मायबोली गणेशोत्सव २०१४

घरचा बाप्पा

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवा.

मानाचे नैवेद्य

देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं...

नांदतो देव हा!

'तुम्हाला जर असा 'हाडामांसाचा' देव भेटला असेल' तर त्या अनुभवाबद्दल यंदाच्या गणेशोत्सवात नक्की लिहा.

आता कशाला शिजायची बात

पाककलानिपुण मायबोलीकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त खास स्पर्धा!!

१. तृप्ती - ...आधी 'केल'ची पाहिजे!
२. प्रभा- अंजीर बर्फी [खारीक खोबरे घालुन]
३. मनीमोहोर - बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू )
४. प्रभा- गोपालकाला
५. पौर्णिमा- पौष्टिक खाकरा भेळ
६. पौर्णिमा- हाय फाईव्ह!
७. मंजू - चॉचॉमो चॉकलेटी चॉकलेट मोदक
८. मंजूडी - आंब्याची डाळ (लिंबू पिळून)
९. मंजूडी - पॉवरपॅक!
१०. अल्पना - कुल काकडी सलाड
११. अरुंधती कुलकर्णी - मिंटी फ्रूट सॅलड
१२. कामिनी८- लज्जतदार बाईट
१३. कामिनी ८- रंगीत प्रसाद
१४. आरती.- मस्तानी पान
१५. मनीमोहोर - सेलर बोट्स ( Sailor Boats) - शिडाच्या होड्या
१६. सायली- आगळे वेग़ळे पंचामृत (मखाण्याचे)
१७. प्रीति- स्पायसी अवाकाडो सूप
१८. सायो- अवाकाडो स्मॅश
१९. संपदा - कलिंगड सॅलड
२०. सुलेखा -- :"अपूप." [ गोड पदार्थ. ]
२१. सुलेखा -- " अबूझ " [तिखट पदार्थ ]
२२. sadho - कूल काकडी सूप
२३. बाईमाणूस - रंगीनी
२४. मंजू - पुर्णान्न दहीवडे चाट
२५. लाजो - 'खळ्यात-मळ्यात'
२६. अल्पना - डेट अ‍ॅपल मिनी पाय
२७. आरती. - पौष्टीक आणि पोटभरीची मूग डाळीची कोशिंबीर
२८.. साक्षी - ओपन सँडविच
२९. लाजो - फ्रोझन
३०. बाईमाणूस -<3 <3 प्यार भरी कटोरी <3 <3
३१. प्राजक्ता-बून्दी कोशिंबिर
३२. जागू - टोमॅटो बास्केट सलाद

सुरक्षेचा श्रीगणेशा

गणेशोत्सवाचे दहाही दिवस सुरक्षेच्या नव्या मंत्रासाठी हाच धागा वाचत रहा! आता करुया सुरक्षेचा श्रीगणेशा!!