बीचम हाउस नेटफ्लिक्सवर सापडत नाहीये. >>>. का बरं? मला तर नेटफ्लिक्सने होम पेज वर सारखं दाखवून दाखवून जबरदस्तीने पहायला लावलं. Beecham House असं सर्च केल्यावर पण दिसत नाही का?
Shiva trilogy by Amish tripathi वाचलं आहे का कोणी? मी आता त्याच लेखकाचं रामायण वाचत आहे. नाव आहे the scion of ishwaku .
मला आवडत आहे, वन फोर्थ वाचून झालंय. अजून सीतेची एंट्री व्हायची आहे. वेगळ्या पद्धतीने लिहिलंय, थ्रिलर स्टाईल, अधून मधून सस्पेन्सची फोडणि वगैरे. याचा दुसरा भाग सीता व तिसरा भाग रावण आहे. मी बहुधा सीता वाचेन जर हा भाग शेवटपर्यंत असाच आवडत राहिला तर. पण शिवा सिरीजमध्ये थर्ड बुक बोअर होतं सो इथेही रावण स्किप करेन.
WHY YOU OWE IT TO YOURSELF TO ABANDON BOOKS YOU’RE NOT ENJOYING
Life is really too short to continue a book you are not enjoying. When consuming different forms of media is something that brings you joy and becomes therapeutic, it’s so senseless to waste your time on something you’re not enjoying.
===
Big Little Liesचा दुसरा सिझन बघितला. ठिकठिक आहे. सिझन 1 इतका चांगला नक्कीच नाही पण अगदीच बेक्कार आहे असेदेखील नाही. लॉरा डर्न सगळ्यात आवडली मला या सिझनमधे. गुन्हेगाराने गुन्हा करण्यामागचे कारण (जे पहिल्या सिझनमधे वगळले होते) पुस्तकापेक्षा वेगळे आहे. बाकी कथांशी/मुख्य थीमशी साम्य आणायला हा बदल केला आहे पण मलातरी तो आवडला/पटला नाही.
How Big Little Lies Lost Its Way ही समीक्षा चांगली आहे. तिथलेच शब्द उधार घेऊन पहिलासिझन नक्की बघा असे सांगेन.
What started out as a prestige soap opera, complete with a murder mystery and top-shelf actresses making catty comments, revealed itself over seven episodes to be an absorbing window into coping with domestic violence and the ways in which motherhood stifles female identity.
मेरील स्ट्रीप चाहत्यांसाठी Meryl Streep Almost Saved Big Little Lies Season Two. Almost.
She played Mary Louise as one of those people whose education, intelligence, and powers of observation are impossible to deny, and who mostly comports herself in a calm and accessible manner, yet somehow always seems vaguely hostile.
मी पुस्तक वाचलं आहे . मग मला पहिला सीझन बघून नवीन काही हाती लागेल का, अशी शंका वाटल्याने बघितलेला नाही. तसंही i am a book person. (Book is अलमोस्ट always better than the movie.)
तू आधी बुक वाचून मग सिरीज बघितली का?
> (Book is अलमोस्ट always better than the movie.) > बराच काळ माझेदेखील असेच मत होते. पण गेल्या काही वर्षांत Pride and Prejudice, The Hours, The Prestige, Sharp Objects वगैरे चित्रपट, मालिका बघून मत बदलले आहे. दृकश्राव्य माध्यमाचा खूप चांगला उपयोग करून घेतात काही दिग्दर्शक आणि मग अभिनेते त्यावर चारचांद लावतात.
काल रात्री नेटफ्लिक्सवर सोनी नावाचा चित्रपट बघितला, खूप आवडला, बऱ्याच दिवसानंतर चांगला, व्यवस्थित, दर्जेदार चित्रपट बघायला मिळाला.
सोनी, या चित्रपटाची नायिका, दिल्ली पोलीस मध्ये काम करत आहे, ती शांत आहे, तिला राग येतो, प्रतिकार करते, जे की खूप स्वाभाविक आहे, पण बऱ्याच वेळा तिला विरोध सहन करावा लागतो, बरं सोनीला राग येतो, म्हणजे ती आदळआपट करते, चिडचिड करते, एका फटक्यात समोरच्याला मारूनच टाकते असे बालिश प्रकार दाखवले नाहीत.
आपल्या इथे चित्रपटात स्त्रियांचा राग म्हणजे, "तू गुस्से में बडी क्युट लगती है" इथपर्यंतच आहे, स्त्रीच्या रागाला ही क्युट केलेलं आहे, बऱ्याच चित्रपटात नायिकेला कधी रागच आलेला नाही, सुदैवाने या चित्रपटात असं काही होतं नाही, सोनीच्या रागात सुद्धा संयम आहे, हा संयम ती जेव्हा तिच्या नवऱ्याबरोबर बोलते त्यामध्ये दिसून येतो
सोनीचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही, ते एकत्र राहत नाही, पण तेव्हा में गुस्सा करके क्या करुंगी? असे साधे सवांद आहेत, कारण "आपल्या नात्याची खोली तुला कधी कळलीच नाही रे" असं चमत्कारिक कोणी काही बोलत नाही, म्हणजे उगा डायलॉग बाजी नाहीये.
