was low. The belief that education and reading could help break the cycle of poverty was one that fueled the Pack Horse Library Project. At its height, more than 30 libraries existed in the region.
This project brings together five unlikely friends in Jojo Moyes ' latest novel, The Giver of Stars . In a narrative of epic scale, Moyes weaves together a nuanced story of poverty, opportunity, love, redemption, and the power of female friendship.
मॉर्डन लव्हचा फिनाले बघितला, धाय मोकलून रडलो. पार कविता सुचल्या, ही सिरीज संपूच नये वाटतं होतं. ऍमेझॉन मध्ये कामं करणारं कोणी वाचत असेल तर त्यांना सांगा की, आता दुसरा सीजन लवकर येऊ दे.
Submitted by चैतन्य रासकर on 24 October, 2019 - 14:08
गेम ओव्हर बघितला(इथे काही न वाचता, 25 रु रेंटल मध्ये मिळत होता म्हणून)
चांगला मांडला आहे आणि तरीही असे चित्रपट बनू नयेत , अश्यक कादंबऱ्या असतील तर लिहिल्या जाऊ नयेत असं वाटलं.शिवाय मिळालेला विजय फारच काठावर पास वाटला.
मला या पिक्चर बद्दल थोडी जरी वाचून माहिती असती तरी मी पाहिला नसता.(जसा पिहू पाहिला नाही तसा).प्रचंड अनसेटलिंग.
आता तो बघून आलेली चक्कर आणि पोटात टाईटनेस घालवायला बनवाबनवी बघणार आहे.
भयकथा वाचणारे, आवडणारे बरेचजण आहेत इथे. परवा एका धाग्यावर धरपांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ याबद्दल चर्चादेखील वाचलेली. त्यांच्यासाठी Meet the Rising Stars of Horror
केवळ मुखपृष्ठ बघून निवडायचं असतं तर मी I'm Thinking of Ending Things निवडलं असतं.
===
यावर्षी भयआठवडा साजरा झालाच नाही गुडरीड्सवर. गेल्यावर्षीचीच लिंक Horror Week 2018
===
Genres can be defined by what's waiting around the corner. In a romance book, it's happily ever after; in a mystery novel, it's the culprit. For horror fans, death is always near—and knowing that is half the fun. भयकथाप्रकारातले उपप्रकार - तुम्हाला आवडेल ते निवडा
• A full moon reveals a flash of teeth and fur? It's a werewolf.
• Shifting walls with malevolent intent? It's a haunted house.
• A murderous lunatic hiding in plain sight? It's a psychopath. (हे मी नाय पकडत हॉरर प्रकारात)
• A decaying hand clawing at your shoulder? It's a zombie.
• An eerie menace stalking you across the stars? It's an alien.
• A tangle of guts and a decapitated head? It's a bloodthirsty maniac.
• A spooky apparition with unfinished business? It's a ghost.
===
Each November, aspiring novelists join the nonprofit organization National Novel Writing Month to kickstart their dreams of finishing a novel. The goal is roughly 1,667 words per day, 11,669 words per week, with the grand total of 50,000 words due by November 30.
हे पहिल्यांदाच ऐकतेय.
===
यांच्याबद्दल वाचताना Heimatfilm हे नवीन काहीतरी कळलं
The genre came to life after the devastation of Germany in World War II , and remained popular from the late 1940s to the 1960s. The films suggested a whole, romantic world untouched by war and the hazards of real life.
In the immediate post-World War II era, the idea of Heimat is linked to the experience of loss of more than twelve million Germans, known as
Vertriebene , who were displaced from the former eastern territories of
Germany in its traditional, pre-1938 borders. Contemporary concerns with expulsion and re-integration become manifest in many of the more than three hundred Heimatfilme that were produced during the 1950s.
The Heimatfilme made during the chancellorships of Konrad Adenauer and Ludwig Erhard present idyllic images of the countryside. Nevertheless, the post-war genre does deal with questions of modernisation, social change and consumerism; it "affords the positive resolution of contemporary social and ideological concerns about territory and identity".
I'm Thinking of Ending Things डेंजर पुस्तक आहे!
