रंगात रंगुनी सार्‍या - चित्रा - रुत्वा

Submitted by चित्रा on 7 September, 2014 - 13:42

पाल्याचे नावः रुत्वा
वयः पाच वर्षे ४ महिने.

चित्र १: निसर्गप्रेमी बाप्पा

ganesha11.jpgचित्र २: बाप्पाची किक

ganesha12.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही चित्रं किती परफेक्ट रंगवली आहेत.
कोण म्हणेल वय वर्ष सव्वा ५ आहे Uhoh

शाब्बास ऋता! दोन्ही बाप्पा फारच सुरेख आणि रंगांची निवड तर आणखीनच सुंदर Happy

फुटबॉल खेळणारा बाप्पा छान रंगवला आहेस >> + १००००
एक्दम नेटकं

डिझायनर पितांबर आणि मॅचिंग आय शॅडो ( आणि इअर शॅडो Wink )

वयः पाच वर्षे ४ महिने ????
इतकी सफाई? ग्रेटच म्हटलं पाहिजे. खरंच ग्रेट !!!
जबरदस्तंच. मला आताही एवढं सुंदर नाही रंगवता येणार. आय शॅडो आणि इअर शॅडो चा तर मी विचारच नाही करू शकत कधी.. परत एकदा ग्रेट.

चित्रा, तुम्ही दिलेल शिर्षक चुकलंय का?
तुमचं शिर्षक - रंगात रंगुनी सार्‍या - गजानन - रुत्वा असं आहे.
ते माझ्या मते रंगात रंगुनी सार्‍या - चित्रा - रुत्वा असं असायला हवं का?
(<रंगात रंगुनी सार्‍या>-<आयडीचे नाव>- <पाल्याचे नाव>)

सगळ्यांचे मनापासून आभार !!

@ रीया : शीर्षकात बदल केला आहे Happy

रुत्वाला तिची ताई ईशानी शिकवते … रुत्वा ताईची पुरेपूर नक्कल करते … Happy

ईशानी च्या चित्रकलेत हि मायबोलीचाच जास्त वाटा आहे . इथे मिळालेल्या प्रोत्साहानामुळेच ती आता खूप सुरेख चित्र काढते . ईशानी आता सातवीत असून या वर्षी drawing elementary ची परीक्षा देते आहे

हा बाप्पा रुत्वाने मागच्या वर्षी एका स्पर्धेत रंगवलेला … त्यावेळी मात्र तिने रंगपेटी मधले सगळे रंग वापरले होते … का तर म्हणे मला सगळेच रंग आवडतात Happy

ganesha14.jpg