बरं सोनीचं काम अवघड आहे,तिला रात्री अपरात्री काम करावं लागतं, समाजातल्या नकारात्मक गोष्टीं विरुद्ध जायला लागतं म्हणून ती दारू पीत काम करते किंवा पाहिजे तशी वागते, किंवा रूल्स गेले खड्यात असं म्हणून काहीही करते असं काही दाखवलेले नाही, सोनी भाजी, किराणा सामान घेऊन घरी येते, मग ती मोबाईलवर न्यूज ऐकत स्वैयंपाक करते, अशा सीन्समुळे नायिका, आपल्यातलीच वाटते.
सोनीला मदत करणारी एक स्त्री आयपीएस अधिकारी सुद्धा आहे, पण ही स्त्री बाहेर जरी आयपीएस अधिकारी असली तरी, तिच्या नवऱ्यासमोर हळू आवाजात बोलणं, नवऱ्याचं सगळं ऐकून घेणं, हे बरंच काही सांगून जातो, बरं तिचा नवरा, वाईट आहे, तिला नावं ठेवतो मारतो असं ही काही नाही, तो त्याच्या जागी बरोबर आहे, मला हे लेखन सशक्त वाटतं, म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आपल्यापरीने बरोबर असल्या तर तुम्ही कोणती बाजू निवडाल? असा प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांना विचारतो.
चित्रपटात दिल्ली पोलीस कसं काम करतं ? किंवा मोठ्या पदावर असलेले पोलीस अधिकारी आणि त्यांच्या बरोबर काम करणारे लोकं यांचे नातेसंबंध दाखवले आहेत, ही पूर्ण सिस्टिम म्हणजे अजस्त्र प्राणी आहे, त्याच्या विरोधात तुम्ही जाणं म्हणजे आत्मघाती आहे असं वाटतं, आपण जे काम करतो त्याचा काही उपयोग होईल का? सिस्टिमला थोडा विरोध करून, ती लगेच बदलणार तर नाही, तर मग विरोध करायचा का? या प्रश्नावर चित्रपट संपतो.
कथानक साधं आहे, पण आताचा सिनेमा ड्रॅमॅटिक, मेलोड्रॅमॅटिक, ओव्हर द टॉप सवांद अन स्लो मोशन मध्ये अडकला आहे, पण "सोनी" या सिनेमात असं काहीच होत नाही, म्हणून हा सिनेमा बरंच काही सांगून जातो, चित्रपटात कंटाळवाणा वाटू शकतो, कारण आपल्याला चित्रपटातून ड्रॅमॅटिक दृश्यांची, गाण्यांची, सवय झाली आहे, या चित्रपटात असं काहीच होत नाही
Submitted by चैतन्य रासकर on 7 August, 2019 - 03:20
शिवा ट्रायलॉजी.. यावर काय बोलावं? यातलं पाहिलं पुस्तकं वाचलं आहे, चीड चीड झाली होती, एकतर मायथॉलॉजी लिहिताना अशा गोष्टींचं वर्णन करावं लागतं ज्या आपण आधी बघितल्या नाहीत, त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असावं लागतं, हे पुस्तकं इथेच मार खातं, यातलं इंग्रजी खूप बालिश आहे, ते लहान मुलांना समजावं म्हणून कदाचित असं लिहिलं असावं, पण मग आर के नारायण यांचं स्वामी अँड फ्रेंड्स, मालगुडी डेज किंवा त्यांचं कुठलही पुस्तकं अन त्यातलं इंग्रजी शतपटीने चांगल आहे
खूप लोकांना हे शिवा ट्रायलॉजी आवडलं याच प्रमुख कारण फिक्शनल मायथॉलॉजी परत एकदा लिहलं गेलं, पण, भैराप्पा यांचं पर्व पुस्तकं पण याच प्रकारातलं होतं, त्यात सुद्धा सुरेख वर्णनं केलं होतं. पर्व थ्रिलर म्हणून लिहलं गेलं नव्हतं, ट्रायलॉजी इथेच फसते, जेव्हा तुम्ही एज ऑफ सीट, वेगवान, थ्रिलर असंचं लिहायचा म्हणून लिहायला सुरुवात करता, पण विषय जर समर्पक नसेल तर मग लेखन फसतं.
सगळ्यात शेवटी, मी धार्मिक माणूस आहे, शिवभक्त आहे, मी शिवपुराण वाचलं आहे, त्यामुळे हे पुस्तकं वाचताना रडावसं वाटलं, शाळेतल्या मुलांना कृपया अशी पुस्तकं वाचायला देऊ नका, या पुस्तकातूमधून इंग्रजी सुद्धा शिकता येत नाही, मायथॉलॉजी सुद्धा कळत नाही किंवा चांगल कथानक वाचण्याचं समाधान सुद्धा मिळत नाही.
इंग्रजी मधून मायथॉलॉजी वाचायचं असेल, तर अमर चित्र कथा सुद्धा खूप चांगलं आहे.
Submitted by चैतन्य रासकर on 7 August, 2019 - 03:16
शिवा ट्रायलॉजी बद्दल तुमच्या मताशी अगदी सहमत.. मी तर हे पुस्तकं मराठीत
वाचलीत ती तर अगदी कहर होती बोर झाले वाचताना.
त्यातल्या त्यात पहिले पुस्तक तरी बरे आहे, नंतरचे कंटाळवाणे आहेत
लेखकाला लॉर्ड ऑफ द रिंग्स सारखे काहीतरी एपिक लिहायचे होतें
पण ते जाम गंडले आहेत असा माझ मत आहे
तर नवीन पुस्तक वाचून झालं, द रुमर असं नाव आहे, लेस्ली कारा लेखिकेचं नाव आहे.