सुरवातीचा काही भाग फिलॉसॉफिकल संवाद आहेत तो थोडा बोअर झाला. 'असं कोणी बोलत असेल का कधी...' वाटत होतं वाचताना (तेपण प्रियकर/प्रेयसीशी!). आणि शेवट ताणलाय/एवढा खास नाहीय असंदेखील वाटलं. पण मधला जो हॉरर भाग आहे तो जबरी जमलाय! वाचताना लय भ्या वाटत होतं! मला वाटतं The Shining नंतर पहिल्यांदाच मी एवढी घाबरले असेन :D. नेटफ्लिक्स सिनेमा बनवतंय म्हणे यावर. नक्की वाचा म्हणणार नाही पण वाचलत तर फार पश्चाताप होईल असंदेखील नाही. छोटंस पुस्तक आहे, पटकन संपतं.
===
The Yellow Wallpaper ही लघुकथा वाचली. It is regarded as an important early work of American feminist literature, due to its illustration of the attitudes towards mental and physical health of women in the 19th century. एवढ्याश्या कथेला ती लोकं किती, कसं अनालाईज करतात (आणि ते संक्षिप्त रुपात विकीवरदेखील उपलब्ध असतं ) याचा आदर वाटला. कथा Gutenberg वर उपलब्ध आहे. ती नाही वाचली तरी wiki नक्की वाचा असे म्हणेन.
===
The Night Circus, Fangirl, Cinder, Modern Girls 24 Books that Began as NaNoWriMo Projects हे भारी आहे. आपल्याकडेपण मराठी दिन साजरा करतो त्याआधीच्या महिन्यात हे असं 'नॅशनल नोवेल रायटींग मंथ' व्हायला हवं.
===
नेफ्लि वर टॉल ग्रास पाहिला.
नेफ्लि वर टॉल ग्रास पाहिला. वातावरण निर्मिती मस्त आहे. पण शेवट काही झेपला नाही. तिचा बॉफ्रे तिथेच राहिला का?
तिचा बॉफ्रे तिथेच राहिला का >
तिचा बॉफ्रे तिथेच राहिला का >>> हो. तो त्या ग्रास पीपल मधलाच एक झाला. पण त्याने जाणीवपूर्वक ते दुष्ट्चक्र मात्र तोडलं.
या शैलीतले चित्रपट आवडले
या शैलीतले चित्रपट आवडले असतील तर अजून एक डोन्ट ब्रिथ नावाचा चित्रपट आहे, तो पण आवडू शकतो>> बघितला आणि आवडला, धन्यवाद.
हो. तो त्या ग्रास पीपल मधलाच
हो. तो त्या ग्रास पीपल मधलाच एक झाला. पण त्याने जाणीवपूर्वक ते दुष्ट्चक्र मात्र तोडलं.>>>>>>>>>> ओके गॉट इट
त्या लहान मुलाचं काम मस्त
आत्ताच मॉर्डन लव्ह या सिरीजचा
आत्ताच मॉर्डन लव्ह या सिरीजचा पहिला भाग प्राईमवर बघितला, आणि.. पुढे काय लिहावं कळतं नाहीये. प्रेम या शैलीमध्ये, एवढं सशक्त तरीही हळुवार असं काही बऱ्याच दिवसांनी अनुभवायला मिळालं.
काही कथानकं समुद्रासारखी अन, त्यातले सवांद लाटांसारखे असतात, एखाद्या सवांदाने पटकन भरती येते, अन मग त्या सवांदावर स्वार व्हावंस वाटतं, असाच एक सवांद एपिसोडच्या शेवटी येतो, अन मग या कथानकात मी बुडून गेलो.
आपल्या टीव्हीच्या मातोश्री, यांनी यात मुख्य भूमिका निभावली आहे. त्यांना अभिनयासाठी नॉमिनेशन मिळेल, कुठलं माहीत नाही, पण नक्की मिळेल, बहुतेक लेखकाला सुद्धा मिळेल.
एका प्रसंगात बॅकग्राऊंड म्युजिक मध्ये, फक्त पियानोचा वापर देऊन संगीत दिलं गेलं आहे, बॅकग्राऊंडला जी गाणी आहेत ती अप्रतिम आहे.
