गणोबा आमच्या गावात - गायत्री१३ - श्रिया

Submitted by गायत्री१३ on 7 September, 2014 - 06:10

पाल्याचे नावः श्रिया
वयः ८ वर्षे

DSC04124.JPGDSC04125.JPGDSC04126.JPG

टीपः 'स्वप्नील' हे आमच्या घराजवळचं स्टेशनरीचं दुकान आहे. (श्रिया ला नेहेमी तिथून काहीतरी घ्यायचं असतं.)
याच वर्षी बाराखडी शिकवली असल्याने मराठी लिहायचा म्हणावा तेवढा सराव नाहिये आणि नवीन आणलेल्या ग्लिटर पेननीच डायरेक्ट लिहिणार, असा हट्ट असल्यामुळे बर्‍याच चुका दुरुस्त करता आल्या नाहियेत. तेव्हा कृपया समजून घेणे.
श्रिया इंग्रजीत खूप काय काय लिहित असते, परंतु, मायबोलीच्या या उपक्रमामुळे तिने मराठीत पण लिहिलं, त्याचा (मलाच) खूप आनंद झाला. या सुंदर उपक्रमासाठी मायबोली संयोजकांचे आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड लिहीलय. बाप्पाला नक्कीच घरी जावसं नाही वाटणार श्रिया तुझ्या टॉयब्ररीतून. मलाही तुझी टॉयब्ररी खूप आवडली