कथानक एक छोट्या गावात/शहरात घडतं, कथेतील नायिकेला गॉसिप करायची हौस आहे, मी लहानपणी गॉसिप करायचो, छान दिवस होते... अशीच एक अफवा, नायिका तिच्या बुक क्लब मध्ये पसरवते, खरं तर ही अफवा नसते, सत्य असतं, पण मग ते पसरत जातं अन नायिकेला त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं कथानक आहे
ही अफवा काय आहे? पस्तीस का काय वर्षांपूर्वी एक लहान मुलाचा मर्डर करून एक लहान मुलगी इथेच या शहरात राहत असते, ती खुनी कोण? नायिका तिचा शोध घेते.
कथानकात तीन ट्विस्ट आहेत, पहिला ट्विस्ट अर्थात, ही खुनी महिला कोण आहे? जे की मी आधीच ओळखलं होतं, कारण मी भारी. दुसऱ्या ट्विस्ट नंतर कथानक ओव्हर द ड्रॅमॅटिक होतं, येकदम फुल्ल खतरनाक होतं, मला तेवढाच भाग चांगला वाटला, तिसरा ट्विस्ट हा, दोन ट्विस्ट पुरेसे नाहीत, तिसरा देऊन बघू म्हणून लिहिला असावा.
एकंदरीत पुस्तक झोलाला आहे, अगाथा आत्याच्या पुस्तकांचा त्यावर प्रभाव आहे, आत्याची मिस मार्पल वाली पुस्तकं अशीच असायची, छोट्या गावातलं कथानक, भरपूर पात्रं, खून, मग मार्पल माई खुनी, रहस्य उलगडून काढायच्या, हे पुस्तकं पण तसंच आहे.
मला की नाही पुस्तकं एवढं आवडलं नाही.. पण कदाचित यावर टीव्ही सिरीज येऊ शकते, चार पाच पार्ट वाली. आय थिंक सो.
Submitted by चैतन्य रासकर on 14 August, 2019 - 03:48
मिराज नावाचा स्पॅनिश चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला, येकदम धुडूम कथानक आहे, टकाटक काटा ट्विस्ट आहेत, एक ट्विस्ट बघून अंगावर काटा आला, तो मनी हैस्ट मधला प्रोफेसर आहे ना, तो पण यात आहे.. चित्रपट खूप आवडला, जरा वेगळा चित्रपट बघितल्याचं समाधान मिळालं, तीन गाणी जर टाकली तर चांगला हिंदी रिमेक करता येईल.
Submitted by चैतन्य रासकर on 14 August, 2019 - 04:05
> कथानक एक छोट्या गावात/शहरात घडतं, कथेतील नायिकेला गॉसिप करायची हौस आहे…...........एक लहान मुलगी इथेच या शहरात राहत असते, ती खुनी कोण? > हा भाग वाचून Hallowe'en Party आठवले आणि पुढे तू अगाथाचा उल्लेख केलाच
===
मी सध्या टोनी मॉरिसनचे Beloved पुस्तक वाचतेय. अमेरिकन यादवी युद्धानंतर मुक्त झालेली गुलाम सेथ आणि तिची मुलगी डेनव्हर यांची ही गोष्ट आहे. एकदम वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतय. नक्की वाचा. शिफारस.
===
गेल्या विकांताला Hannah and Her Sisters पाहिला. वूडी ऍलनचा मी बघितलेला पहिलाच सिनेमा. डिलन फॅरो, सून-यी प्रेविन वगैरे मनात मागे कुठेतरी टोचत होतंच. Child Molestation चा संवाद आला आणि क्रिन्जले. पण अजूनेक दृश्य-संवाद आणि शेवट वगळता मस्तच आहे सिनेमा.
वूडी ऍलनचे बरेच चित्रपट बघितले होते, एनी हॉल इज लव्ह. पीएचडी करता येईल इतके भारी मजेशीर सवांद आहे. आपल्या इकडच्या रोमँटिक कॉमेडीजवर वूडी ऍलनचा प्रभाव आहे असं वाटतं. सैफ अली खानचे जे मॅन चाईल्ड म्हणून अभिनय केलेले चित्रपटांवर वूडी ऍलन प्रभाव जाणवतो. ते मराठी नाटक नाही का, अमर फोटो स्टुडिओ, ते वूडी ऍलनच्या मिडनाईट इन पॅरिस वरूनच घेतलं आहे , मिडनाईट इन पॅरिस वॉज डोप. संकल्पना खूप भारी आहे, बहुतेक त्याला ऑस्कर पण मिळाला होता, मस्ट वॉच.
माझे आवडते वूडी ऍलन चित्रपट
एनी हॉल (चार पाच वेळा तरी बघावा)
मॅनहॅटन मर्डर मिस्ट्री
मिडनाईट इन पॅरिस
मॅनहॅटन
विकी क्रिस्टिना बार्सिलोना
बाकीचे पण बरेच आहेत, पण आता वयोमानामुळे विसरायला होतं.
Submitted by चैतन्य रासकर on 14 August, 2019 - 05:23
ओह ते पण आहेच, मी टू मध्ये त्यांची नाव आली आहेत.. केविन स्पेसी बद्दल तर फार मोठा धक्का बसला होता, त्याच्याकडे तर दोन ऑस्कर आहेत.