साधं सरळ सोपं अलगद तरल पण तरीही गहिरं असं काही बघायचं असेल तर हा एपिसोड बघू शकता.
खरं तर या पूर्ण एपिसोडवर निबंध लिहिता येईल, पण उद्या पहाटे उठून करंज्याचं सारण करायचंय.
आताच escape room बघितला ,
आताच escape room बघितला , भारी आहे एकदम
आत्ताच मॉर्डन लव्ह या सिरीजचा
आत्ताच मॉर्डन लव्ह या सिरीजचा पहिला भाग प्राईमवर बघितला, >>>>>>>>>> मी पण सुरू केलं बघयाला, पहिले दोन्ही भाग आवडले.
मी नुकतीच पाहून संपवली मॉडर्न
मी नुकतीच पाहून संपवली मॉडर्न लव्ह. आवडली मला. पहिली डोअरमॅन ची कथा, देव पटेलची कथा, अॅन हॅथवे ची कथा आवडली , अजून एक लहान वयात वडील गेल्यामुळे त्यांना मिस करताना न कळत त्यांच्या वयाच्या पुरुषाकडे अॅट्रॅक्ट होणार्या मुलीची कथा पण आवडली.
अॅन हॅथवे ची कथा स्पेशल मेन्शन करण्यासारखी. बायपोलर डिसॉर्डर ने ग्रस्त मुलीची कथा आहे. तिचा मानसिक आजार, हाय आणि लो पॉइन्ट्स यातून होणारी तिची घुसमट, फ्रस्ट्रेशन हे ज्या प्रकारे दाखवलंय ते अगदी थेट भिडतं. अॅन हॅथवे ने ते कॅरेक्टर फारच बिलिव्हेबल केलंय.
टायटल्स मधे वाचलेले मला बरोबर आठवत असेल तर या सीरीज ला एक लेखक असा नाही, न्यूयॉर्क टाइम्स मधे लोकांनी त्यांच्या अनुभवांवर बेस्ड लिहिलेले लेख आहेत त्यातलेच हे काही आहेत.
मी अजून सगळे भाग बघितले नाहीत
मी अजून सगळे भाग बघितले नाहीत. देव पटेलची कथा पण खूप भारी आहे, मस्त होती, ऍना फे ला बहुतेक नॉमिनेशन मिळेल. ऍना फेची कथा काय जबरदस्त लिहिली आहे, नवरा बायको पेंग्विनची डॉक्युमेंटरी बघून बाहेर पडतात, बायकोला वाटू लागतं की आपण सुद्धा पेंग्विन आहोत, त्या नंतरचे सगळे सवांद.. की नवरा म्हणतो तू शेवट बघितलाच नाही, मग तुला कसं कळणार? त्या कथेत कोणाची बाजू घ्यावी हेच कळतं नाही, तिथेच लेखक यशस्वी झाला आहे, त्यांचं ते टेनिस खेळणं सुद्धा खूप प्रतिकात्मक वाटलं, ती कथा काल्पनिक वाटच नाही, बहुदा खरी घडलेली असावी.
टीना फे म्हणताय का तुम्ही?
टीना फे म्हणताय का तुम्ही? की अॅन हॅथवे? पेन्ग्विन आणि टेनिस वाली टीना फे ची आहे.
अरे हो टीना फे.
अरे हो टीना फे.
वयोमानामुळे हे असं होतं.
अॅन हॅथवे ची कथा स्पेशल
अॅन हॅथवे ची कथा स्पेशल मेन्शन करण्यासारखी. बायपोलर डिसॉर्डर ने ग्रस्त मुलीची कथा आहे. तिचा मानसिक आजार, हाय आणि लो पॉइन्ट्स यातून होणारी तिची घुसमट, फ्रस्ट्रेशन हे ज्या प्रकारे दाखवलंय ते अगदी थेट भिडतं. >>>>>>>. अगदी अगदी.
काय सुंदर अभिनय करतात यार हे लोक्स... अगदी कन्विंसींग.. तिच्या कलीग बरोबर ती हॉटेलमधे बसली असतानाचा प्रसंग लाजवाब!