अझीझ अन्सारीचं जेव्हा नाव आलं तेव्हा फार वाईट वाटलं, कारण मास्टर ऑफ नन, माझी ऑल टाईम फेवरेट सिरीज आहे, पण त्यांचा नवीन स्टॅन्ड अप नेटफ्लिक्सवर आला आहे. हिचकॉक सुद्धा नायिकेला फार त्रास द्यायचा, त्याचे चित्रपट तर फिल्म मेकिंगचे बेसिक्स शिकवतात.
मला वाटतं, काळ अन विचारांच्या ओघात, काय चांगलं निवडायचं ठरवता येईल.
Submitted by चैतन्य रासकर on 14 August, 2019 - 06:18
नेटफ्लिक्सवर मेमरी गेम्स नावाची डॉक्युमेंटरी बघितली, माईंड ब्लोन. चांगली आहे, मस्ट वॉच.
स्मार्टफोन मुळे स्मरणशक्तीला आपण महत्त्व देत नाही, जी गोष्ट आपण वापरत नाही, त्याचं महत्त्व साहजिकच कमी होतं, ही डॉक्युमेंटरी याच बद्दल बोलते.
वर्ल्ड मेमरी चॅपिंअनशिप असते, हे माहित नव्हतं, त्यात मेमरी मास्टर्स भाग घेतात, त्यात रेकॉर्डस् सुद्धा होतात, ओएमजी. हे सगळं इथे बघायला मिळालं
यात चार मेमरी मास्टर यांच्या मुलाखती दाखवल्या आहेत, यात त्यांनी त्यांची स्मरणशक्ती विकसीत कशी केली? त्यासाठी काय केलं? या बद्दल ते सांगतात. ही साधीच माणसं असली तरी त्यांची स्मरणशक्ती त्यांना असाधारण बनवते.
शेरलॉक मध्ये माईंड पॅलेस ही जी संकल्पना मांडली होती, ती प्रत्यक्षात शक्य आहे असं ही डॉक्युमेंटरी सांगून जाते
मंगोलिया देशा मध्ये फक्त मेमरी विकसित करण्यासाठी, कॉलेज आहे, हा नवीन प्रकार इथूनच कळाला
फारच भारी ए, ही डॉक्युमेंटरी, काय बरं नाव होतं? अरे हां, मेमरी गेम्स..
Submitted by चैतन्य रासकर on 20 August, 2019 - 17:05
१४ ऑगस्ट च्या रातच्याला मी ते हे सेक्रेड गेम्स बघितलं, दुसरा सीजन झोलाला आहे, हिरमोड झाला म्हणून दुसरी नवीन सिरीज बघितली, हुक अप प्लॅन नावाची, फ्रेंच आहे, रोमॅंटिक कॉमेडी, पण मजा आली बघायला. इट इज ओके. कथेत काय नावीन्य नाय, पण तरीही आजकालची मुलं, त्यांचे राहणीमान, त्यांचे प्रश्न मांडले आहेत. घंटा कळाली नाहीत पण गाणी छान होती. सरळ साधं सोपं ज्यांना आवडतं त्यांना आवडेल
Submitted by चैतन्य रासकर on 21 August, 2019 - 02:22
मर्डर हाउस
वेगवान शेल्डन टाईप कथानक वाचायला मजा येतेय, पण बरंच मोठं आहे, एकशे तेवीस का काय चॅप्टर आहेत. सो फार सो गुड, नथिंग टू कंप्लेन.
द चेन
मला हे पण वाचावंसं वाटतेय, इसका बझ मुझे जिने ना दे, जिने ना दे.... पण जास्त लोकं पुस्तक वाचत नाहीयेत, मला शंका येतेय, प्रोमोशन करत आहेत की खरंच चांगलं आहे?
Submitted by चैतन्य रासकर on 21 August, 2019 - 05:18
बीचम हाउस नेटफ्लिक्सवर सापडत
बीचम हाउस नेटफ्लिक्सवर सापडत नाहीये.
बीचम हाऊस
बीचम हाऊस
बीचम हाउस नेटफ्लिक्सवर सापडत
बीचम हाउस नेटफ्लिक्सवर सापडत नाहीये. >>>. का बरं? मला तर नेटफ्लिक्सने होम पेज वर सारखं दाखवून दाखवून जबरदस्तीने पहायला लावलं. Beecham House असं सर्च केल्यावर पण दिसत नाही का?
आमच्या ऑस्ट्रेलियातल्याच
आमच्या ऑस्ट्रेलियातल्याच नेटफ्लिक्सवर नाहीये वाटत मग.
Shiva trilogy by Amish
Shiva trilogy by Amish tripathi वाचलं आहे का कोणी? मी आता त्याच लेखकाचं रामायण वाचत आहे. नाव आहे the scion of ishwaku .
मला आवडत आहे, वन फोर्थ वाचून झालंय. अजून सीतेची एंट्री व्हायची आहे. वेगळ्या पद्धतीने लिहिलंय, थ्रिलर स्टाईल, अधून मधून सस्पेन्सची फोडणि वगैरे. याचा दुसरा भाग सीता व तिसरा भाग रावण आहे. मी बहुधा सीता वाचेन जर हा भाग शेवटपर्यंत असाच आवडत राहिला तर. पण शिवा सिरीजमध्ये थर्ड बुक बोअर होतं सो इथेही रावण स्किप करेन.
WHY YOU OWE IT TO YOURSELF TO
WHY YOU OWE IT TO YOURSELF TO ABANDON BOOKS YOU’RE NOT ENJOYING
Life is really too short to continue a book you are not enjoying. When consuming different forms of media is something that brings you joy and becomes therapeutic, it’s so senseless to waste your time on something you’re not enjoying.
===
Big Little Liesचा दुसरा सिझन बघितला. ठिकठिक आहे. सिझन 1 इतका चांगला नक्कीच नाही पण अगदीच बेक्कार आहे असेदेखील नाही. लॉरा डर्न सगळ्यात आवडली मला या सिझनमधे. गुन्हेगाराने गुन्हा करण्यामागचे कारण (जे पहिल्या सिझनमधे वगळले होते) पुस्तकापेक्षा वेगळे आहे. बाकी कथांशी/मुख्य थीमशी साम्य आणायला हा बदल केला आहे पण मलातरी तो आवडला/पटला नाही.
How Big Little Lies Lost Its Way ही समीक्षा चांगली आहे. तिथलेच शब्द उधार घेऊन पहिलासिझन नक्की बघा असे सांगेन.
What started out as a prestige soap opera, complete with a murder mystery and top-shelf actresses making catty comments, revealed itself over seven episodes to be an absorbing window into coping with domestic violence and the ways in which motherhood stifles female identity.
मेरील स्ट्रीप चाहत्यांसाठी
Meryl Streep Almost Saved Big Little Lies Season Two. Almost.
She played Mary Louise as one of those people whose education, intelligence, and powers of observation are impossible to deny, and who mostly comports herself in a calm and accessible manner, yet somehow always seems vaguely hostile.
WHY YOU OWE IT TO YOURSELF TO
डु प्र का टा आ.
मी पुस्तक वाचलं आहे . मग मला
मी पुस्तक वाचलं आहे . मग मला पहिला सीझन बघून नवीन काही हाती लागेल का, अशी शंका वाटल्याने बघितलेला नाही. तसंही i am a book person. (Book is अलमोस्ट always better than the movie.)
तू आधी बुक वाचून मग सिरीज बघितली का?
हो मी पुस्तक आधी वाचून मग
हो मी पुस्तक आधी वाचून मग सिरीज बघितली.
> (Book is अलमोस्ट always better than the movie.) > बराच काळ माझेदेखील असेच मत होते. पण गेल्या काही वर्षांत Pride and Prejudice, The Hours, The Prestige, Sharp Objects वगैरे चित्रपट, मालिका बघून मत बदलले आहे. दृकश्राव्य माध्यमाचा खूप चांगला उपयोग करून घेतात काही दिग्दर्शक आणि मग अभिनेते त्यावर चारचांद लावतात.
Big Little Lies पहिला सिझन आवडेल तुला.
सोनी आवडलेला चित्रपट
काल रात्री नेटफ्लिक्सवर सोनी नावाचा चित्रपट बघितला, खूप आवडला, बऱ्याच दिवसानंतर चांगला, व्यवस्थित, दर्जेदार चित्रपट बघायला मिळाला.
सोनी, या चित्रपटाची नायिका, दिल्ली पोलीस मध्ये काम करत आहे, ती शांत आहे, तिला राग येतो, प्रतिकार करते, जे की खूप स्वाभाविक आहे, पण बऱ्याच वेळा तिला विरोध सहन करावा लागतो, बरं सोनीला राग येतो, म्हणजे ती आदळआपट करते, चिडचिड करते, एका फटक्यात समोरच्याला मारूनच टाकते असे बालिश प्रकार दाखवले नाहीत.
आपल्या इथे चित्रपटात स्त्रियांचा राग म्हणजे, "तू गुस्से में बडी क्युट लगती है" इथपर्यंतच आहे, स्त्रीच्या रागाला ही क्युट केलेलं आहे, बऱ्याच चित्रपटात नायिकेला कधी रागच आलेला नाही, सुदैवाने या चित्रपटात असं काही होतं नाही, सोनीच्या रागात सुद्धा संयम आहे, हा संयम ती जेव्हा तिच्या नवऱ्याबरोबर बोलते त्यामध्ये दिसून येतो
सोनीचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही, ते एकत्र राहत नाही, पण तेव्हा में गुस्सा करके क्या करुंगी? असे साधे सवांद आहेत, कारण "आपल्या नात्याची खोली तुला कधी कळलीच नाही रे" असं चमत्कारिक कोणी काही बोलत नाही, म्हणजे उगा डायलॉग बाजी नाहीये.
बरं सोनीचं काम अवघड आहे,तिला रात्री अपरात्री काम करावं लागतं, समाजातल्या नकारात्मक गोष्टीं विरुद्ध जायला लागतं म्हणून ती दारू पीत काम करते किंवा पाहिजे तशी वागते, किंवा रूल्स गेले खड्यात असं म्हणून काहीही करते असं काही दाखवलेले नाही, सोनी भाजी, किराणा सामान घेऊन घरी येते, मग ती मोबाईलवर न्यूज ऐकत स्वैयंपाक करते, अशा सीन्समुळे नायिका, आपल्यातलीच वाटते.
सोनीला मदत करणारी एक स्त्री आयपीएस अधिकारी सुद्धा आहे, पण ही स्त्री बाहेर जरी आयपीएस अधिकारी असली तरी, तिच्या नवऱ्यासमोर हळू आवाजात बोलणं, नवऱ्याचं सगळं ऐकून घेणं, हे बरंच काही सांगून जातो, बरं तिचा नवरा, वाईट आहे, तिला नावं ठेवतो मारतो असं ही काही नाही, तो त्याच्या जागी बरोबर आहे, मला हे लेखन सशक्त वाटतं, म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आपल्यापरीने बरोबर असल्या तर तुम्ही कोणती बाजू निवडाल? असा प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांना विचारतो.