Shirley Jackson ची The
Shirley Jackson ची The Lottery ही लघुकथा वाचली. तुम्हीदेखील वाचा आणि मग खालच्या लिंक्सवर क्लिक करा
१ In any case, it is certainly remarkable that an author of fiction like Jackson could have written such a tight short story which captures so much of subsequent academic work. Thus demonstrating, if demonstration were needed, the tremendous importance of fiction to cultural life.
२ What we view as “normal living” may be considered insanity to foreigners, and vice versa.
३ For me, this story stands out as a caution; of what can happen when people blindly follow along with an idea or concept because it has always been done that way. It may be called duty or responsibility but it can also be called cowardice and going with the flow because it is the path of least resistance. It can also be called ignorance because no-one is giving thought to consequences, nor how they would feel if they were the ultimate “winner”.
४ ऋण मत आणि खालची चर्चा
हॅरी पॉटर, ट्वायलाइट, हंगर
हॅरी पॉटर, ट्वायलाइट, हंगर गेम्स आणि डायवर्जन्ट ही पुस्तकं वाचून मी यंग-अडल्ट साहित्यप्रकाराची चाहती झाली होते. पण यावर्षी जी चार पुस्तकं वाचलीत ती सगळीच बऱ्यापैकी बेकार निघाली.
Normal People
After
After We Collided
To All the Boys I've Loved Before
ही सगळी YA-Romance आहेत म्हणा. पण तरी Fangirl आणि Eleanor and Park आवडली होती मला. Without Merit देखील बरं होतं. त्यामुळे YA प्रकाराबद्दल थोडा शोध घेतला आणि हा छान लेख मिळाला
How “Young Adult” Fiction Blossomed With Teenage Culture in America
Before these two novels, literature for 12- to 18-year-olds was about as realistic as a Norman Rockwell painting—almost universally set in small-town, white America and featuring teenagers whose biggest problem was finding a date for the senior prom.
Popular culture took note and teenagers quickly became a staple feature of radio and motion pictures, often presented as stereotypical figures of fun. Boys were depicted as socially awkward, blushing, stammering, and accident-prone, while girls were giggly and boy-crazy.
Teenagers clearly were more innocent then–or so parents hoped.
===
आफ्टर पुस्तकांची लेखिका ऍना टोडचा प्रवास रोचक आहे
"I wanted to tell a story about the people that don't really get their stories told, so it's a realistic story about real people. I'm not writing about the 1 percent of people who have this fairy-tale, amazing life. I'm writing about people like me, who maybe had a rough childhood."
"This whole year has just been totally life-changing," she said. "Now I feel like I have something that's mine. Being an army wife especially, marrying young, it's like, I was his wife. Now I am like, No. I am Anna Todd. I am my own person. I have something that is mine, and it's not from my husband or his job. It is just mine."
Me Before You लेखिका Jojo
Me Before You लेखिका Jojo Moyes चं नवीन पुस्तक येतंय. विषय रोचक आहे
The Pack Horse Library Project of eastern Kentucky was started by the U.S. government and lasted from 1935 to 1943. Its mission was to deliver books to homes throughout the Appalachian Mountains, where poverty was high and literacy was low. The belief that education and reading could help break the cycle of poverty was one that fueled the Pack Horse Library Project. At its height, more than 30 libraries existed in the region.
This project brings together five unlikely friends in Jojo Moyes ' latest novel, The Giver of Stars . In a narrative of epic scale, Moyes weaves together a nuanced story of poverty, opportunity, love, redemption, and the power of female friendship.
मॉर्डन लव्हचा फिनाले बघितला,
मॉर्डन लव्हचा फिनाले बघितला, धाय मोकलून रडलो. पार कविता सुचल्या, ही सिरीज संपूच नये वाटतं होतं. ऍमेझॉन मध्ये कामं करणारं कोणी वाचत असेल तर त्यांना सांगा की, आता दुसरा सीजन लवकर येऊ दे.