चित्रपटात दिल्ली पोलीस कसं काम करतं ? किंवा मोठ्या पदावर असलेले पोलीस अधिकारी आणि त्यांच्या बरोबर काम करणारे लोकं यांचे नातेसंबंध दाखवले आहेत, ही पूर्ण सिस्टिम म्हणजे अजस्त्र प्राणी आहे, त्याच्या विरोधात तुम्ही जाणं म्हणजे आत्मघाती आहे असं वाटतं, आपण जे काम करतो त्याचा काही उपयोग होईल का? सिस्टिमला थोडा विरोध करून, ती लगेच बदलणार तर नाही, तर मग विरोध करायचा का? या प्रश्नावर चित्रपट संपतो.
कथानक साधं आहे, पण आताचा सिनेमा ड्रॅमॅटिक, मेलोड्रॅमॅटिक, ओव्हर द टॉप सवांद अन स्लो मोशन मध्ये अडकला आहे, पण "सोनी" या सिनेमात असं काहीच होत नाही, म्हणून हा सिनेमा बरंच काही सांगून जातो, चित्रपटात कंटाळवाणा वाटू शकतो, कारण आपल्याला चित्रपटातून ड्रॅमॅटिक दृश्यांची, गाण्यांची, सवय झाली आहे, या चित्रपटात असं काहीच होत नाही
शिवा ट्रायलॉजी.. यावर काय
शिवा ट्रायलॉजी.. यावर काय बोलावं? यातलं पाहिलं पुस्तकं वाचलं आहे, चीड चीड झाली होती, एकतर मायथॉलॉजी लिहिताना अशा गोष्टींचं वर्णन करावं लागतं ज्या आपण आधी बघितल्या नाहीत, त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असावं लागतं, हे पुस्तकं इथेच मार खातं, यातलं इंग्रजी खूप बालिश आहे, ते लहान मुलांना समजावं म्हणून कदाचित असं लिहिलं असावं, पण मग आर के नारायण यांचं स्वामी अँड फ्रेंड्स, मालगुडी डेज किंवा त्यांचं कुठलही पुस्तकं अन त्यातलं इंग्रजी शतपटीने चांगल आहे
खूप लोकांना हे शिवा ट्रायलॉजी आवडलं याच प्रमुख कारण फिक्शनल मायथॉलॉजी परत एकदा लिहलं गेलं, पण, भैराप्पा यांचं पर्व पुस्तकं पण याच प्रकारातलं होतं, त्यात सुद्धा सुरेख वर्णनं केलं होतं. पर्व थ्रिलर म्हणून लिहलं गेलं नव्हतं, ट्रायलॉजी इथेच फसते, जेव्हा तुम्ही एज ऑफ सीट, वेगवान, थ्रिलर असंचं लिहायचा म्हणून लिहायला सुरुवात करता, पण विषय जर समर्पक नसेल तर मग लेखन फसतं.
सगळ्यात शेवटी, मी धार्मिक माणूस आहे, शिवभक्त आहे, मी शिवपुराण वाचलं आहे, त्यामुळे हे पुस्तकं वाचताना रडावसं वाटलं, शाळेतल्या मुलांना कृपया अशी पुस्तकं वाचायला देऊ नका, या पुस्तकातूमधून इंग्रजी सुद्धा शिकता येत नाही, मायथॉलॉजी सुद्धा कळत नाही किंवा चांगल कथानक वाचण्याचं समाधान सुद्धा मिळत नाही.
इंग्रजी मधून मायथॉलॉजी वाचायचं असेल, तर अमर चित्र कथा सुद्धा खूप चांगलं आहे.
शिवा ट्रायलॉजी बद्दल तुमच्या
शिवा ट्रायलॉजी बद्दल तुमच्या मताशी अगदी सहमत.. मी तर हे पुस्तकं मराठीत
वाचलीत ती तर अगदी कहर होती बोर झाले वाचताना.
त्यातल्या त्यात पहिले पुस्तक तरी बरे आहे, नंतरचे कंटाळवाणे आहेत
लेखकाला लॉर्ड ऑफ द रिंग्स सारखे काहीतरी एपिक लिहायचे होतें
पण ते जाम गंडले आहेत असा माझ मत आहे
चैतन्य ह्यांना अनुमोदन , शिवा
चैतन्य ह्यांना अनुमोदन , शिवा ट्रायोलॉजि बद्दलच्या संपूर्ण पोस्टला +11
तर नवीन पुस्तक वाचून झालं, द
तर नवीन पुस्तक वाचून झालं, द रुमर असं नाव आहे, लेस्ली कारा लेखिकेचं नाव आहे.
कथानक एक छोट्या गावात/शहरात घडतं, कथेतील नायिकेला गॉसिप करायची हौस आहे, मी लहानपणी गॉसिप करायचो, छान दिवस होते... अशीच एक अफवा, नायिका तिच्या बुक क्लब मध्ये पसरवते, खरं तर ही अफवा नसते, सत्य असतं, पण मग ते पसरत जातं अन नायिकेला त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं कथानक आहे
ही अफवा काय आहे? पस्तीस का काय वर्षांपूर्वी एक लहान मुलाचा मर्डर करून एक लहान मुलगी इथेच या शहरात राहत असते, ती खुनी कोण? नायिका तिचा शोध घेते.
कथानकात तीन ट्विस्ट आहेत, पहिला ट्विस्ट अर्थात, ही खुनी महिला कोण आहे? जे की मी आधीच ओळखलं होतं, कारण मी भारी. दुसऱ्या ट्विस्ट नंतर कथानक ओव्हर द ड्रॅमॅटिक होतं, येकदम फुल्ल खतरनाक होतं, मला तेवढाच भाग चांगला वाटला, तिसरा ट्विस्ट हा, दोन ट्विस्ट पुरेसे नाहीत, तिसरा देऊन बघू म्हणून लिहिला असावा.
एकंदरीत पुस्तक झोलाला आहे, अगाथा आत्याच्या पुस्तकांचा त्यावर प्रभाव आहे, आत्याची मिस मार्पल वाली पुस्तकं अशीच असायची, छोट्या गावातलं कथानक, भरपूर पात्रं, खून, मग मार्पल माई खुनी, रहस्य उलगडून काढायच्या, हे पुस्तकं पण तसंच आहे.
मला की नाही पुस्तकं एवढं आवडलं नाही.. पण कदाचित यावर टीव्ही सिरीज येऊ शकते, चार पाच पार्ट वाली. आय थिंक सो.
मिराज नावाचा स्पॅनिश चित्रपट
मिराज नावाचा स्पॅनिश चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला, येकदम धुडूम कथानक आहे, टकाटक काटा ट्विस्ट आहेत, एक ट्विस्ट बघून अंगावर काटा आला, तो मनी हैस्ट मधला प्रोफेसर आहे ना, तो पण यात आहे.. चित्रपट खूप आवडला, जरा वेगळा चित्रपट बघितल्याचं समाधान मिळालं, तीन गाणी जर टाकली तर चांगला हिंदी रिमेक करता येईल.
> कथानक एक छोट्या गावात/शहरात
> कथानक एक छोट्या गावात/शहरात घडतं, कथेतील नायिकेला गॉसिप करायची हौस आहे…...........एक लहान मुलगी इथेच या शहरात राहत असते, ती खुनी कोण? > हा भाग वाचून Hallowe'en Party आठवले आणि पुढे तू अगाथाचा उल्लेख केलाच
===
मी सध्या टोनी मॉरिसनचे Beloved पुस्तक वाचतेय. अमेरिकन यादवी युद्धानंतर मुक्त झालेली गुलाम सेथ आणि तिची मुलगी डेनव्हर यांची ही गोष्ट आहे. एकदम वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतय. नक्की वाचा. शिफारस.
===
The Classic Novel That Is Most Often Abandoned By Readers

वा वा Catch-22 आणि Lord if the Rings मीपण अर्धवट सोडून दिले
It's Science Fiction & Fantasy Week on Goodreads!
Millions of Books Are Secretly in the Public Domain. You Can Download Them Free
===
गेल्या विकांताला Hannah and Her Sisters पाहिला. वूडी ऍलनचा मी बघितलेला पहिलाच सिनेमा. डिलन फॅरो, सून-यी प्रेविन वगैरे मनात मागे कुठेतरी टोचत होतंच. Child Molestation चा संवाद आला आणि क्रिन्जले. पण अजूनेक दृश्य-संवाद आणि शेवट वगळता मस्तच आहे सिनेमा.
वूडी ऍलनचे बरेच चित्रपट
वूडी ऍलनचे बरेच चित्रपट बघितले होते, एनी हॉल इज लव्ह. पीएचडी करता येईल इतके भारी मजेशीर सवांद आहे. आपल्या इकडच्या रोमँटिक कॉमेडीजवर वूडी ऍलनचा प्रभाव आहे असं वाटतं. सैफ अली खानचे जे मॅन चाईल्ड म्हणून अभिनय केलेले चित्रपटांवर वूडी ऍलन प्रभाव जाणवतो. ते मराठी नाटक नाही का, अमर फोटो स्टुडिओ, ते वूडी ऍलनच्या मिडनाईट इन पॅरिस वरूनच घेतलं आहे , मिडनाईट इन पॅरिस वॉज डोप. संकल्पना खूप भारी आहे, बहुतेक त्याला ऑस्कर पण मिळाला होता, मस्ट वॉच.
माझे आवडते वूडी ऍलन चित्रपट
एनी हॉल (चार पाच वेळा तरी बघावा)
मॅनहॅटन मर्डर मिस्ट्री
मिडनाईट इन पॅरिस
मॅनहॅटन
विकी क्रिस्टिना बार्सिलोना
बाकीचे पण बरेच आहेत, पण आता वयोमानामुळे विसरायला होतं.
या ऍलन, पोलन्स्की, केवीन
या ऍलन, पोलन्स्की, केवीन स्पेसी वगैरेंच काय करायचं कळत नाही. त्यांच्या कलाकृती खूप आवडतात आणि आवडल्याबद्दल अपराधीदेखील वाटतं....
ओह ते पण आहेच, मी टू मध्ये
ओह ते पण आहेच, मी टू मध्ये त्यांची नाव आली आहेत.. केविन स्पेसी बद्दल तर फार मोठा धक्का बसला होता, त्याच्याकडे तर दोन ऑस्कर आहेत.