गेम ओव्हर बघितला(इथे काही न
गेम ओव्हर बघितला(इथे काही न वाचता, 25 रु रेंटल मध्ये मिळत होता म्हणून)
चांगला मांडला आहे आणि तरीही असे चित्रपट बनू नयेत , अश्यक कादंबऱ्या असतील तर लिहिल्या जाऊ नयेत असं वाटलं.शिवाय मिळालेला विजय फारच काठावर पास वाटला.
मला या पिक्चर बद्दल थोडी जरी वाचून माहिती असती तरी मी पाहिला नसता.(जसा पिहू पाहिला नाही तसा).प्रचंड अनसेटलिंग.
आता तो बघून आलेली चक्कर आणि पोटात टाईटनेस घालवायला बनवाबनवी बघणार आहे.
यकथा वाचणारे, आवडणारे बरेचजण
भयकथा वाचणारे, आवडणारे बरेचजण आहेत इथे. परवा एका धाग्यावर धरपांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ याबद्दल चर्चादेखील वाचलेली. त्यांच्यासाठी
Meet the Rising Stars of Horror
केवळ मुखपृष्ठ बघून निवडायचं असतं तर मी I'm Thinking of Ending Things निवडलं असतं.
===
यावर्षी भयआठवडा साजरा झालाच नाही गुडरीड्सवर. गेल्यावर्षीचीच लिंक
Horror Week 2018
===
Genres can be defined by what's waiting around the corner. In a romance book, it's happily ever after; in a mystery novel, it's the culprit. For horror fans, death is always near—and knowing that is half the fun.
भयकथाप्रकारातले उपप्रकार - तुम्हाला आवडेल ते निवडा
• A full moon reveals a flash of teeth and fur? It's a werewolf.
• Shifting walls with malevolent intent? It's a haunted house.
• A murderous lunatic hiding in plain sight? It's a psychopath. (हे मी नाय पकडत हॉरर प्रकारात)
• A decaying hand clawing at your shoulder? It's a zombie.
• An eerie menace stalking you across the stars? It's an alien.
• A tangle of guts and a decapitated head? It's a bloodthirsty maniac.
• A spooky apparition with unfinished business? It's a ghost.
===
आणि हे The Most Popular Book-to-Scream Adaptations
===
अपडेट - ही पोस्ट कालच टाईप करून ठेवली होती पण माबो चालत नसल्याने आज टाकली. आणि मग आता फेसबुक पाहिलं तर आहे की गुडरीड्स भयआठवडा यावर्षीपण
NaNoWriMo Advice: Scary First
NaNoWriMo Advice: Scary First Sentences and Why they Don’t Really Matter (Yet)
Each November, aspiring novelists join the nonprofit organization National Novel Writing Month to kickstart their dreams of finishing a novel. The goal is roughly 1,667 words per day, 11,669 words per week, with the grand total of 50,000 words due by November 30.
हे पहिल्यांदाच ऐकतेय.
===
The Most Read Books on Goodreads in October
काल १९९७ चा Funny Games
काल १९९७ चा Funny Games बघितला. २००७ चा आधीच पाहिला होता. दोन्ही आवडले!
Funny Games (1997) is Still Disturbingly Amazing 20 Years Later
FILM REVIEW; An Exploration (He Explains) of Reactions to Torture
यांच्याबद्दल वाचताना Heimatfilm हे नवीन काहीतरी कळलं
The genre came to life after the devastation of Germany in World War II , and remained popular from the late 1940s to the 1960s. The films suggested a whole, romantic world untouched by war and the hazards of real life.
In the immediate post-World War II era, the idea of Heimat is linked to the experience of loss of more than twelve million Germans, known as
Vertriebene , who were displaced from the former eastern territories of
Germany in its traditional, pre-1938 borders. Contemporary concerns with expulsion and re-integration become manifest in many of the more than three hundred Heimatfilme that were produced during the 1950s.
The Heimatfilme made during the chancellorships of Konrad Adenauer and Ludwig Erhard present idyllic images of the countryside. Nevertheless, the post-war genre does deal with questions of modernisation, social change and consumerism; it "affords the positive resolution of contemporary social and ideological concerns about territory and identity".