अझीझ अन्सारीचं जेव्हा नाव आलं तेव्हा फार वाईट वाटलं, कारण मास्टर ऑफ नन, माझी ऑल टाईम फेवरेट सिरीज आहे, पण त्यांचा नवीन स्टॅन्ड अप नेटफ्लिक्सवर आला आहे. हिचकॉक सुद्धा नायिकेला फार त्रास द्यायचा, त्याचे चित्रपट तर फिल्म मेकिंगचे बेसिक्स शिकवतात.
मला वाटतं, काळ अन विचारांच्या ओघात, काय चांगलं निवडायचं ठरवता येईल.
मर्डर हाउसऑल सिस्टिम रेडलॉक
मर्डर हाउस
ऑल सिस्टिम रेड
लॉक इन
द चेन
फार कन्फ़्युज आहे, यातलं कुठलं पुस्तकं वाचायला घेऊ?
ही चारही पुस्तकं तुझ्याकडे
ही चारही पुस्तकं तुझ्याकडे आहेत आणि त्यातलं कोणतं वाचू विचारतोयस की कोणतं विकत घेऊ?
प्लॉट न वाचताच मी ऑल सिस्टिम रेड किंवा लॉक इन सुचवेन. कसली ना कसली अवॉर्ड नॉमिनी असल्याने.
या चारही पुस्तकांचे फ्री
या चारही पुस्तकांचे फ्री चॅप्टरस वाचले आहेत, चांगली वाटतं आहेत, यातल कोणतं पुस्तकं विकत घेऊ?
उमम्म. ते मी नाही सांगू शकणार
उमम्म. ते मी नाही सांगू शकणार. तुझे पैसे तुझी निवड
मला निवडता येत नाहीये म्हणून
मला निवडता येत नाहीये म्हणून तर..
बाकीचं पब्लिक, हेल्प मी आउट..
नेटफ्लिक्सवर मेमरी गेम्स
नेटफ्लिक्सवर मेमरी गेम्स नावाची डॉक्युमेंटरी बघितली, माईंड ब्लोन. चांगली आहे, मस्ट वॉच.
स्मार्टफोन मुळे स्मरणशक्तीला आपण महत्त्व देत नाही, जी गोष्ट आपण वापरत नाही, त्याचं महत्त्व साहजिकच कमी होतं, ही डॉक्युमेंटरी याच बद्दल बोलते.
वर्ल्ड मेमरी चॅपिंअनशिप असते, हे माहित नव्हतं, त्यात मेमरी मास्टर्स भाग घेतात, त्यात रेकॉर्डस् सुद्धा होतात, ओएमजी. हे सगळं इथे बघायला मिळालं
यात चार मेमरी मास्टर यांच्या मुलाखती दाखवल्या आहेत, यात त्यांनी त्यांची स्मरणशक्ती विकसीत कशी केली? त्यासाठी काय केलं? या बद्दल ते सांगतात. ही साधीच माणसं असली तरी त्यांची स्मरणशक्ती त्यांना असाधारण बनवते.
शेरलॉक मध्ये माईंड पॅलेस ही जी संकल्पना मांडली होती, ती प्रत्यक्षात शक्य आहे असं ही डॉक्युमेंटरी सांगून जाते
मंगोलिया देशा मध्ये फक्त मेमरी विकसित करण्यासाठी, कॉलेज आहे, हा नवीन प्रकार इथूनच कळाला
फारच भारी ए, ही डॉक्युमेंटरी, काय बरं नाव होतं? अरे हां, मेमरी गेम्स..
१५ तारखेला सुट्टी असूनही मी
१५ तारखेला सुट्टी असूनही मी काही खास सिनेमा/मालिका बघितली नाही.
पुस्तकंपण Beloved आणि Its Kind of a Funny Story दोन्ही ५०%च वाचून झालीयत....
१४ ऑगस्ट च्या रातच्याला मी ते
१४ ऑगस्ट च्या रातच्याला मी ते हे सेक्रेड गेम्स बघितलं, दुसरा सीजन झोलाला आहे, हिरमोड झाला म्हणून दुसरी नवीन सिरीज बघितली, हुक अप प्लॅन नावाची, फ्रेंच आहे, रोमॅंटिक कॉमेडी, पण मजा आली बघायला. इट इज ओके. कथेत काय नावीन्य नाय, पण तरीही आजकालची मुलं, त्यांचे राहणीमान, त्यांचे प्रश्न मांडले आहेत. घंटा कळाली नाहीत पण गाणी छान होती. सरळ साधं सोपं ज्यांना आवडतं त्यांना आवडेल
सेक्रेड गेमचा पहिला सिझनच
सेक्रेड गेमचा पहिला सिझनच पाहिला नाहीय मी अजून.
पुस्तक कोणतं वाचतोय्स सध्या?
मर्डर हाउस
मर्डर हाउस
वेगवान शेल्डन टाईप कथानक वाचायला मजा येतेय, पण बरंच मोठं आहे, एकशे तेवीस का काय चॅप्टर आहेत. सो फार सो गुड, नथिंग टू कंप्लेन.
द चेन
मला हे पण वाचावंसं वाटतेय, इसका बझ मुझे जिने ना दे, जिने ना दे.... पण जास्त लोकं पुस्तक वाचत नाहीयेत, मला शंका येतेय, प्रोमोशन करत आहेत की खरंच चांगलं आहे?
हिरमोड झाला म्हणून दुसरी नवीन
हिरमोड झाला म्हणून दुसरी नवीन सिरीज बघितली>> म्यापण माईंड हंटर पाहीली. मग पंधरा ऑगस्ट (सत्रा ऑगस्टला
) चांगला गेला.
Pages