I'm Thinking of Ending Things
I'm Thinking of Ending Things डेंजर पुस्तक आहे!
सुरवातीचा काही भाग फिलॉसॉफिकल संवाद आहेत तो थोडा बोअर झाला. 'असं कोणी बोलत असेल का कधी...' वाटत होतं वाचताना (तेपण प्रियकर/प्रेयसीशी!). आणि शेवट ताणलाय/एवढा खास नाहीय असंदेखील वाटलं. पण मधला जो हॉरर भाग आहे तो जबरी जमलाय! वाचताना लय भ्या वाटत होतं! मला वाटतं The Shining नंतर पहिल्यांदाच मी एवढी घाबरले असेन :D. नेटफ्लिक्स सिनेमा बनवतंय म्हणे यावर. नक्की वाचा म्हणणार नाही पण वाचलत तर फार पश्चाताप होईल असंदेखील नाही. छोटंस पुस्तक आहे, पटकन संपतं.
===
The Yellow Wallpaper ही लघुकथा वाचली. It is regarded as an important early work of American feminist literature, due to its illustration of the attitudes towards mental and physical health of women in the 19th century. एवढ्याश्या कथेला ती लोकं किती, कसं अनालाईज करतात (आणि ते संक्षिप्त रुपात विकीवरदेखील उपलब्ध असतं
) याचा आदर वाटला. कथा Gutenberg वर उपलब्ध आहे. ती नाही वाचली तरी wiki नक्की वाचा असे म्हणेन.
===
The Night Circus, Fangirl, Cinder, Modern Girls
24 Books that Began as NaNoWriMo Projects हे भारी आहे. आपल्याकडेपण मराठी दिन साजरा करतो त्याआधीच्या महिन्यात हे असं 'नॅशनल नोवेल रायटींग मंथ' व्हायला हवं.
===
Eight years after Erin Morgenstern captivated readers with her fantastical debut, The Night Circus , the author returns with a new magical arena: an ancient underground library filled with countless stories, possible versions of those stories, and a mysterious sweet-shored sea.

ही मुलाखत मी अजून वाचली नाहीय पण स्क्रोलडाऊन करताना हे मुखपृष्ठ दिसलं आणि लगेच ते पुस्तक वाचावंस वाटलं
मॉर्डन लव्ह, पहिला एपिसोड
मॉर्डन लव्ह, पहिला एपिसोड बघितला. अतिशय सुरेख. खूप खूप खूप आवडला. या धाग्यावर लिहिणाऱ्यांना big thank you.
Modern Love चा दुसरा सिझन
Modern Love चा दुसरा सिझन येणार आहे म्हणे
काही ऋण समीक्षा -
Modern Love Is All Heart, No Soul
‘Modern Love’ Disappointingly Delivers a Retrograde Version of Romantic Relationships
Modern love आवडली काही भाग
Modern love आवडली काही भाग अफाट सुंदर आहेत. पहिला तिसरा सहावा सातवा आणि शेवटचा भाग खूप आवडले.
The office बिंज वॉचत ५ सिझन
The office बिंज वॉचत ५ सिझन संपवले. अफाट विनोद!!
इथे कुणी फॅन आहे का??
नेफीवर रेक भारी आहे. बोले तो
नेफीवर रेक भारी आहे. बोले तो बिंज वॉच करने को सही हैl
रॅटलस्नॅक पाहिला का कोणी
रॅटलस्नॅक पाहिला का कोणी नेफ्लिवर?
jack ryan season २ आलाय prime
jack ryan season २ आलाय prime वर. उत्कंठावर्धक आहे..
नेफीवर रेक भारी आहे. बोले तो बिंज वॉच करने को सही हैl-> रेक???
रेक???>>https://m.imdb.com
रेक???>>
https://m.imdb.com/title/tt1587000
Goodreads Choice Awards
Goodreads Choice Awards पहिली मतदान फेरी चालू झाली आहे.
Voting Schedule
Opening Round Nov. 5 - 10
Semifinal Round Nov. 12 - 17
Final Round Nov. 19 - Dec. 2
Winners Announced Dec. 10
Pages